सकाळी उपाशीपोटी एक मूठभर ही वस्तू जर खाल्ली तर तुम्हाला काजू बदाम मास अंडे काहीच खायची गरज नाही फक्त तीनच दिवसांमध्ये असणारे रक्ताची कमतरता रक्तामध्ये वाढलेली शुगर कोलीस्ट्रॉल बीपी चा प्रॉब्लेम हात दुखणे पाय दुखणे गुडघेदुखी डोळ्यांचे आजार तर बरे होतीलच पण चेहऱ्यावर तजेलदारपणा चेहरा अगदी चमकदार होईल रक्तातील लेवल वाढून तुम्हाला येणारी कायमची सुस्ती कायमचा थकवा हा कायमचा निघून जाईल फक्त ही वस्तू मूठभर सकाळी भिजवून खायचे आहे या गोष्टींमध्ये दुधापेक्षाही शंभर पट त्याच्या मध्ये गुण आहेत की फक्त खाण्याची पद्धत माहिती पाहिजे.
सकाळी उपाशी पोटी मूठभर वीस पंचवीस ग्राम पन्नास ग्राम वस्तू खाली तर आयुष्यभरात कुठलाही आजार अंगाला शिवत नाही फक्त खाण्याची याची थोडीशी वेगळी पद्धत आपल्याला बदलली की आहारामध्ये लगेच याचे फायदे तुम्हाला दिसायला लागतात तीन दिवसांमध्येच शरीरात इतका परिणाम जाणवतो की तुम्हाला आश्चर्य झाल्यावर अजून राहत नाही भरपूर प्रॉब्लेम दूर होतात आजारांचं नामोनिशान संपून जातात कॅन्सल सारख्या आजाराला देखील लढण्याची ताकद तुमच्या शरीरात निर्माण होते की घरगुती पदार्थांनी तुमचा आरोग्य ठीक होणार आहे .
लोकांचा दवाखान्याचा खर्च कमी होऊ शकतो त्यांचा आरोग्य सुधारू शकतो त्यांचा आयुष्य सुखात राहू शकतात कमजोरी जाणवत असेल पाय दुखत असतील डोळ्यांच्या आधार असतील किंवा तुम्हाला निरोगी राहायचं असेल तरीदेखील तुम्ही याचा वापर नियमित करू शकता आता या यामध्ये तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही खूप कमी स्वस्तात हा उपाय करायचा आणि तीनच दिवसात रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे असल्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या संदर्भात आजार डोळ्याची जी क्षमता आहे ती देखील वाढत असते .
विटामिन ए असल्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या संदर्भात आजार डोळ्याची जी क्षमता आहे ती देखील वाढत असते त्यामुळे चांगलं कोलेस्ट्रॉल शरीरांमध्ये वाढत असतं याच्यामध्ये लागणार आहे सगळं मिळून तुम्हाला मूठभर खायचं आहे फक्त तीन दिवस लागेल तुम्हाला जबरदस्त त्या ठिकाणी गोष्टी त्याच्यामध्ये फायबर कॅल्शियम विटामिन्स आणि मिनरल्स असतात त्यामुळे रक्तातले हिमोग्लोबिन वाढतात ही तुमच्या घरांमध्ये डायबिटीस पेशंट असेल तर त्यासाठी खूप जबरदस्त आहे .
मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दुसरा आहे ते म्हणजे हरभरा मूग आणि शेंगदाणे या सर्वांना तुम्हाला पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत पाच ते सहा तास फुल पाण्यामध्ये भिजू घालायचे आहेत पाणी बाजूला काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर एका पांढऱ्या सुती कपड्यांमध्ये हे मिश्रण तुम्हाला टाकायचा आहे . याला मोड यायला थोडा वेळ लागू शकतात. आणि आपण जे आता मोड आलेले कडधान्य आहेत म्हणजेच की मग शेंगदाणे आणि हरभरा हे सर्व एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला कांदा आणि टोमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे त्यानंतर आपल्याला अर्धा लिंबू देखील खेळायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला सेंधव मीठ वापरायचा आहे.
तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे हा उपाय करून बघायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला उपाशीपोटी करायचा आहे आणि हे खाल्ल्यानंतर तुम्हाला दिवसभर एनर्जी देखील येणार आहे तर मित्रांनो साधा सोपा असा हा उपाय तुम्ही आवश्यक करून बघायचा आहे.