मित्रांनो प्रत्येकाला मुळव्याध हा होतच असतो काहींसमोर व्याज दिसून येतो तर काहींचा दिसून येत नाही यासाठी अनेक प्रकारचे मेडिसिन्स घेत असतात डॉक्टर्स अनेक होत असतात तरी देखील आपल्याला त्याचा फरक जाणवत नाही आणि यासाठी आपल्याला आपली हजार रुपये देखील खर्च करावे लागत असतात कारण प्रत्येक जण प्रत्येक वेगवेगळे ट्रिटमेंट आपल्याला करत असतो आणि ती ट्रीटमेंट घेणे आपल्याला प्रत्येक वेळी शक्य होत नाही आणि त्याचा रिझल्ट देखील आपल्याला लवकर येत नाही .
तर मित्रांनो यासाठी आपण आज काही घरगुती उपायाचा वापर करून मूळव्याध समूळ संपवणार आहे तर त्यासाठी आपल्याला मित्रांना एक वनस्पती लागणार आहे ती वनस्पती प्रत्येकाच्या घराजवळ असतेच तर मित्रांनो त्या वनस्पतीचे नाव आहे ते म्हणजे घाणेरी तिला रंगीबेरंगी कलरची फुले देखील असतात ही वनस्पती तुम्हाला तुमच्या घराजवळ आसपास कुठेही मोकळ्या जागेमध्ये दिसायला मिळेल मुळव्याध वरती याचा उपाय आपण कसा करायचा हे याबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत.
ज्या व्यक्तीला मुळव्याध झालेला आहे त्या व्यक्तीने या घाणेरीची पाच ते दहा पाने घ्यायचे आहेत जर तुम्ही दहा पाने घेतले तर एक ग्लास पाणी घ्यायचा आहे आणि जर पाच पाने घेतले तर तुम्ही अर्धा ग्लास पाणी घ्यायचं असेल आणि ते उकळून घ्यायचा आहे उकडून घेतल्यानंतर ना ते पाणी गाळून घ्यायचा आहे आणि ते पाणी तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला प्यायचा आहे एकावेळी एक कप अशा प्रकारे तुम्हाला हे प्यायचं आहे तर तुम्ही याचा डायरेक्ट वापर देखील करू शकता.
तुम्हाला या झाडाची पाच कवळी पाने घ्यायचे आहेत जास्त कवळी देखील नाही आणि जास्त निबार देखील नाही मध्यम स्वरूपाची पाणी तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ती पाच पाने रोज तुम्हाला उपाशीपोटी चावून खायचे आहे आणि यावर तुम्हाला अर्धा तास काहीही खायचे नाही तुम्हाला समोर मुळव्याध नाष्टा करायचा आहे तर तुम्हाला या घाणेरीची जी मूळ आहे ती मुळे तुम्हाला काढून घ्यायची आहे पन्नास ग्राम मुळे तुम्हाला काढून घ्यायचे आहेत ते तुम्हाला वाळवायचा आहे आणि त्याचे चूर्ण बनवून घ्यायचा आहे आणि यानंतर ना तुम्हाला आयुर्वेदिक हिरडा घ्यायचा आहे .
ते हिरडा चूर्ण तुम्हाला घेऊन यायचं आहे. आणि दोन्ही देखील तुम्हाला समान प्रमाणात घ्यायचा आहे घाणेरीचे मुळाची पावडर जेवढी तुम्ही घेतलेले आहे तेवढीच तुम्हाला हिरडा चूर्ण पावडर देखील घ्यायची आहे एक एक चमचा घेतला तरी देखील तुम्ही चालू शकतात एक ग्लास कोमट पाण्यामध्ये टाकून तुम्हाला मिक्स करायचा आहे आणि रोज सकाळी उपाशीपोटी तुम्हाला हे मिश्रण तुम्हाला घ्यायचा आहे.
जोपर्यंत तुमचा मूळव्याध कमी होत नाही तोपर्यंत मला हा उपाय करायचा आहे मुळव्याधा मधून जे रक्त येतं ते रक्त येतो ते देखील येण्यास बंद होणार आहे ज्या व्यक्तीला गॅस होतो अपचन होतं त्या व्यक्तीने रोज संध्याकाळी घाणेरीचे तीन ते चार पाने चावून खायचे आहेत तर तो निघून जाणार आहे . तर साधे सोपे असे हे उपाय तुम्ही आवश्यक करून बघायचा आहे.