पुरुषांच्या या गोष्टीवर स्त्रियांची नजर जातेच? पुरुषांनी नक्की बघा ..!!

Uncategorized

मित्रांनो आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असतो तर ती पण व्यक्ती आपल्यावर प्रेम करते की नाही हे ओळखायचे फारच अवघड असते ती व्यक्ती आपल्यावरती आपल्या एवढेच प्रेम करते का हे देखील ओळखणे फार कठीण होऊन जाते एखादी व्यक्ती जर तुम्हाला आवडत असेल म्हणजेच की एखादी स्त्री जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही त्या व्यक्तीसोबत बोलताना त्या स्त्रीचे जर एक्सप्रेशन हावभाव बदलत असतील तर तुम्ही समजून जायचे आहे की ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते.

 

जर ती स्त्री तुमच्यावर प्रेम करत असेल तर त्या स्त्रीचे वागणे तुम्हाला बदललेले दिसेल म्हणजेच की ज्या वेळेस तुम्ही त्या स्त्रीच्या जवळ जाल त्यावेळेस तिची बोलण्याची पद्धत किंवा तिचे हावभाव हे पूर्णपणे बदलून जातील. ती व्यक्ती तुमच्याकडे बघताना लाजेल तर हा देखील एक इशारा आहे की त्या स्त्रीच्या मनात तुमच्याबद्दल काही ना काही आहे.

 

तुमच्याविषयी ती स्त्री माहिती काढण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेस तुम्हाला समजून जायचे आहे की ती महिला देखील तुमच्यावर प्रेम करते माहिती काढणे म्हणजेच की ती स्त्री तुमच्याबद्दल जाणून घेत असते की तुमचे अगोदर कोणी मैत्रिणी होत्या का किंवा तुमची बायको आहे का किंवा तुम्ही आणखी कोणत्या रिलेशनमध्ये आहात का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते कुठे राहता काय करता कोणत्या ठिकाणी तुम्ही जॉबला आहात हे देखील ती स्त्री माहिती काढत असते ही माहिती ती तुमच्या मित्रांकडून किंवा जवळच्या व्यक्तीकडून काढून घ्यायचा प्रयत्न करत असते.

 

ती महिला किंवा ती स्त्री सोशल मीडियावर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फॉलो करेल जर स्त्री स्वतःहून असे करत असेल तर समजून जायचं आहे की ती तुमच्या खूप जवळ येत चालली आहे.

 

जर एखादी स्त्री तुमच्यावर प्रेम करत असेल तर ती स्त्री तुम्हाला भेटण्याची एकही संधी सोडणार नाही. पडत नाही स्त्रिया प्रेम व्यक्त करायला लाजतात किंवा त्यात तसं करत नाहीत पण जेव्हा त्या कोणावरती प्रेम करतात तेव्हा त्या इशारे द्यायला मागे सरकत नाही तुम्हाला कोणत्या ना कोणत्या बहाण्याने टच करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि कोणत्या ना कोणत्या बहाण्याने टच मध्येच राहण्याचा प्रयत्न करेल सतत पाहण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या जवळपास जर ती व्यक्ती सारखी दिसत असेल तर तुम्हाला समजून जायचे आहे की ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत आहे. जर एखादी स्त्री तुम्हाला पाहून खुश होत असेल तर तुम्हाला समजून जायचे आहे की ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते म्हणजेच की जर तुम्ही समोर आल्यानंतर ना ती व्यक्ती अचानक खुश होत असेल आणि तुम्हाला बघितल्यानंतर ना एक वेगळा प्रकारची स्माईल जर देत असेल तर तुम्ही ओळखून जायचे आहे की ती व्यक्ती तुमच्या प्रेमामध्ये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.