आपल्याला इथे लागणार आहे बटाटा तर इथे एक बटाटा घेतलेला आहे त्याचा वरचा भाग आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे बटाटा अगोदर स्वच्छ धुऊन घ्या त्यानंतर वरचा भाग आपल्याला काढायचा आहे आणि गालावर किंवा नाकावर काळे डाग येतात सुरुवातीला तिळासारखा असणारा हा डाग वाढतो आणि हळूहळू नाक गाल असं सगळंच जातं चेहऱ्यावरचे हे वा अजून तुम्हाला किंवा नाकावर काळे डाग येतात चेहऱ्यावरचे हे वांग कमी असतानाच त्यावर उपाय केला तर अजून तुम्हाला छान रिजल्ट भेटतो त्यामुळे थोडक्यातच उपाय करा आता आपण याला व्यवस्थित किसून घेऊयात आणि बटाटा वापरण्याचं कारण असं आहे कारण की बटाटा हा नॅचरल ब्लीचिंग एजंट म्हणून ओळखला जातो.
याचा वापराने आपल्या चेहऱ्यावरील पूर्ण डाग नाहीसे होऊ शकतात अगदी चेहऱ्याचा रंग देखील आपण उजळू शकतो कारण की बटाट्यामध्ये ब्लिचिंग एजंट असतं जे की आपण केमिकल ब्लिचिंग पेक्षा खूप जास्त फायदेशीर ठरू शकतो आणि केमिकल वाला ब्लिचिंग वापरले की चेहरा खराब होतो पैसे जातात त्यामुळे बटाटा नक्की वापरा आणि त्यानंतर इथे पाहू शकता बरचसं आपण याला आता किसून घेतलेला आहे छोटाच बटाटा एका चेहर्यासाठी वापरायचा तुम्हाला जर हाता पायावरती जर याला लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता आणि ते कसं ते आपण पुढे पाहणारच आहोत त्या अगोदर पाहू शकता किसून घेतल्यानंतर खूप जास्त यामध्ये पाणी असतं रस असतो तर हा आपल्याला असा पिळून काढायचा आहे.
एखाद्या कपड्यांमध्ये देखील तुम्ही याला पिळून काढू शकता. तर वाटीमध्ये पाहू शकता असं एक दीड चमचा हे पूर्ण रस आपण काढलेला आहे आता यामध्ये काढलेला जो किस आहे तो आपल्याला अजिबात फेकून द्यायचा नाही तर तो आपण ठेवणार आहोत आणि शेवटी याचा आपल्याला उपयोग करायचा आहे आता या बटाट्याचा रसामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे जर लिंबू नसेल तर तुम्ही ते दही वापरू शकता पण आंबट दही असलं पाहिजे हे लक्षात ठेवा आपले जे लिंबू आहे किंवा दही हे देखील आपलं नॅचरल ब्लिचिंगच काम करत त्यामुळे आपल्याला इथे दही किंवा लिंबू नक्की वापरायचा आहे.
तर व्यवस्थित यामध्ये पिळून घेतल्यानंतर आता आपण याला थोडंसं मिक्स करून घेऊयात दोन ते तीन वेळा ब्रश करण्यासाठी जेवढा कॉल घेतला आहे कारण की कोलगेट मध्ये असे क्लिनिंग एजंट असतात जे की आपल्याला स्किन क्लीन मध्ये देखील कामी येतात वांग म्हणजे काय असा बऱ्याच जणांना प्रश्न असतो कारण की अगदी आपला नॉर्मल चेहरा सोन्याच्या प्रकारचे काळे डाग यायला सुरुवात होते तर वांगी अशी एक परिस्थिती आहे ज्यामुळे त्वचेचा रंगांमध्ये असमानता दिसून येते आपल्या त्वचेत रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशीमुळे आपल्याला रंग प्राप्त होतो ज्याला मेलानोसाइट्स असं म्हणतात.
ज्यामुळे त्वचेला रंग मिळतो आणि जेव्हा मेलानुसार प्रभावित होतात त्वचेतील काही भाग जास्त प्रमाणात मेलेले निर्माण होतो त्यामुळे त्वचेचा काही भाग डार्क गडद दिसायला लागतो आणि तिथे काळे डाग चट्टे दिसायला लागतात आणि त्याला आपण वांग म्हणतो यानंतर आपल्याला इथे यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि याला देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपल्या सर्वांनाच माहित आहे हळदीचे भरपूर फायदे आहेत कोणत्याही स्कीन टाईप साठी कोणत्याही दोन साठी तुम्ही याचा उपयोग करू शकता अजिबात काही नुकसान होणार नाही बिनधास्त वापरा आणि इथे पाहू शकता हे लिक्विड अस आपण तयार केलेला आहे पण हे कधी कुठे कसं वापरायचं हे प न खूप गरजेचे आहे जर चुकीच्या पद्धतीने वापरलं तर अजिबात रिझल्ट मिळणार नाही.
छोटासा कापसाचा गोळा घेतलेला आहे तुम्ही बोटाने देखील लावू शकता स्वच्छ पाण्याने आपल्याला चेहरा धुऊन कोरडा करून घ्यायचा आहे कोणताही क्रीम किंवा केमिकल आपल्या चेहऱ्यावरती नसावं त्यानंतर आपल्याला फक्त जिथे डाग आहे तिथे याला लावायचं नाही तर पूर्ण चेहऱ्यावरती लावायचं यामुळे आपले हे यफेसपॅकचं देखील काम करतो आपला रंग देखील उजळतो त्यासोबतच स्किन टॅनिंग असेल कुठे छोटे छोटे दाग असतील पिंपल्सचे ते देखील निघून जातात आणि हो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोळ्यावरती याला लावायचं नाही डोळ्याच्या आजूबाजूने थोडंसं लावून घ्या अगदी जवळ लावायचं नाही आणि त्यानंतर आपण पाहू शकता जसं फेस पॅक लावतो तसंच याला मी लावत आहे बोटाने व्यवस्थित लागत नाही.
कापसाचा गोळा किंवा एखादा कॉटनचा कपडा थोडासा घ्या स्वच्छ आणि त्याने देखील किंवा एखादा प्रश्न देखील तुम्ही लावू शकता खूप व्यवस्थित असं लावायचं आणि फक्त एकदा लावायचं नाही तर एक दोन आपल्याला याचा लेयर द्यायचा आहे स्टेप बाय स्टेप हे करायचा आहे आता पाहू शकता एक फर्स्ट लेयर आपण दिली याला व्यवस्थित असं लावलं त्यानंतर काय होतं थोडसं हे ड्राय व्हायला लागलं की आपल्याला काय करायचं आहे अगदी जास्त बोल किंवा जास्त ट्राय नसावं अशा सिच्युएशन मध्ये हळूहळू आपल्याला या दागावरती मसाज करायची आहे .
जिथे डाग आहे त्या ठिकाणी अशी मसाज करायचे आहे हळूहळू चोळायचं आहे दाबून चोळायचं नाही अगदी जर तुम्हाला पिंपलचे दाब काढायचे असतील तर पूर्ण चेहऱ्यावरती देखील तुम्ही अशा प्रकारे मसाज करू शकता आणि हे जास्त वेळ करायचं नाही अगदी एक मिनिटच करायचं करत करतच हे पूर्ण लिक्विड जे आहे ते ड्राय होतं आता पूर्ण ड्राय झालं की असं सोडायचं नाही तर यावरती आपण अजून एक थर देणार आहोत या लिक्विडचा या स्टेप खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे आपले जे फेस आहे त्यामधील जे द्रंगद्रव्य असतातप्रोसेस फॉलो करा आपण एक सुरुवातीला लेयर दिली दोन मिनिट ठेवला आता दुसरी लेयर दिल्यानंतर दोन मिनिट ठेवायचं दोन मिनिटानंतर हे पूर्ण वाळल्या जात वाळल्यानंतर अशा प्रकारे थोडासा पाण्याचा ओला हात घेऊन आपण याला ओलसर करून थोडसं चोळून घेणार आहोत.
त्यानंतर आपल्याला याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे किंवा एखाद्या ओल्या कपड्याने देखील पुसून घेऊ शकता आणि याचा रिझल्ट अगदी तुमचा समोर येईल पहिल्याच वेळेस खूप जास्त फरक जाणवतो आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की आठवड्यातून किती वेळा लावायचं तर आठवड्यातून तुम्ही याला तीन वेळा लावायचं आणि हो लक्षात ठेवा तीन वेळा लावायचं दहा मिनिट का महिना हे पूर्ण प्रोसेस करायची जास्त वेळ लावायची गरज नाही दहा मिनिटातच तुम्हाला अगदी पहिल्याच वेळेस खूप जास्त फरक जाणवेल आणि दोन आठवडे करायचं दुसऱ्या आठवड्यामध्ये अगदी तुमचे जे वांग्याचे दाग आहे ते पूर्णपणे नाहीसे झालेले तुम्हाला दिसून येतील स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊन कोरड्या कपड्याने किंवा खोबरेल तेल लावा तर मित्रांना साधा सोपा हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा .