मित्रांनो एखादी स्त्री किंवा पुरुष तुमच्याकडे वारंवार बघत असेल की तो वा सनाध आहे किंवा त्याला शारीरिक संबंध ठेवायचे आहेत जर तुम्हाला याबद्दल माहीत नसेल तर आज आपण तेच जाणून घेणार आहोत महिला शारीरिक संबंध ठेवण्यास इच्छुक असल्याचे कसे ओळखावे आणि स्त्रिया लैंगिक संबंध ठेवून इच्छित असतात आणि त्याचे काही संकेत देखील त्या देत असतात.
मित्रांनो विज्ञानाने सिद्ध केले आहे की पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये लैंगिकता जास्त प्रमाणात आढळून येते त्याचबरोबर स्त्रिया लैंगिकरित्या उत्सुक आहेत या गोष्टी सहज ओळखता येत नाहीत जेव्हा स्त्रिया जलत श्वास घ्यायला सुरुवात करतात तेव्हा स्त्रियांना शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा असतो जेव्हा त्या श्वास जलद गतीने घेऊ लागतात आणि हे सांगण्याचा प्रयत्न करतात की त्यांना संबंध प्रस्थापित करण्यात रस आहे.
असे करून ती तिच्या जोडीदाराला संकेत देत असते त्यामुळे हे संकेत तुम्ही समजून घेतलं पाहिजे कारण प्रत्येक महिला आपल्या पाटनरशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी थेट बोलत नाही जर तुम्ही रिलेशन मध्ये असाल आणि तुमचा पार्टनर तुम्हाला मिठी मारत असेल आणि वेगाने श्वास घेऊ लागला तर समजून जायचे आहे की त्या व्यक्तीला तुमच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचा आहे.
मित्रांनो दुसरा इशारा आहे तो म्हणजे जेव्हा महिला त्यांच्या ओठांशी खेळतात अनेक स्त्रिया आपल्या जोडीदाराला सांगण्याचा प्रयत्न करत असतात की ते ओठ चावून खेळत असताना त्यांना संबंध प्रस्थापित करायचा आहे अशा महिला उत्कट असतात जेव्हाही तिला संबंध प्रस्थापित करण्यासाठी ची गरज भासते तेव्हा ती असे हावभाव करून पार्टनरला सांगत असते.
मित्रांनो तिसरा इशारा आहे तो म्हणजे जेव्हा स्त्रिया त्यांच्या केसांशी खेळतात बऱ्याच स्त्रिया जेव्हा त्यांच्या केसांशी खेळत असतात तेव्हा ते प्रेमात असल्याचे दाखवून देत असतात जेव्हा स्त्रिया केसांची गुंफण करतात आणि केस सरळ करू लागतात तेव्हा ते सुचित करतात की त्यांना संबंध प्रस्थापित करायचा आहे त्याचबरोबर हे देखील खरे आहे की जेव्हा एखादी महिला तिच्या केसांशी खेळत असते तेव्हा तिला शारीरिक संबंध ठेवायचे असतात हे देखील आवश्यक नाही याचा अर्थ असाही होतो की ती तुमच्यावर प्रेम करते .
तुमच्या दोघांच्या संभाषणामध्ये त्यात तुमच्या व्यक्तीच्या खूप जवळ येतात जेव्हा एखादा स्त्रीला कोणीतरी आवडू लागते तेव्हा ती तिचे शब्द हात वारी करून बोलते याउलट पुरुष आपले प्रेम उघडपणे व्यक्त करतात पण प्रत्येक स्त्री आपले प्रेम उघडपणे व्यक्त करू शकत नाहीस मात्र ती अनेक हात वारी करते जर एखादी स्त्री तुमच्याशी बोलताना वारंवार तुमच्याजवळ येत असेल आणि तुम्हाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असेल तर समजून घ्या की तिला तुम्ही आवडू लागला आहात.
तुमच्या किंवा स्वतःच्या शरीराला स्पर्श करत असते जेव्हा एखादी स्त्री तुमच्याकडे पाहत हात पाय घासते किंवा तिच्या शरीरावर वारंवार घासते तेव्हा समजून घ्या की तुम्हाला आमंत्रण देत आहे बऱ्याच स्त्रिया त्यांच्या मानेवर किंवा हातावर हात घासू लागतात असे करून ती तुम्हाला तिला आवडत आहात आणि संबंध प्रस्थापित करण्यासाठी ती स्वारस्य असल्याचे सांगते जेव्हा ती तुमच्याशी डोळ्यांनी बोलू लागते.
स्त्रियांसाठी स्वतःला व्यक्त करण्याचा सर्वत्र मार्ग म्हणजे त्यांच्या डोळ्यात आणि हावभावाकडे पाहणे एखादी स्त्री तुमच्या डोळ्यात बघून सतत हसत असेल किंवा तिच्या केसांशी खेळत असेल तर याचा अर्थ असा आहे की तिला तुम्ही आवडत आहे स्त्रिया तुमच्या डोळ्यात बघतात आणि अनेक गोष्टी सांगतात ज्या तुम्हाला समजल्या पाहिजेत अशा स्त्रिया तुमच्या डोळ्यात बराच वेळ पाहतात आणि वेगळ्या पद्धतीने त्यांच्या मनातील गोष्टी सांगतात तर मित्रांनो हे काही इशारे आहेत .