दात काढण्यापूर्वी या पानाचा उपाय करा,दातातील कीड सेकंदात बाहेर फेका आणि दात दुखी कायमची बंद करा ..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो दातातील कीड काही सेकंदामध्ये बाहेर आपल्याला घरगुती उपायाने काढता येते यासाठी आपण हजारो पैसे खर्च करत असतो आणि त्याचबरोबर आपण त्रास देखील सहन करत असतो ते हजार रुपये खर्च करून देखील आपल्याला हवा तसा त्याचा फायदा होत नाही आणि त्याचा त्रासही आपल्याला सहन करावा लागतो मित्रांनो पांढरीशुभ्र एका ओळीत बसलेली सुंदर दंतपंक्ती म्हणजे सौंदर्याचे एक लक्षणच म्हणून ओळखलं जातं दातांचा त्याच्या कामानुसार असलेला आकार त्याची मांडणी खरोखरच विस्मयकारक असणार आहे चांगले दात असणे हे निरोगी व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे असं म्हटलं जातं.

 

सुंदर दातांनाही आजार सुटलेला नाही दात दुखीचा आजार बहुतेक माणसांना केव्हा ना केव्हा होतच असतो याची लक्षणे दातदुखी बऱ्याच वेळा खूपच असे होते दातातून सतत कळा येणे दुखणे दातारो लगेचच योग्य उपचार केले नाही तर दात काढून टाकण्याशिवाय पर्याय राहत नाही चुकीच्या आहार पद्धतीमुळे दात किडू लागतात आणि हेच दात दुखी चे मुख्य कारण आहे आईस्क्रीम शीतपेय केक मिठाई यासारखे गोड पदार्थ खाण्याने दातांना कीड लागते.

 

तोंडातील जीवाणू गोड पदार्थांमधील साखरेचे आमलात रूपांतर होत असते तोंडातील जीवाणू गोड पदार्थांमध्ये साखरेचे आमलात रूपांतर करतात दातांवरील आवरणात कॅल्शियम असते या कॅल्शियमचा आमलाशी संयोग होऊन दाताची झीज होते तसेच दात किडू लागतात अगदी सुरुवातीला थंड किंवा गरम पदार्थांमध्ये दात दुखू लागतो तर मित्रांनो यासाठी आपल्याला काही घरगुती उपाय करून हे सर्व त्रास दूर करायचे आहेत तर त्यासाठी आपल्याला कोणती वस्तू लागणार आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया

 

मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सीताफळाची पाने लागणार आहे सिताफळाचे पाणी आपल्या दातांसाठी अत्यंत फायदेशीर आहे त्या ठिकाणी आपल्याला सिताफळाचे चार ते पाच पाने घ्यायचे आहेत ती स्वच्छ धुऊन घ्यायची आहेत आणि त्याला आपल्याला एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला चुना घ्यायचा आहे. चुना हा अमृत पदार्थ म्हणून ओळखला जातो या ठिकाणी आपल्याला चुन्ना थोडासाच घ्यायचा आहे आणि जी आपण सीताफळाची पाने घेतलेले आहेत.

 

ते आपल्याला एकदम अशी बारीक ठेचून घ्यायचे आहेत त्या सीताफळाची पाने ठेचतानाच आपल्याला त्याच्यामध्ये थोडेसे चुना घालायचा आहे आणि पूर्ण आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी तुमचा दाड या ठिकाणी कीड आलेली असेल त्या ठिकाणी तुम्हाला हे लावायचं आहे आणि हे लावल्यानंतर थोड्यावेळाने तुम्हाला तुरटीच्या पानाने गुळण्या करायचे आहेत असे जर केला तर तुम्हाला लवकरच त्याचा फरक जाणवणार आहेत तर मित्रांनो साधा सोपा सह उपाय तुम्ही आवश्य करून बघा.

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

 

Leave a Reply

Your email address will not be published.