मित्रांनो, आताच्या काळामध्ये चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि त्याचबरोबर रोजच्या काही चुकीच्या सवयी मुळे केसांची समस्या आजकाल खूप गंभीर बनत चालली आहे. हल्लीच्या तणावाच्या जीवनात शरीरावर परिणाम होत आहेत तसेच केसांवरही होतात. मित्रांनो दाट, मुलायम केस असावेत, असे प्रत्येकाला वाटते. मात्र वेळेपूर्वी केस पांढरे झाले तर चिंता वाढते. आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावर आपण निरनिराळे उपाय करु लागतो. खरंतर पोषक घटकांच्या कमतरतेमुळे केसांचा रंग पांढरा होऊ लागतो.
त्याचबरोबर धूळ, प्रदूषण इत्यादी कारणांमुळे केसांचे पोषकतत्त्व कमी होऊ लागते. याव्यतिरिक्तही तणाव किंवा अनुवंशिक आजारांमुळे केस पांढरे होऊ लागतात आणि यावर काही नैसर्गिक उपायही आहेत. त्यामुळे केस पुन्हा काळे होण्यास मदत होईल आणि मित्रांनो केस गळणे, केस पांढरे होणे, टक्कल पडणे, केस खराब होणे अशा अनेक समस्या आहेत ज्यामुळे खूप लोक अस्वस्थ आहेत.
मित्रांनो काही आयुर्वेदिक, पौराणिक असे नैसर्गिक उपाय असतात त्यामुळे तुम्ही तुमचे केस त्यांचं आरोग्य सांभाळू शकता. केसांचं आरोग्य राखण्यासाठी काही घरगुती उपाय तुम्ही करू शकता आणि मित्रांनो हा उपाय केल्याने तुमचे केस कायमचे काळे होतील व तुमचं सौंदर्य कायम राहील.
मित्रांनो काळेभोर, लांबसडक, सिल्की केस महिलांचं सौंदर्य अधिकच खुलवतात तर दाट व काळे केस पुरुषांचं सौंदर्य वाढवतात त्यामुळे तुम्ही हा उपाय दोघांसाठी जरूर करू शकता. स्त्री असो वा पुरुष केस वाढवण्यासाठी, केस काळे ठेवण्यासाठी हा उपाय एक चमत्कार ठरेल.
हा उपाय अगदी साधा, सरळ व सोपा आहे. घरी उपलब्ध असणाऱ्या सामग्रीतून तुम्ही करू शकता. या उपायाचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. यामुळे तुमचे केस मजबूत होतील, काळे होतील तसेच काळे राहतील व वाढतील सुद्धा. आयुर्वेदिक परिणाम हे खूप काळापर्यंत राहत असतात. त्यामुळे हा आयुर्वेदीक उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीने नक्की करू शकता.
तर मित्रांनो हा उपाय करत असताना सर्वात आधी आपल्याला एका भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये दोन चमचा चहाची पूड म्हणजेच आपण जी चहा करण्यासाठी पावडर वापरतो ती दोन चमचा घ्यायची आहे. त्यानंतर हे पाणी आपल्याला व्यवस्थितपणे हलवून घ्यायच आहे म्हणजेच मिक्स करून घ्यायचा आहे.
त्यानंतर हे पाणी उकळण्यासाठी गॅसवर ठेवायचा आहे आणि हे गॅसवर ठेवल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सहा ते सात कडीपत्त्याची पाने घालायचे आहेत. त्याचबरोबर अर्धा चमचा हळद सुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे. आणि हे सर्व पदार्थ घेतल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे पाणी व्यवस्थितपणे उकळून घ्यायच आहे. मित्रांनो हे एक ग्लास पाणी अर्धा ग्लास पाणी होईपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचा आहे.
मित्रांनो अशा पद्धतीने हे पाणी अर्धे झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि मित्रांनो झाकण ठेवल्यानंतर आपल्याला अर्धा तास हे मिश्रण तसंच ठेवून द्यायचं आहे. यामुळे त्यामध्ये असणारे सर्व घटक एकत्र होतील आणि अर्ध्या तासानंतर आपल्याला एका वाटीमध्ये हे मिश्रण घ्यायच आहे.
त्यानंतर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला एक चमचा खोबरेल तेल किंवा मस्टर्ड ऑइल घ्यायचे आहे. तुम्हाला दोन्हीपैकी कोणते तेल शक्य होईल ते तुम्ही घ्यायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही हे मिश्रणाने आपल्या संपूर्ण केसाला मसाज करायचे आहे आणि अर्ध्या तासानंतर तुम्हाला आपले केस धुवायचे आहेत.
तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे मिश्रण आपल्या डोक्यामध्ये लावायचा आहे आणि थोडा वेळ मालिश करायचे आहे आणि अर्ध्या तासानंतर आपल्याला आपले केस धुवायचे आहेत. मित्रांनो हा उपाय तुम्ही केस धुण्यापूर्वी केव्हाही आणि तुमच्या वेळेनुसार कधीही करू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे.
मित्रांनो साधारणता आठवड्यातून दोन वेळा आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे. मित्रांनो हा उपाय करायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांमध्येच तुम्हाला याचा सकारात्मक परिणाम झालेला दिसून येईल. तर मित्रांनो केसांसंबंधी काही अडचणी असतील तर अशावेळी तुम्ही आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला हा अत्यंत प्रभावी आणि कमी खर्चामध्ये होणारा आयुर्वेदिक उपाय नक्की करू शकता.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.