कधी कधी मुलाची घरची माणसं व्यवस्थित नसतात त्रास देणारी असतात कधी कधी मुलीच वळण चांगले नसते किंवा मुलगी दिसायला चांगली नसते असं काहीतरी तर कारण निघतं त्यामुळे त्या मुलाचं मुलीचं लग्न जमत नाही मुलाचं किंवा मुलीचं पटकन लग्न जमावं असं प्रत्येक मुलाचं किंवा मुलीचे लग्न जमत नसेल तर सध्याची सर्वात जास्त चिंता ही त्या आई-वडिलांना असते अशा मुला मुलींचे लग्न लवकरात लवकर जमवावं असं प्रत्येकाला वाटत असत तर त्यासाठी आपण आज असा एक उपाय आहे की जो उपाय केल्यामुळे लग्न फक्त 21 दिवसांमध्ये नक्की जमत तर हा उपाय नक्की कसा करायचा कधी करायचा कुठे करायचा तो उपाय कोणी करायचा हे जाणून घेऊया.
हा उपाय ज्या मुलीचे किंवा ज्या मुलाचे लग्न जमत नाही त्या मुला मुलींनी स्वतः करायचा आहे किंवा त्या मुला मुलींना स्वतः करणं शक्य नसेल तर त्यांच्या आई-वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल फक्त जो कोणी व्यक्ती हा उपाय करत आहे त्या व्यक्तीने त्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचं आहे आणि त्या दिवशी त्या व्यक्तीने मीठ खायचं नाही मीठ घातलेला कोणता पदार्थ त्या व्यक्तीने त्या दिवशी सेवन करायचं नाही आणि जो व्यक्ती हा उपवास करत आहे किंवा हा उपाय करत आहे त्या व्यक्तीने हे नियम पाळणे आवश्यक आहे हा उपाय म्हणजे श्री हनुमानाचा उपाय आहे.
आपल्याला हा उपाय फक्त एक मंगळवार करायचा आहे लग्नासंबंधीच्या काही चांगल्या बातम्या तुमच्या कानावर येऊ लागतील व लवकरात लवकर सनई चौघडे आपल्या घरामध्ये वाचतील आणि लवकरच म्हणजेच लवकरच लग्न जमेल तर काय करायचं आहे आपल्याला कोणत्याही एका मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आपण आपली दररोजची जी काही कामे असतात ती सर्व कामे आहेत आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर जर मुलगा किंवा मुलगी स्वतः उपाय करणार असेल तर त्यांनी देखील पिवळ्या रंगाची वस्त्र त्या मंगळवारी परिधान करायचे आहे.
दुसरी कोणी आई वडील कोणी हा उपाय करणारा असेल तर त्यांनी देखील त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही उपाय करणार आहेत म्हणजे त्या मंगळवारी तुम्हाला पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायचे आहे आपली दारूची जी काही देवपूजा असेल तर ती देवपूजा देखील करून घ्यायची आणि नंतर श्री हनुमानांना नमस्कार करायचा आहे आता हनुमानांना नमस्कार करण्यासाठी मंदिरात गेलं तरीही चालेल किंवा तुमच्या घरामध्ये हनुमानाचा फोटो असेल तर तिथे नमस्कार केला तरीही चालेल त्यांना प्रार्थना करायची आणि हे केल्यानंतर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे .
नारळ घेताना ते पाण्याचा आहे की नाही ते बघून घ्यायचं नारळासोबत एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा त्याच बरोबर लाल रंगाचा दोरा देखील घ्यायचा ज्याला आपण कालावा म्हणतो तो देखील आपण आणायचा आहे अगोदरच नारळ लाल रंगाचा कपडा आणि करावा या तीन गोष्टी आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवायचा आहे तर तो दोरा नारळाला तीन वेळ डोळे होईल एवढाच आणायचा कोणत्याही एका मंगळवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे.
आपल्याला एका नारळाला लाल कपडा व्यवस्थित गुंडाळून ठेवायचं आणि त्यानंतर कलाव्याचे तीन वेटोळे घालून बांधायची नाही आणि हा नार पानांच्या चरणी अर्पण केली की त्यानंतर जो कोणी हा उपाय करत आहे त्या व्यक्तीने ज्या व्यक्तीसाठी आपण हा उपाय करत आहोत त्या व्यक्तीचे वय एवढे एवढे आहे आणि त्याचे लग्न लवकरात लवकर जमू दे अशी हनुमानांना प्रार्थना करायची आहे किंवा मग मुलगा किंवा मुलगी स्वतःला जमत नसेल म्हणून हा उपाय करत असेल तर त्यांनी देखील हनुमानजींना प्रार्थना करायची आहे.
माझं वय एवढा आहे आणि माझं लग्न लवकरात लवकर जमू दे आता मुलाने किंवा मुलीने प्रार्थना करायची आणि प्रदक्षिणा घालून पुन्हा तू नारळ आपल्या घरी परत आणायचा आहे समजा तुमच्या घरातच हनुमानजींचा फोटो असेल तर तुम्ही तिथे देखील हा उपाय केला तरीही चालेल त्यानंतर हा नारळ घरी आणल्यानंतर अशा ठिकाणी ठेवायचा की त्या नारळावर कोणाचेही नजर पडणार नाही कोणालाही तो नारळ दिसणार नाही अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे.
हा उपाय केल्यानंतर नक्कीच पुढच्या काहीच दिवसात तुम्हाला लग्नासाठी मागणं येईल स्थळ येऊ लागतील लग्न संबंधित ज्या काही अडचणी तुम्हाला येत असतील त्या दूर होतील आणि लवकरात लवकर तुमचं लग्न जमेल एवढी या उपायांमध्ये ताकद आहे एवढा पावरफुल हा उपाय आहे ज्या कोणत्या व्यक्तीसाठी आपण हा उपाय केलेला आहे तर त्या व्यक्तीचे लग्न झाल्यानंतर ज्याने कोणी हा उपाय केलेला असेल म्हणजे त्या मुलाच्या आई-वडिलांनी केलेला असेल इतर कोणी केलेला असेल किंवा त्या मुला मुलींनी स्वतः केला असेल तर त्यांनी काय करायचं आहे.
त्याचं लग्न झालं की त्यानंतर तो नारळ घराबाहेर काढून पुन्हा हनुमानजीच्या मंदिरामध्ये जायचं आणि हनुमानजींना तो अर्पण करायचा आहे हे देखील आपल्याला मंगळवारच्या दिवशीच करायचा आहे लग्न झाल्यानंतर लवकरात लवकर हा नारळ आपल्याला घराबाहेर काढायचा पहिलाच मंगळवारी आणि हनुमान करायचा आहे अशा प्रकारचा हा उपाय आहे त्यानंतर एका पिवळ्या कपड्यांमध्ये पिवळ्या हळकुंड बांधून ज्या व्यक्तीचे लग्न जमत नाही अशा व्यक्तीने ते आपल्याजवळ ठेवलं तर 21 दिवसांमध्ये तुमचं लग्न नक्की जमेल हा देखील एक साधा सोपा उपाय आहे.
नारळाचा उपाय कारण तुम्हाला जमणार नसेल तर हा एक साधा सोपा उपाय तुम्ही करू शकता तुमच्या लग्न नक्कीच जमेल लग्नासंबंधीच्या कोणत्याही अडचणी तुम्हाला येणार नाही तर तो उपाय त्या मुलाने किंवा मुलीने स्वतः करायचा आहे इतर कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तर त्याचे फळ तुम्हाला भेटणार नाही त्यामुळे शक्यतो ज्या मुला मुलीचे लग्न जमत नाही त्यांनी स्वतःच हा उपाय करायचा आहे.