घरात पैसा टिकत नाही कारण तुमच्या घरात आहेत वास्तुदोष…. एकदा नक्की बघा नाहीतर संपूर्ण घर होईल बरबाद..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो घरामध्ये पैसा टिकत नाही तर त्याची अनेक वेगळी कारणे देखील असू शकतात तर तेच कारणे आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की खूप मेहनत करून देखील घरांमध्ये पैसा टिकतच नाही कमाई खूप होते पण त्याहून जास्त खर्च वाढत जातो तर असं होत असेल तर कदाचित तुमच्या घरामध्ये अशा काही गोष्टी असतील ज्या तुमच्या प्रगतीच्या सगळ्यात मोठ्या शत्रू असू शकतात तर त्या कोणत्या आहेत चला तर मग आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो वास्तुशास्त्र फक्त विटा आणि दगडांची गोष्ट करतच नाहीत ते बोलतो ऊर्जेची स्पंदनाची आणि जीवनाच्या दिशेची घरात ठेवलेली एक छोटीशी वस्तू देखील तुमचं नशीब बदलू शकते आणि ते पूर्णपणे बिघडवू देखील शकते तुम्ही कधी विचार केला आहे का पैसा येतो पण एखाद्या छिद्रातून वाळू सारखा निसून देखील जातो इतर लोक प्रगती करत आहेत आणि तिथेच थांबलेले आहेत तर आता सावध व्हायचा आहे कारण हे सगळं कदाचित तुमच्या घरात लपून बसलेल्या दहा मोठा वास्तुदोषांपैकी होत असेल आणि तुम्हाला याची कल्पनाही नसेल

 

मित्रांनो पहिलं कारण आहे ते म्हणजे अशी एक चूक की जी लोक अनेकदा करत असतात आणि ज्याचा थेट परिणाम त्यांच्या नशीबवावर शांततेवर आणि समृद्धीवर होत असतो ती चूक म्हणजे देव देवतांच्या अभंग मूर्ती किंवा फाटलेला प्रतिमा घरात जपून ठेवणे अनेक वेळा पूजेदरम्यानमूर्ती तडकती किंवा फोटोचे कोपरे फाटतात तरीही आपली भावना त्यांच्याशी जोडलेली असते .

 

त्यामुळे आपण ती फेक न पाप समजतो पण तुम्हाला माहित आहे का वास्तुशास्त्रामध्ये हे पाप नाही तर येथे मोठा दोष आहे जो तुमच्या प्रगतीमुळे एक भयंकर अडथळा उभा करू शकतो भग्न मूर्ती किंवा फाटलेला प्रतिमा घरात ठेवल्यामुळे एक हळूहळू पसरणारे पण तीव्र नकारात्मक ऊर्जा निर्माण होते ही ऊर्जा केवळ तुमचं धनच अडवत नाही तर मानसिकता नाव वादविवाद आणि घरातील अशांती देखील वाढवते.

 

दुसरं कारण आहे ते म्हणजे वास्तुशास्त्र आपल्याला शिकवतो की आपलं घर किंवा ऑफिस हे फक्त विटा दगडांची रचना नसून ते आपल्या ऊर्जा केंद्राचं प्रतिबिंब असतं म्हणून जेव्हा आपण तिथे एखाद्या गोष्टीचं चित्र लावतो तेव्हा त्यासोबतच त्या गोष्टीची ऊर्जा आपल्याही जीवनात प्रवेश करत असते साप गाढव घुबड डुक्कर मादी वटवाघोळगी धाड कबूतर किंवा कावळा हे जरी निसर्गाचा भाग असले तरी त्याची चित्र आपल्या सभोवताली नकारात्मक आणि हिंसक ऊर्जा निर्माण करत असतात अशा चित्रामुळे आपल्या मनात किंवा घरामध्ये वातावरणात अशांती आणि त्यांना वाढतो म्हणूनच तुमचं घर शांतता प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेलं ठेवण्यासाठी असे चित्रापासून दूर राहणं हा शहाणपणाचा मार्ग ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.