ऑपरेशन करण्यापूर्वी शेवटचा उपाय समजून करा हा उपाय मूळव्याध कसलाही असो केवळ दहा मिनिटात आराम..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो मूळव्याध चा त्रास हा प्रत्येक व्यक्ती ल होत असतो काही व्यक्तींना तो जाणवत असतो तर काहींना जाणवत नाही पण याणे त्रास खूप होत असतो यासाठी आपलयाला वेगवेगळया प्रकारच्या औषध घायला लागत तरी देखील आपलयाला हवा तसा फरक मिळत नाही आणि त्याबरोबर च आपले हजारो पैसै देखिल खर्च होत असतात आणि आपला वेळ देखील वया जात असतो तर या सगळ्यापासून आपल्याला सोपा होईल तसा हा एक घरगुती साधा सोपा उपाय करायचा आहे तर मित्रांनो यासाठी आपल्याला काय काय घायच आहे हे आता आपण जाणुन घेऊया.

 

मित्रांनो सर्वात पहिला आणि महत्त्वाचे आहे ते म्हणजे केळ मित्रांनो यासाठी आपल्याला पिकलेल केळ घ्यायचं आहे.

कच्चं केळं खाऊ नये आणि पिकलेलं केळं मात्र शरीराला कॉन्स्टिपेशन (बद्धकोष्ठता) होऊ देत नाही. त्यामुळे ज्यांना मूळव्याध किंवा पाईल्सची समस्या आहे, त्यांनी या गोष्टीचं नक्की लक्षात ठेवावं की त्यांना बद्धकोष्ठता अजिबात होऊ नये. भरपूर पाणी प्यावं. शरीराची नीट काळजी घेतली तर ही आजारपणं सहज बरी करता येतात. पण जर पाईल्स, भगंदर, फिशर वगैरे समस्या वाढल्या आणि वेळेत उपचार केले नाहीत तर मग त्यावर नियंत्रण ठेवणं थोडं कठीण होतं.

 

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पिकलेलं एक केळं घ्यायचं आहे तुम्हाला नको असेल तर अर्धं केळंही घेऊ शकता. सर्वप्रथम केळं छोटे-छोटे तुकडे करून कापून घ्यायचं कारण केळं चावायचं नाही.आता लागणार आहे तो म्हणजे कापूर जो कपूर तुम्ही तुमच्या जवळच्या दुकानातून आणू शकता . या ठिकाणी आपल्याला जाळायचा कापूर वापरायचा नाही दुसरा कपूर म्हणजे देसी कपूर जो खाण्यासाठी वापरतात.

 

पूजा करताना जो कपूर जाळतो तो वेगळा असतो पण खाण्याचा कपूर म्हणजे देसी कपूर, आणि तो तुम्हाला फक्त आयुर्वेदिक स्टोअरमध्ये किंवा ऑनलाइन मिळेल. मूळव्याध वर उपाय म्हणून हा देसी कपूर खूप उपयोगी ठरतो. फक्त २–३ दिवस तुम्ही याचा वापर करून पाहा, तुमची मूळव्याध ची समस्या बरी होईल. जास्त त्रास असेल तर ४–५ दिवस घेऊ शकता. कपूर फार कमी प्रमाणात घ्यायचा असतो जसं हरभऱ्याच्या एका दाण्याएवढं.

 

दिवसाला त्यापेक्षा जास्त नाही. हाताने चोळला की तो लगेच पूडीत बदलतो मग ती पूड करून घ्या. ही पूड तुम्ही थेट तोंडात घेतली तर ती खूप कडू लागते म्हणून खायला अवघड जातं. त्यामुळे केळ्याच्या तुकड्यात थोडा कपूर घालून गिळून घ्यायचा. चावायचं नाही.त्याचबरोबर जंक फूड पूर्णपणे बंद करा, हेल्दी आहार घ्या, पपई आणि पेरू नक्की खा. हे फळं शरीरात कॉन्स्टिपेशन होऊ देत नाहीत. त्यामुळे बवासीर टाळण्यासाठी कब्ज अजिबात होऊ नये याची काळजी घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published.