मित्रांनो पोटाचे प्रॉब्लेम हे प्रत्येकांना असतात ते लहान असू देत किंवा मोठे हे सगळ्यांनाच पोटाचा किंवा पोटाच्या तक्रारी या जाणवत असतात आणि पोटाची तक्रार अशी आहे की ती आपल्याला सहन होण्यापलीकडे असते त्याचबरोबर जर तुम्हाला पोटातील जंत कृमी किडे बाहेर काढण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर मित्रांनो जर तुम्हाला पोटात कायम दुखत असेल किंवा सारखं तुम्हाला जुलाब लागत असेल अशक्तपणा येत असेल अंगावर हे छोटे छोटे डाग येत असतील किंवा भूक न लागणे रात्री झोप न लागणे आणि सारखं उलट्या होण्याची यावर तुम्हाला आज एक साधा असा घरगुती उपाय सांगणार आहे.
हा उपाय सर्वच व्यक्ती करू शकतात लहान मुले किंवा मोठे वयस्कर माणसे कोणी हा उपाय करू शकतात हा उपाय तुम्हाला वर्षातून एकदा किंवा दोनदा करायचा आहे आणि तुमचा पोटात असणारे जंत हे तुम्हाला सकाळच्या वेळेस पडताना देखील दिसून येतील आणि या उपायाला आयुर्वेदामध्ये देखील खूप महत्त्व दिले गेलेले आहे यासाठी आपल्याला या ठिकाणी चार वस्तू लागणार आहेत. त्या वस्तू कोणत्या आहेत किंवा त्याचा वापर कसा करायचा हे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो यासाठी जो पहिला पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे वावडिंग वावडिंगचा खूप फायदा आहे आणि तो असा आहे की तुमच्या पोटामध्ये जे काही जंत आहे ते जंत बाहेर काढण्याचं काम करत असतात. आयुर्वेदामध्ये याला खूप महत्त्व आहे रात्री जर हे पाण्यात भिजवून तुम्ही ठेवला आणि ते सकाळी पाणी पिला तर तुमचं पोट चांगल्या प्रकारे साफ होऊ शकतात मित्रांनो दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे काळीमिरी काळीमिरी हे प्रत्येकाच्या घरामध्ये असते किंवा आपल्या स्वयंपाक घरामध्ये आढळून येतो काळी मिरी मध्ये अनेक प्रकारचे तत्व लपलेले असतात.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे अँटीबॅक्टरियल तत्त्व लपलेला असतात जे की बॅटरी येणारच असते मित्रांनो तिसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे काळे मीठ यालाच पादेलोन असे देखील म्हटले जाते तुम्हाला सहज मिळून जाऊ शकता या ठिकाणी तुम्हाला पादेलोन चा लहान तुकडा घ्यायचा आणि चौथा जो पदार्थ आहे तो म्हणजे ओवा या ठिकाणी मित्रांनो ओवा देखील आपल्या स्वयंपाक घरात सहजरीत्या आपल्याला मिळू शकतो तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला या चारी पदार्थ पैकी कोणता किती घ्यायचा आहे.
याच्याबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काळीमिरी दोन ते तीन घ्यायचे आहे हा उपाय कसा करायचा चला आता आपण जाणून घेऊया आपण ज्या वरती चार सामग्री बघितलेली आहे त्या सर्वांची आपल्याला एक बारीक अशी पूड तयार करून घ्यायचे आहे तुम्ही ती खलबत्त्यामध्ये करून घ्यायचे आहे या ठिकाणी आपल्याला एक चमचा ओवा घ्यायचा आहे अर्धा चमचा वावडिंग घ्यायचे आहे. त्यानंतर ना आपल्याला दोन ते तीन मिरी घ्यायची आहे आणि त्यानंतर काळे मीठ घ्यायचे आहे.
तुम्हाला हे फक्त चवीनुसार घ्यायचे आहे आणि ते तुम्हाला सर्व एकजीव करून घ्यायचा आहे किंवा एकत्र वाटायचं आहे तयार झालेली पूड रोज सकाळी अर्धा चमचा घ्यायचे आहेत आणि जर तुम्ही कोमट पाण्यासोबत घेतला तर ते अतिउत्तम असणार आहे आणि जर कोमट पाणी वापरायचं नसेल तर तुम्ही ते मधासोबत देखील लिहू शकता आणि जर तुम्ही सलग तीन दिवस घेतला तर तुमच्या पोटाचे जे काही आजार आहेत ते आजार लवकर दूर होऊ शकतात जर तुम्हाला पोटाचा भरपूर आजार असेल तर हा तुम्हाला पंधरा दिवस उपाय करायचा आहे तर मित्रांनो साधा सोपा सहा उपाय तुम्ही आवश्यक करून बघायचा आहे.