मित्रांनो स्त्रिया देखील पुरुषांच्या आठवणी मध्ये तडफडत असतात पण त्यासाठी काही गोष्टी करणे फार गरजेचे आहेत तर त्या कोणत्या गोष्टी आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो एखादा पुरुष जर जाणून-बुजून तुमच्यासोबत ही तीन गोष्टी करत असेल तर ती स्त्री त्याच्या आठवणींमध्ये तडफडत राहते. तर आता जाणून घेऊया की तू कोणती गुप्त रहस्य आहेत ते करून तुम्ही त्या स्त्रीला तुमचे दिवाना करू शकता.
मित्रांनो एक स्त्री तुमची दिवाणी तेव्हाच ज्यावेळेस ती तुमच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवत असते आणि त्यासाठी तुमचं पहिले पाऊल हे असलं पाहिजे की तिच्या मनात तुमच्या प्रति विश्वास निर्माण केला पाहिजे जेणेकरून ती स्त्री तुमच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवेल एक महिला तोपर्यंत काही बोलणार नाही जोपर्यंत तिचं मन तुमच्याबद्दल चांगले फिटिंग्स जाणवणार नाहीत तुमचं बोलणं प्रामाणिक आणि स्पष्ट असावे इमानदारी तिला दाखवावी लागेल आणि तिच्या भावनांचा तुम्ही सन्मान केला पाहिजे .
महिलांनाही जाणवलं तर ते मी तुमच्याबद्दल विचार करतात आणि त्यांच्या भावनांनी विचार छोटे छोटे प्रश्न सुरु करा मोठे प्रश्न जाणून घ्या जसे की त्यांचे सात मागायची किंवा त्यांच्या कोणत्याही गोष्टीवर चर्चा करून तुझे मला मदत मिळू शकते का याच्यावर बोलायचं आहे. जर ती हो म्हणत असेल तर तुम्ही तिच्या सहमतीची पहिली पायरी चढला असे समजून जायचे आहे.
इमोशनल कनेक्शन बनवा तुम्ही हे जाणून घ्यायचा आहे की महिला तर्क वितर्क करतात. महिलांचा नेहमी तुम्ही इमोशनल कनेक्शन बनव त्यामुळे नेहमी तुम्हाला त्या पसंत करतील. स्त्रीच्या पसंत ना पसंतीचा जर तुम्ही विचार केला तर स्त्री नक्की तुमच्याकडे अट्रॅक होते. त्या स्त्रीला जर तुम्ही दाखवून देत असाल की तिची तुम्ही किती काळजी करताय तुमच्या दोघांमध्ये खूप समान आहेत हे तुम्ही तिला दर्शवण्याचा प्रयत्न करतात.
तेव्हा ती स्त्री तुमच्याकडे आकर्षित होते योग्य भाषा प्रयोग करायचे आहे स्त्री सोबत नेहमी बोलताना विचार करून बोलायचे आहे आणि त्यांचे नेहमी सन्मानाने बोलायचे आहे जर तुम्ही तुमचा अपमान केला किंवा जर त्यांना वाईट बोलला तर त्या स्त्रीच्या मनामध्ये तुमच्या प्रतिक्रिया आदर राहणार नाही किंवा तुमच्यावर तिचे प्रेम कधीही होणार नाही.
महिला जर तुमच्याशी सहमत असेल आणि जर हा महत्त्वपूर्ण सकेत आहे की ती योग्य वेळी तिला समजून घेणारा जोडीदार हवा असतो आणि तिला आरामदायक मोहक असा कोणतीही महिला तणावात असताना तिला रिलॅक्स असं फील करून द्या अशी तिची काळजी घेतल्यानंतर ती स्त्री नेहमी तुमच्या आठवणींमध्ये रमणार आहे व तुमच्या वरती मनापासून प्रेम करणार आहे.