नमस्कार मित्रांनो एखादी व्यक्ती जर तुम्हाला रस्त्यावर दिसली किंवा तुमचे प्रेम किंवा तुमची मैत्रीण जर तुम्हाला रस्त्यावर दिसली तुमचं प्रेम आहे तर तो तुम्हाला परत भेटलं तर ते रस्त्यावर भारी वाटेल पहिलंच आहे तसे कर असं म्हणायला देखील मस्त वाटेल स्वप्न इच्छा आणि लोक जेवढे कमी असतील तेवढे चांगले आहेत. खूप सारे लोक घाण ठेवत असतात ज्यांच्याकडून थोडं प्रेम घेतलं होतं मी दिसलो तर तू बेचेन होणार प्रेमात हे असंच होतं .
मन गुदमरल्यासारखं होत असतं प्रेम हे मनात असतं पण सोबत नसतं जी मुलगी आपलं नातं टिकवण्यासाठी हात जोडत असते. तिचं प्रेम हे कधीच खोटं असू शकत नाही. तर खूप लागलेली होती पण पाण्यामध्ये विष होतं पिल्लू तरी मेलो असतो आणि नाही पिलो असतो तरी देखील मेलो असतो फक्त आयुष्यात येऊन दोनच कोडी सुटली नाहीत.
ना झोप पूर्ण झाली नाही स्वप्न पूर्ण झालेत. आयुष्य म्हटलं तर अजून थांबायला पाहिजे मन म्हणाले थांब अजून थोडा वेळ आहे किंवा अजून थोडा वेळ पाहिजे होता आयुष्यामध्ये तक्रारी तर खूप आहेत जे दिसतं ते आपल्याला कधीच मिळत नाही आणि ते आपल्या नशिबात देखील कधीच नसतं स्त्री ही एक स्वतंत्र्य व्यक्ती आहे. स्त्रीला देखील तिच्या भावना व्यक्त करण्यासाठी मन आहे तिची सामाजिक कौटुंबिक आणि अनेक वेळा पुरुषांनी जर समजून नाही घेतल्याने तिची किंमत तिला शून्य वाटत असते.
जर अशा वेळी तिला एखाद्या परपुरुषाने हिम्मत दिली तर तिला ते भावनिक वाटू लागत. ती स्त्री पर पुरुषाकडे झुकायला लागत असते स्त्री ही प्रत्येकाच्या घरातील महत्त्वाची व्यक्ती असते सासू असू दे किंवा सून असू दे तिची भावनिक आधार ही नेहमी शोधत असते . फिजिकल रिलेशन हे नंतर न येतं जिथे भावना जोडल्या जातात त्या ठिकाणी फिजिकल रिलेशन हे येतच असतं. स्त्रीच्या सहनशीलतेचा अंत न पाहता मित्रांनो तिचा भावनांचा विचार करायचा आहे मित्रांनो याच कारणामुळे स्त्रिया पर पुरुषांकडे लवकर आकर्षित होत असतात.