नवऱ्यापून असंतुष्ट असणाऱ्या महिला पुरूषांना देतात हे पाच संकेत? पुरुषांनी एकदा नक्की बघा..!!

Uncategorized

मित्रांनो आकर्षण हे प्रत्येकालाच होत असतं हे आकर्षण एखादी व्यक्ती दाखवून देत असते तर एखादी व्यक्ती दाखवून देत नाही तर मित्रांनो प्रेम हे सर्वजणच करत असतात त्या प्रेमामुळे आकर्षण हे निर्माण होत असते पुरुष सहजच आपले प्रेम बोलून दाखवत असतात पण स्त्रिया ह्या थोड्या घाबरट असल्यामुळे त्या आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवत नाहीत तर अशावेळी महिला पुरुषांना काही इशारे देतात तर ते कोणते इशारे आहेत आज आपण जाणून घेणार आहोत.

 

नमस्कार मित्रांनो, चाणक्य हे एक मोठे नीतिकार आहेत आणि त्याचबरोबर ते सर्वात मोठे ग्यानी देखील होते. तर त्यांनी असं सांगितलं आहे की एखादी महिला जर तुम्हाला हे इशारे देत असेल तर समजून जायचे आहे की तर ते तिच्या पतीमध्ये असंतुष्ट आहे

 

मित्रांनो सर्वात पहिला संकेत आहे ते म्हणजे संवाद कमी करणे जर एखादी महिला तिच्या पतीसोबत बोलणं कमी करत असेल तर द्यावे समजून जायचे आहे की पत्नी ही पती मध्ये असंतुष्ट आहे कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून ती तिच्या पती वर नाराज आहे. आणि म्हणूनच ती तुमच्यासोबत बोलणं कमी करत आहे. दुसरा संकेत आहे तो म्हणजे लहान लहान गोष्टीवरून नाराज होणे चिडणे सारखे भांडण करणे जर एखादी महिला तिच्या पतीसोबत प्रत्येक गोष्टीवरून भांडत असेल तर ती तिच्या पती पासून संतुष्ट नाही. तिच्या पती मुळे असंतृष्टीत असल्यामुळे ते लहान सहान गोष्टीवरून चिडत असते किंवा भांडत असते.

 

तिसरा संकेत आहे ते म्हणजे स्वतःच्या कामांमध्येच व्यस्त राहणे जर एखादी महिला स्वतःच्या कामासाठी तुमचा वापर करत असेल किंवा स्वतःची कामे स्वतः करत असेल तिच्या पतीचे कोणतेही काम ती करत नसेल तर त्यावेळेस असे समजायचे आहे की ती असंतृष्टीत आहे. आणि कोणत्यातरी कारणावरून ती स्वतःचे स्वतःच कामे करत आहे.

 

चौथा इशारा आहे तो म्हणजे दुसऱ्या पर पुरुषाकडे आकर्षित होत आहे स्वतःच्या नवऱ्यासमोर असताना दुसऱ्या माणसांशी बोलणे किंवा पर पुरुषांसोबत बोलण्यास हसत आहे किंवा कोणत्यातरी गोष्टीवर विनोद करत आहेत तर ते स्वतःच्या नवऱ्यावर असंतृष्टीत आहे आणि स्वतःच्या पतीला जळवण्यासाठी ती पर पुरुषांसोबत बोलत आहे.

 

मित्रांनो पाचवा इशारा आहे तो म्हणजे संबंध न ठेवणे ती जर पती सोबत संबंध ठेवत नसेल तर ते कोणत्यातरी गोष्टीवरून नाराज आहे हे ओळखणे फार गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.