नमस्कार मित्रांनो स्त्रियांच्या काही कमजोरी असतात त्या कमजोरी प्रत्येक पुरुषाला माहीत असणे फार गरजेचे आहे स्त्रिया या शक्यतो आपल्या कमजोरी कधी कोणासमोर मांडत नाही किंवा आपल्याला होणारा त्रास हा कधी कोणाजवळ व्यक्त देखील करत नाहीत पण तो आपण स्वतःहून ओळखता आला पाहिजे यासाठी आज आपण काही माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो प्रत्येक स्त्रियांचे काहीतरी कमजोरी हे नक्कीच असते आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे हे आता पाच मी जे तुम्हाला कमजोरी सांगणार आहे त्या पाच कमजोरी प्रत्येक स्त्रीमध्ये दिसून येत असते. ज्या पुरुषांना ह्या पाच कमजोरी बद्दल माहित नसता अशा पुरुषांजवळ स्त्रिया जास्त दिवस टिकून राहत नाही जर तुम्हाला याबद्दल काही गोष्टी माहित नसतील तर तुम्ही ते आत्ताच आवश्यक जाणून घेणे फारच गरजेचे आहे.
मित्रांनो पहिली कमजोरी आहे ती म्हणजे स्त्रियांना देखील पुरुष हे हवे असतात पुरुषांना असं वाटत असते की फक्त संबंध ठेवण्याची इच्छा फक्त त्यांच्या मध्येच असते आणि फक्त त्यांनाच स्त्रियांची गरज आहे तर असं काही सुद्धा नाही. देवाने बनवताना स्त्री आणि पुरुष असे दोन व्यक्ती बनवलेल्या आहेत आणि पाठीमागे देखील भरपूर कारणे देखील असतील तर तुम्हाला एवढं समजून जायचे आहे की प्रत्येक स्त्रीला हा पुरुष हा लागतच असतो. स्त्रिया अशा विचार करत असतात की ज्या पुरुषांना याबद्दल माहित नाही त्या पुरुषांच्या प्रेमात पडणे त्या कधीही पसंत करत नाही.
मित्रांनो दुसरा नंबर आहे तो म्हणजे स्त्रिया ह्या पुरुष दिसायला कसा आहे हे कधीच नाही बघत किंवा त्यांचं सौंदर्य कधीच नव्हतं स्त्रिया या सौंदर्या पेक्षा जास्त तुमच्या मनाला बघत असते तुमच्या स्वभावाला ओळखून घेण्याचा प्रयत्न करत असते. स्त्रियांमध्ये पुरुषांसारखं कधीच नसतं एक वेळ येते सुंदर दिसणाऱ्या मुलग्याला सोडून देईल पण जो मनाने चांगला आहे त्याला कधीच ती सोडून जाणार नाही कारण स्त्रियांचे मन एकदम हळवं असतं आणि त्यांचं किंवा स्वभाव चांगला असणाऱ्या मुलांवरच प्रेम जास्त असते.
मित्रांनो तिसरा नंबर आहे तो म्हणजे महिलांना कधीही जिंकता येत नाही तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही पैशाने ताकतीने किंवा अनेक कोणत्यातरी कारणाने त्या स्त्रीच्या मनामध्ये तुमच्या प्रेम भावना निर्माण करत आहात तर हे कधीही शक्य होणार नाही कारण सायकॉलॉजीनुसार असं म्हटलं जातं की स्त्री एखाद्या पुरुषासोबत असते त्यावेळेस त्या पुरुषाला ती पसंत करत नाही आणि ती काय त्याच्याकडून घेणार आहे आणि जर तुम्ही त्या स्त्रीला जबरदस्ती केला तरी देखील तुम्हाला कधीही भेटणार नाही जर तिच्या शरीर वर तुम्ही जबरदस्ती केला तरी देखील ती तुम्हाला कधीही प्रेम करणार नाही.