मित्रांनो या फास्ट फूडच्या जमानामध्ये आपण खूप काही खात असतो याचा आपल्या शरीराला अत्यंत धोका होत असतो ज्यावेळेस आपण तेलकट पदार्थ खात असतो त्यावेळेस आपले आतडी ते पचवण्यास साठी कायम कार्यरत राहत असतात आणि जसजसे आपण बाबीकडे दुर्लक्ष करत राहतो तसतसे आपल्या आतड्यांमध्ये घाण साचायला सुरुवात होत असते आणि त्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर दिसून येत असतो थकवा गॅस बंद कष्ट करा त्वचा विकार मानसिकता नाव यासारख्या आजारांना आपल्याला सामोरे जावे लागत असेल.
मित्रांनो या गोष्टीचा कधी विचार केला आहे का की तुमचं पोट पूर्णपणे साफ आहे का तुम्हाला तुमचं शरीर हलकं वाटतं का मन प्रसन्न आणि ऊर्जा न भरलेलं नेहमी असतं का जर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळत नसेल किंवा असे असतील तर समजून जा की तुम्हाला आतड्यांची साफसफाई करण्याची वेळ आलेली आहे तर यासाठी कोणते पदार्थ खाल्ल्याने आतड्यां मध्ये साचलेली घाण बाहेर पडते चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो यासाठी आपल्याला सर्वात पहिला पदार्थ महत्त्वाचा आहे तो म्हणजे हळद हळद आपण भरपूर ठिकाणी वापरत असतो ज्यावेळेस आपल्याला कुठेतरी लागतं किंवा आपण कुठेतरी पडून येतो त्यावेळेस सर्वात अगोदर आपण हळद लावत असतो अशा प्रकारेच आपल्या आतड्यामधील घाण काढण्यासाठी देखील हळद ही सर्वोत्तम फायदेमंद आहे हळदीमध्ये एक जबरदस्त घटक आपल्याला पाहायला मिळतो ज्याला कर्क्युमिन असे म्हटले जाते.
हा कर्क्युमेंट आपल्या पचनसंस्थेची गाडी एकदम सुरळीत चालवत असतो आणि आतड्यांमध्ये झालेली सूज कमी करायला मदत करत असते अशी सूज आपल्याला कधी बघायला देखील मिळत नाही आणि याच प्रकारे बद्धकोष्ठता पोट साफ होणे याचे अनेक असे कारणे देखील असू शकतात यावर अत्यंत सोपा आणि घरगुती उपाय देखील आहे.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चिमूटभर हळद टाका आणि ते पाणी प्यायचं आहे यामुळे तुमच्या आतड्यामध्ये जी काही घाण सासलेले आहे ती बाहेर काढण्याचं काम करत असते पचन संस्थेवर सत्ता आणि कमी होतो आणि बद्धकोष्ठतेपासून हळूहळू सुटका होत असते आणि काही दिवसानंतर ना तुम्हाला दिसून येईल की तुमचं शरीर हलकं वाटत आहे तुमच्या चेहऱ्यावर देखील वेगळा होवो दिसून येतो तुमचा चेहरा देखील उजळलेला दिसून येईल.
मित्रांनो दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे सफरचंद सफरचंदाचे देखील अनेक अशे खूप सारे फायदे आहेत लहानपणापासूनच आपल्याला सांगितलं आहे की एक सफरचंद खा आणि अनेक आजारापासून लांब राहा त्यामागचं विज्ञान समजून घेणे फार गरजेचे आहे यामध्ये असणारा पोषण मूल्याचा आपल्या आतड्यांवर सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येत असतात हे फायबर्स आपल्या पचनक्रिया सुरळीत करण्याचं काम करत असतात जेव्हा आपल्या आतल्यांमध्ये साचलेली घाण आणि टॉक्सिन्स बाहेर टाकायचे असते त्यावेळेस सफरचंद हे खूप मदत करत असतात.