मित्रांनो आता प्रदूषणाच्या वाढत्या आभावामुळे आपल्या परिसरात शुद्ध हवा मिळणे देखील आता बंद झाले आहे आणि अशी दूषित हवा ग्रहण केल्याने आपल्याला अनेक समस्या होवू शकतात. आजकाल सर्वां मध्येच समान्य असा एक आजार प्रत्येक घरात आपल्याला हमखास मिळतो आणि तो म्हणजे कफाचा. मित्रांनो सुरु असलेल्या या असंतुलित वतावराणातील बदलांमुळे सर्दी , खोकला आणि ताप त्याबरोबरच अंग-दुखी सगळीकडेच एक समान्य समस्या झाली. मात्र खोकल्या-सर्दीतून निर्माण होणारा कफ हा अनेक भयानक रोगांसाठी कारणीभूत ठरू शकतो.
त्याचबरोबर मित्रांनो कफ हा अठ्ठावीस प्रकारच्या रोगांचे कारण बनू शकतो म्हणून शरीरात कफ होवू न देणे अथवा झालेला कफ कमी करणे हे फार महत्वाचे आहे. शरीरात तयार होणारा कफ ही स्थिती अत्यंत समान्य आहे शरीरात कफ होत नसेल तर मात्र स्थिती गंभीर असू शकते.
मात्र जर शरीरात कफ एका मर्यादेपेक्षा जास्त झाला तर तो आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतो आणि मित्रांनो एखाद्या आजाराच्या स्थितीत कफ घट्ट होतो व त्याचा रंग देखील बदलतो व शरीरात कफ वाढत जातो. कफ समस्येला शरीरातील एक आजार म्हणून पहिला जाते परंतू कफ वाढला म्हणून फुफ्फुसा संबंधी आजार असेलच अस नाही जास्त कफ त्वरित कमी होण्यासाठी व कफ जास्त प्रमाणात होवू नये म्हणून काही घरगुती उपाय देखील महत्वाचे आहेत.
मित्रांनो, तुम्हाला सर्दी, खोकला, कफ असेल यासोबतच वारंवार सर्दी होत असेल, नाकाला शेंबूड असेल अशा व्यक्तींसाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. वारंवार सर्दी होणे हे लक्षण प्रतिकार शक्ती कमी असल्याचे लक्षण आहे. ज्यांची प्रतिकार शक्ती कमी असते अशा व्यक्तींना सर्दी हा आजार साधारणतः तीन दिवसांपर्यंत असते.
परंतु या वेळेमध्ये तर काही घरगुती उपाय किंवा काही औषध नाही घेतले तर सर्दी वाढते. घशाचे इन्फेक्शन यासोबत डोकेदुखी तसेच अंगदुखी ताप येतो. पुढे खोकला, छातीमध्ये कफ होतो. खूप त्रास होतो असा हा त्रास कमी करण्यासाठी एक उपाय पाहणार आहोत. या उपायांमुळे कसल्याही प्रकारेची सर्दी, पडसे खोकला कमी होतो.
या उपायासाठी जे साहित्य लागणार आहे ते आपल्या घरी उपलब्ध आणि ते जास्त खर्चिकही नाही. त्यामुळे आपण जो काही पैसा दवाखान्यात खर्च करतो त्यातून आपली सुटका होणार आहे आणि हा घरगुती उपाय केल्यामुळे या ज्या काही आजारांच्या समस्या आहेत त्याचा त्रास सहन करावा लागणार नाही.
मित्रांनो आज आपण घरगुती उपाय पाहणार आहोत. हा उपाय करत असताना आपल्याला एक आयुर्वेदिक काढा आपल्या घरामध्ये तयार करायचा आहे. मित्रांनो हा काढा आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या पदार्थांचा वापर करून आम्ही सहजरीत्या घरामध्ये करू शकतो. तर हा काढा जो आपण तयार करणार आहोत याचे सेवन दोन ते तीन चमचा आपल्याला करायचा आहे.
मित्रांनो हा काढा तयार करत असताना सर्वात पहिला जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे तेज पत्ता. मित्रांनो साधारणता दोन ते तीन तेज पत्ते आपल्याला या उपायासाठी लागणार आहे. मित्रांनो मसाल्याच्या पदार्थांमध्ये आपण तेज पत्ता वापरतोच आणि आपल्याला किराणा मालाच्या दुकानांमध्ये अगदी सहजरित्या हे तेज पत्ते उपलब्ध होतील.
तर मित्रांनो एका दिवसाच्या काढण्यासाठी आपल्याला दोन ते तीन तेजपत्ता लागणार आहेत आणि त्यानंतर मित्रांनो दुसरा जो पदार्थ आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे आलं. मित्रांनो आलं सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतो आणि मित्रांनो आलं हे आपल्या छातीतील कफ दूर करण्यासाठी खूपच मदत करतो. म्हणूनच मित्रांनो आजच्या या उपायासाठी आपल्याला आल्याचा एक तुकडा सुद्धा लागणार आहे.
तर मित्रांनो हे दोन्ही पदार्थ घेतल्यानंतर आपल्याला उपाय करत असताना सर्वात आधी दोन ग्लास पाणी गॅसवर उकळण्यासाठी ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जो दोन ते तीन तेज पत्ते आपण घेतलेले आहेत ते छोटे छोटे बारीक करून टाकायचे आहेत.
म्हणजेच ती पाने आपल्याला बारीक करून त्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर जो आपण आल्याचा एक इंच तुकडा घेतला होता तो सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. म्हणजेच त्याची बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत.
गॅस सुरू करून हे पाणी आपल्याला व्यवस्थितपणे उकळून घ्यायचा आहे मित्रांनो दोन ग्लास पाणी एक ग्लास होईपर्यंत आपल्याला हे पाणी व्यवस्थितपणे उकळून घ्यायचा आहे.
मित्रांनो या काड्या चा रंग चॉकलेटी होईपर्यंत आपल्याला गॅस सुरू ठेवायचा आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून हे पाणी आपल्याला व्यवस्थितपणे गाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो हा काढा थोडासा गार झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा मध व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे.
त्यानंतर आता हा जो काढा तयार झालेला आहे याचे सेवन आपल्याला दोन दोन चमचे करायचा आहे. मित्रांनो सकाळी दोन चमचा दुपारी दोन चमचा आणि संध्याकाळी दोन दोन चमचा अशा पद्धतीने या काढ्याचे सेवन तुम्हाला करायचे आहे. त्यामुळे तुमच्या छातीमध्ये कसलेही प्रकारचा कप तयार झालेला असेल किंवा तुम्हाला सर्दी, खोकला यांसारख्या समस्या वारंवार होत असतील तर अशावेळी हा तुम्ही उपाय नक्की करून पहा.
यामुळे तुमचा छातीमध्ये तयार झालेला कसलाही कफ असेल तो नक्की निघून जाईल. तर असा हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.