मित्रांनो देव हा प्रत्येकाच्या सोबत असतोच आपले कुलदेव कोण किंवा आपले कुलदेवी कोणती किंवा आपले ईस्ट देव काय हे बऱ्याच जणांना माहित देखील नसते कोणत्याही बघतास जे लोक पूजा पाठ करत असतात त्यांना हे कसं माहित पडणार की त्यांच्याजवळ कोणते दिव्यशक्ती येत आहे तुमच्या इष्टदेवतेचे सकारात्मक ऊर्जेचे शक्ती किंवा तिचा भास तुमच्या आसपास किंवा तुमच्या शरीरात आहे की नाही मग ती तुमची ईस्ट देवता कोणीही असो जसे की श्री स्वामी समर्थ महाराज श्री हनुमान महाराज श्री हरी विष्णू श्री शिवशंकर असो किंवा अन्य कोणी देवी देवता जेव्हा शक्ती ही तुमच्याजवळ येत असते तर तुम्हाला या शक्तींचा कशाप्रकारे आभास होईल काही लक्षणे आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
ज्या व्यक्तीजवळ कोणत्याही देवी देवताची कोणती शक्ती अथवा कोणता अंश त्याचा जवळ येतो अथवा त्याचे कोणी दुत त्यांच्याजवळ येतात पूजा करतेवेळी त्या व्यक्तीचे डोळे जड होऊन जाते मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही मंत्र जप करत असता ध्यान करता त्याचवेळी त्या व्यक्तीस मोठ्याने जांभ्या येऊ लागतात आणि त्यांच्या शरीरावर म्हणजेच की त्यांच्या खांद्यावर जसं कोणी भारी वजन ठेवल्याप्रमाणे बसलेले त्यांना जाणवत असते त्यांचे पूर्ण शरीर खूपच जड होऊन जाते आणि पूर्ण अंगात चटके बसू लागतात अंगावर काटा येऊ लागतो मित्रांनो हे पहिले संकेत असते जेणेकरून तुम्ही जाणून घेतलं पाहिजे तुमच्या इष्ट देवतेच्या त्यादिव्यशक्तीचा तुमच्या जवळ वास आहे.
दुसरं लक्षण आहे ते म्हणजे तुम्हाला अचानक पणे सुगंधीत वास येऊ लागतो ज्या प्रकारचे देवी-देवतांची शक्ती तुमच्याजवळ असते अगदी त्याच्या संबंधित सुगंध येण्यास सुरुवात होत असते तुमच्याजवळ कोणतीही गंधर्व शक्ती आहे किंवा कोणत्या देवीची शक्ती आहे तर त्याच्या संबंधित तुम्हाला सुगंध जाणवेल उदाहरणात जसे की गुलाबाचा चमेलीचा याप्रमाणे सुगंध येऊ लागतो त्याप्रमाणे हे एक लक्ष नसतं.
मित्रांनो तिसरे लक्षण आहे ते म्हणजे स्वप्नामध्ये तुम्हाला देवी देवतांचे दर्शन होण्यास सुरुवात होत असते किंवा तुम्हाला कोणत्याही तीर्थक्षेत्राचे मंदिराचे दर्शन होणे तर मित्रांनो कधी कधी तुम्हाला स्वप्नांमध्ये असे जाणवते की आपण कुठेतरी आकाशामध्ये उडत उडत जात आहोत कोणत्याही तीर्थस्थानी जात आहोत सुंदर सुंदर नैसर्गिक तुमच्या दृष्टीस पडत आहे आणि तुम्हाला खूपच मनमोहक आनंद प्राप्त होत आहे.
मित्रांनो चौथे लक्षण आहे ते म्हणजे तुमचा जो स्वभाव आहे चरित्र आहे तुमचे जीवन चरित्र आहे त्यात हळूहळू परिवर्तन घडून येण्यास मदत होत असते तुमच्या जन्मापासून तुमच्या वाढत आहात तिथपर्यंत त्यावेळेस तुमचा स्वभाव काही वेगळा होता पण ती व्यक्ती जी असते तीच चरित्र पवित्र व चांगले होण्यास सुरुवात होत असते म्हणजेच किती व्यक्ती खूपच चरित्रवाणी बनवू लागते ती व्यक्ती या पुढे कोणत्याही व्यक्तीस फसवे गिरी व कपटी वृत्तीने वागणार नाही.