मित्रांनो अकर्षण हे कोणाला ही होऊ शकतं. पण जास्त प्रमाणत बघायला गेले तर पुरुष महीले कडे आकर्षित होतात. पुरुषांच्या काही गोष्टी स्त्रियांना खूप आवडत असतात आणि त्या गोष्टी त्या पुरुषांच्या असल्या तर त्या स्त्रिया त्यांच्यावर लगेचच आकर्षित होतात मित्रांनो पहिली गोष्ट आहे ती म्हणजे सत्यता जर एखादा पुरुष त्या स्त्रीसोबत नेहमी खरे बोलत असेल खरं सांगत असेल तर त्या व्यक्तीवर ती स्त्री लगेचच आकर्षित होते व आणि त्याचबरोबर टाकेपणा जर तुम्ही व्यवस्थित राहत असाल किंवा तुम्ही रोज रोज नवीन कपडे किंवा पॉश मध्ये राहत असाल तर ती स्त्री तुमच्याकडे जास्त आकर्षली जाते योग्य वेळेला तुम्ही सेविंग स्वच्छ कपडे जर केला तर ती महिला तुमच्याकडे आकर्षित होते.
मित्रांनो तुम्ही दिसायला सुंदर असला तरी देखील महिला तुमच्याकडे आकर्षित होतात आणि नेहमी तुम्ही स्वच्छ राहत असाल तुमचा चेहरा तुम्ही स्वच्छ ठेवत असाल तरी देखील स्त्रिया तुमच्याकडे आकर्षित होतात तुमचे शूज देखील तुम्ही नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे तुमच्या शूज वरील देखील नीटनेटकेपणा हा लक्षात येत असतो मित्रांनो संस्कार देखील खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो जर तुमच्या समोर एखादी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला संस्कार नाहीत आणि दुसरी व्यक्ती संस्कार आहे आणि म्हणूनच तुम्ही संस्कार असलेल्या व्यक्तीकडे जास्त आकर्षित होत असलेल्या पुरुषांकडेच आकर्षित होतात.
नाहीतर काही स्त्रियांना आणि मुलींना छपरी माणसं किंवा मुलं आवडत असतात. मित्रांनो जेव्हा तुम्ही एखाद्याशी बोलतात तेव्हा तुमच्या मध्ये संवाद कौशल्य असलं पाहिजे आणि समोरच्याला तुमच्याकडे आकर्षित करता आलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल मला बोलायला चान्सच मिळत नाही तर मित्रांनो समजत संधी प्रत्येकाला मिळते तुम्ही ऑफिसमध्ये घरामध्ये प्रत्येक ठिकाणी अशी संधी शोधा जिथे तुमचा संवाद कौशल्य चांगलं होईल.
जर तुम्हाला स्टेजवर पाच मिनिट जरी बोलायचं वेळ मिळाला ना तरी तुम्ही बोला कारण त्यातूनच तुमचं संवाद कौशल्य हळूहळू सुधारतं तुम्ही आरशा समोर उभे राहून देखील तुमचा संवाद कौशल्य वाढवू शकता. मित्रांनो पुढचा आहे ते म्हणजे देहबोली मित्रांनो तुमच्यासमोर दोन व्यक्ती आहे त्यातला पहिला व्यक्ती खांदे झुकून हाताची घडी घालून उभा आहे .
दुसरा मनका ताट सरळ उभा आहे आणि व्यवस्थित जर समोर ठेवून बोलत असेल दुसऱ्याकडे तुम्ही आकर्षित होणार पहिल्याकडे तुम्ही आकर्षित होणार नाही कारण तो पटकन आकर्षित असल्यासारखं खांदे झुकून उभी असते ती व्यक्ती पटकन आकर्षित होत नाही. मित्रांनो अशी तुमची देहभुले असावी की पाहता क्षणी तुमच्याकडे आकर्षली पाहिजे.