फक्त हे एक सूख मिळवण्यासाठी स्त्री खूप आतुरलेली असते पुरुषांनी नक्की जाणून घ्या ..!!

Uncategorized

स्त्रिया या आपल्या आवडत्या व्यक्ती जवळ सर्व गोष्टी व्यक्त करतात स्त्रियांना नेहमी असे वाटते समोरच्या व्यक्तीला आपल्या मनातील गोष्टी अगदी सहजपणे न सांगता समजून घ्यावी बोलताना त्या सरळ बोलत नाहीत वेगवेगळे कारण सांगून त्या बोलत असतात त्यामुळे महत्त्वाची गोष्ट पुरुषांना समजतच नाही यासाठी स्त्रियांना जी गोष्ट हवी त्यांनी सहज बोलून मोकळे व्हावे यामुळे पुरुष देखील त्या इच्छा लवकर पूर्ण करतात पुरुष नेहमी आपल्या बायकोवर खूप प्रेम करतात तिला समजून देखील घेतात .

 

म्हणूनच स्त्री ही खूप खुश असते स्त्रियांना नेहमी प्रेमो हवे असते आपल्या पतीने नेहमी आपल्याशी प्रेमाने वागावे आपल्याला जवळ घ्यावी असे प्रत्येक स्त्रीला नेहमी वाटत असतात यामध्येच मित्रांनो त्यांचे मन भरून येते आणि तिच्या मनामध्ये तुमच्यासाठी चादर निर्माण होतो आणि स्त्रिया या खूप भावनिक आणि संवेदनशील असतात त्यामुळे स्त्रिया या प्रत्येक नाती खूपच निस्वार्थपणे निभवत असतात त्यांना योग्य प्रेम आदर मिळाला नाही तर पुरुषांना म्हणतात की तुमचं माझ्यावर प्रेम नाही तुम्ही पहिल्यासारखी माझी काळजी घेत नाही त्यावेळेस पुरुषांनी आपल्या बायकोला सर्वात महत्त्वाचा म्हणजे वेळ दिला पाहिजे.

 

 

सहवासाने नाती ही उत्तम बनत असतात त्यामुळे तिचा वेळ तिला देणे खूप गरजेचे आहे . स्त्रिया सहज बोलून जातात की nतुमचं माझ्याकडे किंवा घराकडे लक्ष नाही त्यावेळी तुम्हाला तुमच्या पत्नीला विचारायचे आहे की तुझी तब्येत कशी आहे घरी काही घडलेला आहे का तुला काय पाहिजे आहे काय तिला असे प्रश्न विचारून आपुलकीने दाखवायचे आहेत त्यामुळे तिला खूप बरे वाटेल ज्यावेळी घरातील स्त्री बोलते की मला खूप कंटाळा आलेला आहे घरातील पुरुषांनी थोडं समजून घ्यायचं आहे थोडा कंटाळा आलेला आहे .

 

का त्यावेळी तिला खरंच आरामाची गरज आहे का किंवा नक्कीच अशावेळी तिच्या आवडीच्या गोष्टी करू शकता तिला बाहेर घेऊन जा फिरायला घेऊन जावा घरातील कामांमध्ये त्याची मदत करू शकता अशा वेळी अशा गोष्टी केल्याने तिचा कंटाळा आणि गुण जाईल आणि पूर्वीप्रमाणे ती हसत खेळत राहील आणि यानंतर देखील तिला कोणत्याही पद्धतीचा मानसिक शारीरिक त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

Leave a Reply

Your email address will not be published.