लोक तुमच्यावर का जळतात ?लोक तुमच्या बद्दल का वाईट बोलतात…. आज पर्यंत कोणीही न सांगितलेलं कारण?

Uncategorized

मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती हा खुप कष्ट करत असतो कारण त्याला पुढे जायचे आहे. पण त्या यशा मध्ये बऱ्याच अडचणी असतात काही जर विनारकर त्रास देतात. तर काही जण प्रत्येक कामात अडथळे कशे येतील या साठी पर्यंत करत असतात. तर बरेच व्यक्ती असतात आपल्या बद्दल वाईट इतरांजवळ बोलत असतात आणि ज्या वेळेस आपल्याला ते समजते त्या वेळेस अजून जास्त त्रास होतो. म्हणूनच आज आपण लोक तुमच्यावर का जळतात? लोक तुमच्याबद्दल का वाईट बोलतात? याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

 

खरेतर आपण कोणाबद्दल वाईट बोलत नाही तसेच कोणाला त्रास देत नाही. तरी सुद्धा आपल्या बद्दल बरेच जण वाईट बोलत असतात आणि आपल्या वर जळत असतात. या गोष्टी आपल्याला समजल्यावर आपल्या खुप मनस्ताप होत जातो. अशा वेळी काय करावे या बद्दल समजत नाही. आपण कितीही चागले वागलो तरी सुद्धा आपल्या सोबत लोक वाईट वागत असतात.

 

लोक इंतरांवर जळतात म्हणजे का तर एखाद्याचे चागले झाले कि आपल्या वाईट वाटणे. इतरांवर जळणे हि एक मानसिकता आहे. म्हणजेच ती एक नैसर्गिक भावना आहे. ज्या पद्धतीने आपण एकमेकांवर प्रेम करतो त्याच प्रमाणे लोक इतरांवर जळत असतात. तसेच काही रिसर्चमधून असे दिसून आले आहे. लहान मुलांमध्ये सुद्धा जळूवृत्ती असते. जर एक लहान मुलाच्या आईवडिलांनी एखाद्या दुसऱ्या मुलाला कडेवर घेतले कि तो आपली प्रतिक्रिया देतो म्हणजेच त्याला असे वाटत असते कि आपली जागा इतर व्यक्ती घेत आहे. सांगायचे काय तर प्रत्येका मध्ये जळूवृत्ती कमी जास्त प्रमाणात असते.

 

असे बरेच व्यक्ती असतात ते लोक आपले संपूर्ण आयुष्य इतरांच्या वरी जाळण्यावर घालतात जर का त्यानी ती शक्ती आपल्या कामात लावली तर ते लोक सर्वांच्या पुढे जातील. पण लोक आपल्यावर जळतात का हा एक मोठा प्रश्न आहे. या मागे मुख्य कारण म्हणजे जर का पण कोणतेही काम आपण पूर्ण करून दाखवले तर लोक आपल्यावर जळतील. इतरांपेक्षा आपण काहीतरी वेगळे करून दाखवले ती लोक आपल्यावर जळतील. तसेच आपण आनंदी आयुष्य जगत असलो तरी सुद्धा लोक आपल्यावर जळतात.

 

लोक ज्या वेळी आपल्यार जळत असतील तर ती पहिली पायरी असते दुसरी पायरी हि निंदा करण्याची आहे. आणि त्यानतंर वाईट बोलतात. लोक निंदा का करतात या बद्दल जाणून घेऊ. निंदा करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक काही लोक आपले चागले होण्यासाठी निंदा करता तर दुसरे आपल्या वाईट बोलण्यासाठी निंदा करतात. यातील फरक आपल्याला नक्की समजला पाहिजे. कोणते लोक चागले आणि कोणते वाईट.

 

मिंत्रानो तुम्हला हे नक्की समजेल असेल कि कोणते लोक आपल्यावर जळतात आणि कोणते लोक आपली निदा करतात. यामुळे आपण कधी हि खचून जायचे नाही. कोणीही कितीही आपल्या बद्दल वाईट बोले तरी चालेल तसेच आपल्या वर जळूवृत्ती ठेवली तरी आपण न घाबरता पुढे जायचे. कारण यशा मध्ये अशा अडचणी नक्की येतात.

 

अशाप्रकारे लोक तुमच्यावर काजळतात व तुम्ही लोक तुमच्याबद्दल काय वाईट बोलतात याबद्दलची माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेतलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.