असे लिंबू मार्केट मध्ये मिळाले तर ताबडतोब खरेदी करा घरामधे येत राहील पैसाच पैसा, पैसा इतका येईल कि…. राजा बनाल ?

Uncategorized

मित्रांनो, एक विशेष उपाय आपण आजच्या यालेखत पाहणार आहोत एक असे लिंबू की जे अक्षरशः धन पैसा तुमच्याकडे तुमच्या घराकडे खेचून आणेल. तुम्ही हे लिंबू तुमच्या घरातही ठेवू शकता किंवा तुमचा जर व्यापार असेल, व्यवसाय असेल, उद्योग धंदा असेल, बिजनेस असेल त्या ठिकाणी सुद्धा हे लिंबू आपण ठेवू शकता. हे लिंबू इतकं प्रभावशाली मानलं जातं की हे लिंबू अक्षरशः पैसे घेतले आजूबाजूची शक्ती जी आहे ही शक्ती या लिंबामध्ये एकत्रित होते.

 

आजचा उपाय पैसा खेचून आणणार आहे. या ठिकाणी आपल्याला बाजारातून एक असं लिंबू खरेदी करायचा आहे की जे एकमुखी असेल. काही वस्तू अत्यंत दुर्मिळ असतात. दुर्लभ असतात. एक मुखी नारळ किंवा दक्षिणावरती शंख. या ज्या वस्तू असतात अत्यंत दुर्मिळ असतात. अगदी त्याच प्रकारे एकमुखी लिंबू सुद्धा जर शोध घेतला तर ते तुम्हाला अवश्य मिळून जाईल. हे एक मुखी लिंबू नक्की कसं असतं. एक नर लिंबू आणि दुसरं मादा असते. मात्र ज्या लिंबात नर आणि माती यांचा एकत्रितपणे अविष्कार झालेला असतो.

 

थोडक्यात अर्धनारी नटेश्वरासमान जे लिंबू असतं. असं एकमुखी लिंबू हे एका बाजूला त्याची एक कडा थोडीशी वर आलेली तुम्हाला दिसून येईल. अगदी तुम्ही त्यावरती हात फिरवला तरी सुद्धा तुम्हाला ती जाणवेल. या लिंबाचे एकमुखी लिंबू असं म्हणतात. या ठिकाणी दोन तत्त्वांचा संगम झालेला असतो. प्रकृती आणि पुरुष या ठिकाणी एकत्रित आलेले असतात आणि ज्या ज्या ठिकाणी प्रदूष एकत्र येतात त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात धन आकर्षण सुरू होतं. आता या ठिकाणी आपण नक्की हे लिंबू खरेदी कधी करावं इथपासून याच्या नियमांचे पालन करावं लागतं.

 

हे लिंबू आपण शुक्रवारच्या दिवशी खरेदी करा. शुक्रवारच्या दिवशी दिवसभरात कधीही करू शकता. मात्र सर्वोत्तम जी वेळ आहे ती आहे सूर्य उगवण्यापूर्वी म्हणजेच सूर्योदयापूर्वी 12मिनिटे सूर्योदयापूर्वी. त्याचा तुम्हाला समजणार कसं की सूर्योदय कधी आहे तर कोणत्याही पंचांगामध्ये किंवा कॅलेंडरमध्ये किंवा मोबाईल मध्ये वेगवेगळे ॲप्स मिळतात त्या ॲप्समध्ये पंचांगांमध्ये आपण पाहू शकता की तुमच्या गावात तुमच्या भागात शुक्रवारच्या दिवशी सूर्य कधी उगवत आहे. सूर्योदयाची वेळ कोणती?

 

तर ती वेळ पाहून घ्या आणि त्याच्या बारा मिनिटे आधी म्हणजे बारा मिनिटांच्या आत तुम्हाला हे लिंबू खरेदी करायचा आहे. जर हे शक्य झालं नाही तर सूर्योदयापूर्वी एक तास आधी सुद्धा आपण ही खरेदी करू शकता. जर तेही जमलं नाही तर शुक्रवारच्या दिवशी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान सुद्धा आपण हे लिंबू खरेदी करू शकता. मात्र शुक्रवारचा दिवस महत्त्वाचा आहे. असेही लिंबू खरेदी केल्यानंतर कुणालाही न सांगता अगदी गुप्तपणे आपण हे उपाय करायचे आहे. कोणालाही न सांगता हे लिंबू आपण आपल्या घरात घेऊन यावं.

 

घेऊन आल्यानंतर जर तुमच्या घरात गंगाजल असेल तर त्या गंगाजलाने ते स्वच्छ धुऊन काढावं. हे लिंबू खरेदी करताना त्या लिंबावरती कुठल्याही प्रकारचे डाग असता कामा नयेत. पिवळ्या रंगाचे लिंबू असायला हवं. पिवळ्या रंगाचं आणि हो हिरवा रंग कटाक्षाने टाळ. हिरव्या रंगाचा लिंबू घ्यायचं नाहीये. अगदी सोन्या समान चकाकणार सोन्या समान तेजकांती असणारं असं पिवळ्या रंगाचं डाग विरहित लिंबू आपल्याला घ्यायचा आहे. त्याची एक कडा वरती आलेली आहे तर असं लिंबू खरेदी करून आणल्यानंतर घरात जर गंगाची नसेल तर गंगाजल आणि ते स्वच्छ धुवा. आपण एका स्वच्छ पाटावरती आपण पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे एक स्वच्छ पाठ ठेवायचा आहे पाटावरती स्वच्छ अशा प्रकारचं लाल रंगाचं वस्त्रंथायच आहे आणि त्यावर लिंबू आपण ठेवणार आहोत.

 

यापूर्वी छोटीशी गोष्ट करा आपल्या उजव्या हातात हे लिंबू आपण घ्या आणि तीन वेळा प्रार्थना करा आपण दिव्य ऊर्जा बनवून माझ्या घरात किंवा माझ्याकडे प्रचंड प्रमाणात धन खेचून आणावं पैसा खेचून आणावं अशा प्रकारची तीन वेळा पण प्रयत्न करायचे. आणि त्यानंतर त्या लाल रंगाच्या कपड्यावरती हे लिंबू आपण ठेवायचा आहे. ठेवल्यानंतर आपल्या उजव्या हाताच्या करंगळी जवळच्या बोटाने या लिंबाचा पण सर्वात आधी हळद लावणार आहोत. थोडीशी पाण्यामध्ये मिक्स करा आणि त्या ठिकाणी हळदीचा बोट आपण लावायचा आहे. अशा प्रकारे हळदीकुंकू लावल्यानंतर हे लिंबू उजव्या हातात घेऊन आपण त्याला सूर्यप्रकाशात घेऊन जायचंय.

 

सूर्यकिरणांमध्ये घेऊन जायचं आहे सूर्यकिरणात घेऊन गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी तीन वेळा प्रार्थना करायची आहे. पुन्हा एकदा आपण दिव्य ऊर्जा बनवून प्रचंड प्रमाणात धन आमच्या घरात किंवा माझ्याकडे खेचून आणावं. जे आपण यापूर्वी केली होती. ऊन दाखवल्यानंतर प्रार्थना केल्यानंतर आपल्या घरात आपण परत यायचं आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं धन ठेवता, पैसे ठेवता सोनं नाणं ठेवतात, ज्वेलरीचे दाग दागिने ठेवतात त्या ठिकाणी आपण हे लिंबू स्थापित करायचा आहे. त्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि दररोज नित्य नियमाने सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल सकाळी किंवा संध्याकाळी हातपायतून स्वच्छ धुऊन किंवा स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून मनोभावे हात जोडून दररोज प्रार्थना म्हणायचे की माझ्यासाठी आपण धन खेचून आणा माझ्यासाठी आपण धन पैसा खेचून आला तीन वेळा प्रयत्न करायचे.

 

 अशा प्रकारे तुम्ही हा उपाय करुन बघा त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल.

Leave a Reply

Your email address will not be published.