विवाहित पुरुष परस्त्री कडे आकर्षित होण्याची ही आहेत सहा धक्कादायक कारणे सर्वांनी जाणून घेणे खूप गरजेचे आहे..!!

Uncategorized

मित्रांनो आकर्षण ही अशी गोष्ट आहे की ती भल्या भल्या माणसांना देखील त्यापुढे झुकाव लागत असतं आकर्षण हे फक्त पुरुषांना होता असं नाही तर स्त्रियांना देखील होऊ शकतं तर जास्त प्रकार आहात आपण बघायला गेले तर या ठिकाणी पुरुषांना जास्त आकर्षण होत असतं तर मित्रांनो विवाहित पुरुषांना इतर पुरुषांच्या बायका त्यांच्या स्वतःच्या पत्नी पेक्षा अधिक आकर्षक का वाटतात. हेच आज आपण जाणून घेणार आहोत

 

पहिलं कारण म्हणजे पत्नीसोबत प्रत्येक गोष्टीतही आहे यार तुझी बायको किती साधी आहे असं जेव्हा एखादा पुरुष म्हणून लागतो तेव्हा समजावं की त्याला त्याच्या वैवाहिक आयुष्यात स्वातंत्र्य नाही प्रत्येक पुरुषाला असे वाटते की त्यांनी नेहमी त्याच्या मनाप्रमाणे जगाबद्दल कोणाला उत्तर देण्याची गरज नाही पण लग्न होतं तेव्हा पुरुषांचे शांती संपुष्टात आलेली असते आणि मग त्यांना अशा लोकांना त्यांच्या पतीला सर्व स्वातंत्र्य देतात आणि पतीची लाईफ कंट्रोल करत नाहीत.

 

 

दुसरे कारण म्हणजे मनातील एक इच्छा प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक इच्छा असते मनात आपल्या जोडीदाराची एक प्रतिमा असते आणि जोडीदार मिळावी परंतु वास्तविक जीवनात तीच व्यक्ती मिळणे आवश्यक नसते अशा परिस्थितीत माणूस जे मिळेल त्यात समाधान मानायला शिकतो पण जेव्हा तो निघून इतर कोणांमध्ये पाहतो ते पण स्वतःला त्याचे कौतुक करण्यापासून रोखू शकत नाही त्यामुळे जर तुमचा नवरा नसेल एखाद्या स्त्रीचे फक्त करत असेल तर समजून जा की त्याला अशीच मुलगी जोडीदार म्हणून हवी होती तिकडे जातात.

 

 

तेव्हा त्यांना जाणवते की आपण आयुष्यात खूप काही गमावलं आहे त्यांना वाटू लागतं की त्यांना अजून चांगला जोडी दार मिळतो आपल्याला समजत नाही आणि हे देखील कारण आहे की किती असे लोक सहसा इतर स्त्रियांकडे खूप लवकर राग कशी करतात खूप महत्त्वाची असते जर असं ज्याने कोणी म्हटले आहे ते योग्यच म्हटलं आहे व त्याच्या अपेक्षाप्रमाणे त्याला हवे ते सुख देऊ शकत नाही.

 

अशावेळी पती नात्यात असमाधानी असतो आणि मग तो सहज इतर स्त्रियांकडे आकर्षित होऊ लागतो पाचव कारण म्हणजे मुलांच्या जन्मानंतर मुलं झाल्यानंतर स्त्रीचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते यात शंका नाही तिचे आयुष्य केवळ बाळाभोवतीच फिरत नाही तर तिथे प्राधान्यक्रम ही बदललेले असतात .

 

अशा परिस्थितीत पतीवरचे लक्ष कमी होते त्यामुळे पुरुषांना हवे ते सुख मिळत नाही आणि पत्नीची हवी असलेली साथ देखील कमी पडते.

Leave a Reply

Your email address will not be published.