स्त्रिया आपल्या आवडत्या पुरुषाला या दोन गोष्टी नक्कीच सांगत असतात? पुरुषांनी एकदा नक्की बघा..!!

Uncategorized

मित्रांनो स्त्रियांची आवड ही खूप वेगळी असते आणि त्या स्त्री ज्या व्यक्तीला पसंत करत असते त्या व्यक्तीपासून ती कधीही कोणतीही गोष्ट लपवत नाही आणि कोणत्याही गोष्टींमध्ये खोटे बोलत नाही तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत ती स्त्रिया आवडत्या पुरुषाला कोणत्या गोष्टी नक्कीच सांगत असतात आरशाला देखील त्या हरवून टाकत असतात याला योगायोग समजा किंवा रियालिटी समजून जावा.

 

आयुष्यात सगळ्यात जास्त दुःख मन तुटल्यावर होत नाही तर विश्वास तुटलावर होत असतो काही पण खोटं असू शकतो. पण एकटे बसल्यावर येणारे अश्रू हे कधीही खोटे असू शकत नाहीत ज्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचे दुःख व्यक्त करण्यासाठी कोणीही नाही घरी पोहोचल्यावर कॉल कर अशा बोलणाऱ्या व्यक्तीला नेहमी सांभाळून ठेवायचे आहे कारण अशा व्यक्ती सहजासहजी कोणालाही मिळत नाहीत धोका देणं हे देखील कर्म आहे जे तुम्हाला दुसऱ्याकडून नक्कीच मिळणार आहे.

 

हे फक्त बोललं जातं की चांगलं करणाऱ्यांसोबत नेहमी चांगलं होते आज काल प्रेमात देखील जीव देईल असं बोलणार यांच्या अगोदरच रक्ताचं कमतरता असते काही लोकांच्या बोलण्याकडे तुम्हाला नेहमी दुर्लक्ष करायचे आहे आणि त्यांचा जन्म वायफळ बोलण्यासाठी झालेला असतो काही लोकांचा नंबर एवढ्यासाठी सेव करावा लागतो चे भविष्यात त्यांचा कॉल आला की चुकून आपल्याकडून उचलला जाऊ नये दुसऱ्यांचे दुःख तोच समजू शकतो स्वतः त्या दुःखातून बाहेर पडला आहे.

 

कोणीतरी असे विचारलं आहे की बदलणं कशाला म्हणतात हवामान की जवळचा व्यक्ती हा विचार करू लागलो ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीचे मन तुमच्या मध्ये बनवण्यासाठी उत्सुक असतं तेव्हा तुम्हाला हे तिचे दोन राज नक्की सांगतील ते म्हणजे त्या व्यक्तीचे असणारे फ्युचर प्लॅन आणि दुसरे म्हणजे तिचा पास्ट काय होतं तर मित्रांनो या गोष्टीत कधीही ती स्त्री तुमच्यापासून लपवणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.