पुरुषांच्या अशा काही ठिकाणी स्त्रियांची नजर ही नक्कीच जातेस तर त्या कोणत्या गोष्टी आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया मित्रांनो एका रिसर्च नुसार असं सांगण्यात आले आहे की एखादी स्त्री तुम्हाला धोका देते त्या अगोदर ती तुम्हाला नजर अंदाज करत असते आणि परत तुमच्या कमी काढण्यास सुरुवात करत असते म्हणून मनोविज्ञान अनुसार जेव्हा एखादा मुलगा एखादा मुलगी वरती जास्त प्रेम करत असतो तेव्हा ती मुलगी त्याला अचानकपणे त्याच्यापासून लांब होते.
जेव्हा एखादा व्यक्ती तुमच्या स्वप्नात येतो आणि त्याचा अर्थ असा होतो की तो व्यक्ती तुमची आठवण काढत आहे किंवा तुम्हाला तो सोडू इच्छित आहे मित्रांनो आता तुमच्या जवळ शेवटचे 24 तास आहेत तर माझ्यासोबत काय करणार आहेस असे तुम्ही तुमच्या प्रियकराला किंवा गर्लफ्रेंडला विचारू शकता तेव्हा तुमच्या पार्टनरला खूप वेगळा वेगळा रिप्लाय तुम्हाला येत असतील जेव्हा खरं सांगते की त्यातून तुमचं इंटेन्शन देखील समजून जाईल आणि प्रेम देखील समजेल कोणत्या लेवलवर आहे.
उत्तर म्हणजे तुझ्या मांडीवर प्राण सोडेल असं काही असेल पण जे बघा तुमच्या आयुष्यामध्ये शेवटचे 24 तास आहेत तर त्या 24 तासांमध्ये तुम्ही माझ्यासोबत काय कराल प्रश्न थोडा वेगळा आहे पण माझ्यासोबत काय करू इच्छित आहात तर जास्त करून हेच अन्सर मिळेल की मला सगळ्यांना भेटायचं आहे मला बोलायचं आहे पण तू माझ्यासोबत 24 तास काय करणार हा प्रश्न तर मुलगा असेल तर तो बोलेल की किस करायला किंवा फिजिकल व्हायला मी तुझ्यासोबत फिरेल तुझ्यावर प्रेम करेल.
मी तुझ्यासोबत 24 तास चांगल्या रीतीने पार पडेल हे सगळं बोलणं आणि जर तुमच्यावर कोणी एवढं प्रेम करते की हा विचार केला पाहिजे की तुझ्या कुशीत शेवटचा अक्ष्वास घेऊ इच्छित आहे ही गोष्ट प्रू करते की समोरची व्यक्ती तुमच्यावर किती प्रेम करते मित्रांनो पुरुष समजदार नसतो तर स्त्री तुटते आणि स्त्री समजदार नसेल तर घर तुटते असं म्हटलं जातं आणि दोघेही समजदार नसतील तर मुलांची आयुष्य खराब होते स्त्रियांच्या नजरेत तो व्यक्ती कमजोर असतो.
जो नातं बनवतो आणि त्याची जबाबदारी घ्यायला विसरून जातो म्हणून विज्ञानानुसार आपण त्या लोकांकडे जास्त आकर्षित होतो जे आपल्या नशिबात नसतात मित्रांनो स्त्री तुम्हाला मनापासून पसंत करते आणि तुम्ही तिच्याशी रात्री रोमँटिक बोलत असाल तर अशा स्त्रिया पुरुषांना कधीही विसरत नाहीत तुम्हाला सांगत नसतील तरी देखील त्या पुरुषाला त्या दिवसभर खूप मिस करत असतात मित्रांनो ती व्यक्ती तुमची किंमत समजणार नाही ज्याच्यासाठी तुम्ही कायम उपलब्ध असता प्रेम संबंध पासून लांब राहा आणि रिसर्च नुसार 70 टक्के मुलही त्यांच्या प्रेमामुळे करिअर विसरून बसतात किंवा त्यांच्या करिअर वाट लावून घेतात.