एखादी स्त्री पुरुषाला धोका देत असेल तर या २ गोष्टीवरून ओळखा..!!

Uncategorized

मित्रांनो प्रेम म्हटलं की धोका किंवा विश्वास उडणे हे प्रकार येतोच तर मित्रांनो आज काल धोका देणे हे मोठ्या प्रमाणात चालू आहे कदाचित एखादीच व्यक्ती ती शेवटपर्यंत साथ देत असते नाही तर आज काल एक झाले की दुसरे करण्याची पद्धत चालू आहे आपल्याला कुठून मिळत नाही तो आपल्याला कमवावा लागत नाही तर तो आपल्यावर आपल्या वागण्यानुसार आपल्यावर तो ठेवला जात असतो .

 

हे आपल्याला कुठून विकत देखील मिळत नाही किंवा आपल्याला ते आणता देखील येत नाही ते आपल्या हृदयामध्ये कायमस्वरूपी ठेवायला लागतो आणि ते कोणाला दिसत देखील नाही आणि त्याला लुटतात देखील आपलेच आणि त्रास देखील देतात आपले आणि परक्यांना देखील याची जाणीव सुद्धा नसते आणि त्यांना याच्याबद्दल माहित देखील नसतं आणि आपल्याच लोकांना माहीत असतं की हृदयामध्ये कमजोर बाजू कोणती आहे.

 

 

शब्दांचे जीवनामध्ये फारच महत्त्व आहे आठवण त्यांचीच येते मनामध्ये स्थान आहे आणि त्यांच्यावरच आपलं प्रेम आहे प्रत्येक व्यक्तीवर प्रेम होणे शक्य नाही या प्रकारे येतात की जसं ते माझ्या शांत बसलेले वादळ काहीसं अशा प्रकारे येतं की ते आपल्या मनामध्ये आपल्यासाठी आणि आपण त्याच्यासाठी तरसत आहे आपला दुःखाचं कारण म्हणजे दुसऱ्यांच्या प्रती असलेलं आपला लगाव आणि त्याची आपण काळजी करत नाही.

 

 

पण त्याला जेव्हा आपण गमावून बसतो तेव्हा त्याची किंमत कळते कोणाच्या शोधात निघू नका लोक हरवत नाही तर बदलतात जी स्त्री तू मला धोका देते ती ह्या दोन गोष्टी करते ती तुम्हाला इग्नोर करते आणि दोन ती तुमच्याशी खोटं बोलते . मित्रांनो श्री जर तुमच्याशी अशा पद्धतीने वागत असेल तर तुम्हाला समजून जायचे आहे की त्या स्त्री ला तुमच्याबद्दल काहीही वाटत नाही व तुमच्यावरती त्या स्त्रीचे प्रेम देखील नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.