मित्रांनो, कच्चा लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत आणि त्यातल्या त्यात जर आपण रिकाम्यापोटी दररोज अगदी थोडासा लसूण खाल्ला तर मित्रांनो जे फायदे होतील ते अद्भुत असतील हे फायदे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित झाल्या शिवाय राहणार नाही आणि त्याचबरोबर मित्रांनो लसूण आपल्या जीवनातील आपल्या अन्नातील चवच वाढवतो.
असे नसून हा लसुन आपल्याला कित्येक रोगांपासून आजारांपासून दूर सुद्धा ठेवू शकतो आणि कितीतरी रोगांना मुळापासून नष्ट करू शकतो. अनेक रोगांची वाढ ह्या लसणाच्या सेवनाने थांबते आणि मित्रांनो अनेक रोगांना बरे करण्याची शक्ती आणि क्षमता या लसणात आहे. लसुन हा नॅचरल अँटिबायोटिक म्हणजे नैसर्गिक एंटीबायोटिक आहे.
आणि ज्यांना तारुण्य टिकवून ठेवायचा आहे ज्यांना वाटतं की जे सदैव तरुण दिसाव. जांच वय वाढत चाललेला आहे किंवा अगदी तरुण वयात म्हातारपणाच्या खुणा त्यांच्यावर दिसत आहेत. चेहऱ्या वरील सुरकुत्या पडलेल्या आहेत. ताकत गेलेली आहे. मित्रांनो या सर्वांसाठी हा लसूण एक नैसर्गिक अँटिबायोटिक्स काम करतो आपलं वाढतं वय थांबवतो.
मित्रांनो सकाळी लवकर उठून योगासने आणि प्राणायाम करण्यापूर्वी आपण थोडासा लसुन दररोज कच्चा खाल्ला तरी चालेल. तुम्हाला जर ते शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या जेवणापूर्वी कच्चा लसूण चावून चावून खाऊ शकता. शारीरिक ताकद वाढवण्याचे काम हा लसुन करतो आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील अनेक वृद्ध व्यक्ती असे म्हणतात की, तारुण्य टिकवणारी सर्वात छान औषधी सर्वात चांगली औषधी आहेत त्यापैकी एक लसुन आहे.
सर्दी खोकल्याच्या या आजारामध्ये देखील आपण लसणाचा वापर करू शकतो. लसणाचा वापर जर तुम्ही सकाळी उपाशीपोटी चावून चावून खात असाल शरीरामध्ये ज्या काही तुमच्या अडचणी आहे तुम्हाला जो काही रोग आहे तो पूर्णपणे कमी होणार आहे या ठिकाणी तुम्हाला लसणाच्या दोन ते तीन कच्च्या पाकळ्या घ्यायचे आहेत व रिकाम्या पोटी तुम्हाला ते चावून चावून खायचा आहे .
त्याच वेळी हे जास्त फायदेमंद ठरणार आहे आणि याचा तुम्हाला तेव्हाच फायदा देखील होणार आहे हा उपाय हार्ट पेशंटच्या व्यक्तींनी करायचा आहे. हृदयाच्या संबंधित जो काही रोग आहे तो रोग बर करण्याचं काम हे लसूण करत असतं. लसुन खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण हे नियंत्रित राहतो व ते रक्त जास्त जमा होत नाही आणि त्याच्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण खूप कमी होऊन जातात त्याचबरोबर लसूण आणि मध खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये एक्स्ट्रा फॅट जमा झालेला आहे ते देखील बाहेर निघून जाते.
आणि त्याचमुळे आपल्या शरीराचे बर्ड सर्कुलेशन हे व्यवस्थित नियंत्रणात होते आणि त्याचबरोबर हृदयाच्या बाबतीमध्ये आपल्याला ज्या काही आजार आहे तो आजार आपल्याला कधीही जाणवत नाही जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये बर्ड स्पेशेर असेल तर ते देखील कमी करण्याचे काम हे ल सून करत असतं. लसूण चावून चावून खाल्ल्यामुळे बर्ड्स प्रेशरचे देखील नियंत्रण राहतात पोटासंबंधी ज्या काही अडचणी आहेत.
जो काही त्रास आहे तो देखील लसणामुळे लवकरात लवकर कमी करण्यास मदत करत असते उदाहरणार्थ कप्स डायरी यासारखे पोटाची जी आजार आहेत ते देखील कमी करण्यास नसून अत्यंत फायदेमंद आहे यासाठी तुम्हाला सकाळी रिकामा होती लसणाचे सेवन करायचे आहे .
आपल्याला जास्त प्रमाणामध्ये टेन्शन आले असेल किंवा आपण कोणत्याही स्ट्रेस मध्ये असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण लसणाच्या चार ते पाच पाकळ्या सकाळी उपाशी पोटी खायची आहे त्याच्यामुळे आपल्याला जे काही टेन्शन आहे जो काही त्रास आहे तो देखील कमी होण्यास मदत होणार आहे. तर मित्रांनो साधे सोपे असे हे लसणाचे उपाय व याचे फायदे तुम्ही देखील अनुभव घ्यायचे आहे.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.