गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी, एका तासाभरात दुखणे गायब होणार, आज लावा उद्या पळायला लागाल. डॉ ; स्वागत तोडकर उपाय

आरोग्य टिप्स

गुडघेदुखी आणि कंबरदुखी हे समस्या खास करून वयस्कर माणसांमध्ये किंवा कष्टाचे काम करणारे व्यक्तींमध्ये आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो काही तासांमध्ये एक किंवा दोन तासांमध्ये तुमची गुडघेदुखी असो कंबरदुखी असो किंवा पाठदुखी कायमस्वरूपी जाण्यासाठी फार सोपा साधासा घरगुती उपचार सांगणार आहे तो पण अनुभवी अनुभवाचे बोलायचं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला जास्त खर्च देखील करावा लागणार नाही .

 

तर मित्रांनो यासाठी आपल्याला आलं घ्यायचा आहे आलं हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक कुकर घ्यायचा आहे तर कुकरमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि जिथे आपल्याला गुडघे पाठ किंवा कंबर दुखी असेल त्या एवढे आपल्याला अलग घ्यायचा आहे आणि ते आलं आपल्याला मधून कट करून घ्यायचा आहे आणि ते कुकरमध्ये शिजायला ठेवायचे आहे.

 

कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या आपल्याला करायचे आहेत त्याच्यानंतर आलं काढून आपल्याला चेचून घ्यायचा आहे आणि ते शीजलेला आलं ज्या ठिकाणी आपल्याला तुला झोप आली त्या ठिकाणी लावायचा आहे आणि हलका कापड घेऊन त्याच्यावरती दाबायचा आहे.

 

असं केल्याने तुमचा त्रास लगेच कमी होणार आहेत आणि हे आल्याचा तुकडा आपण ठेवलेला आहे तो एक ते दोन तास आपल्याला त्या ठिकाणीच राहू द्यायचा आहे तर मित्रांनो साधा सोपा सहा उपाय तुम्ही अवश्य करून बघायचा आहे.

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *