मित्रांनो दात दुखी किंवा पित्त मुतखडा यासाठी आपण वेगवेगळे प्रकारचे उपचार घेत असतो आणि त्यासाठी आपल्याला भरपूर पैसे खर्च करावे लागत असतात पण ते पैसे खर्च करून देखील आपल्याला हवा तसा त्याचा फायदा जाणवत नाही आणि आपल्याला भरपूर वेळ त्रास देखील सहन करावा लागत असतो यासाठी आपण काही आज घरगुती उपायाचे वापर करून बघणार आहोत.
या वापराने तुम्हाला तुमचा जो काही त्रास असेल तो त्रास लवकरच कमी होण्यास मदत होणार आहे आणि याचा कोणताही तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही यासाठी तुम्हाला एका वनस्पतीची गरज लागणार आहे तर ती कोणती वनस्पती आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया..
मित्रांनो आज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे ते म्हणजे आघाडा आघाडा हा सहजपणे आपल्याला कुठेही मिळून जाऊ शकतो आघाडा हे तीन प्रकारचे असतात आणि त्याची तुरे देखील असतात हे तुम्ही ऐकलं असाल आघाड्यांच्या तुरांचा जर आपण काढा करून पिला तर मनुष्य पाच ते दहा वर्षानंतर दिसायला लागत असतो आयुर्वेदामध्ये आघाड्याला खूप महत्त्वाचे स्थान दिले गेलेले आहे हजारो रोगांवर उपयुक्त आहे त्याचबरोबर काही रोग आणि त्याच्यावर केले जाणारे उपाय याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
विंचू चावणे उंदीर चावणे कुत्रा चावणे नाकाची हाड वाढणे किंवा दात दुखी रातांधळेपणा पोटदुखी खोकला दाताच्या सर्व समस्या ज्या व्यक्तींना त्वचारोग आहे त्या समस्या देखील या उपायाने कमी होणार आहे. मित्रांनो आघाड्याची ओळख ही तीन प्रकारे होत असते पहिला आहे ते म्हणजे पांढरा दुसरा आहे तो म्हणजे लाल आणि तिसरा आहे तो म्हणजे पान आघाडा सर्वांच्या परिसरामध्ये आपल्याला शक्यतो करून पांढरा आघाडा पाहायला मिळत असतो. मित्रांनो सर्वात प्रथम जो आपण नाकाचे हाड वाढणे याच्यावरती उपाय कसा करायचा हे जाणून घेऊया.
आघाड्याच्या बिया तुम्हाला बारीक वाटून घ्यायचे आहेत याच्यामध्ये थोडं सेंधव मीठ मेथीचा पाना आणि जाईचा पाला समप्रमाणात तुम्हाला घालायचा आहे या सर्वांचं प्रमाण तुम्हाला सारखं ठेवायचा आहे आणि सर्व बारीक करून घ्यायचा आहे आणि बारीक करून झाल्यानंतर जेवढे तुम्ही वाटून घेतलेला आहे तेवढे निम्म तुम्हाला तिळाचं तेल या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्या तिळाच्या तेलामध्ये तुम्हाला हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्या निम्मा तुम्हाला करून घ्यायचा आहे तयार झालेल्या तेलाचे दोन ते तीन थेंब दोन ते तीन वेळा दिवसभरात तुम्हाला नाकामध्ये टाकायचे आहे.
तुम्हाला नाकासंबंधीचा कोणताही त्रास असेल तर तो लवकरच कमी होणार आहे. दुसरा त्रास आहे तो म्हणजे दात दुखी हिरड्यांच्या सूज तोंडाचा वास येणे या सर्व समस्यांवर देखील आघाड्याची काळजी घ्यायची आहे आणि त्याने दात घासायचा आहे आणि आघाड्याचे पाणी घेऊन चावून खायचे आहे आणि नंतर थूकून टाकायचे आहे तुम्हाला दाताच्या सर्व समस्या असतील.
म्हणजेच लाखो रुपये खर्च करून दात व्यवस्थित आपले होत नाहीत दाताची कीड काढण्यासाठी दात स्वच्छ करण्यासाठी पैसे खर्च करतो हे सर्व वाचून जाणार आहे आणि तुम्हाला सहजरीत्या तुमची दात स्वच्छ करायचे असेल तर तुम्हालाही पाने चावून खायचे आहेत.
जर तुम्हाला पित्त झाले असेल खूप मळमळ होत आहे पित्त बाहेर पडत नाही तर त्यावेळेस तुम्हाला आघाड्याच्या ज्या बिया आहेत त्या रात्री काढायचे आहेत आणि त्या बारीक करून घ्यायचे आहेत त्या वाटून एक ग्लास ताकामध्ये ते भिजत ठेवायचा आहे यामुळे तुमचे उलटी होऊन पित्त सर्व बाहेर पडतं कोणत्याही प्रकारचे पित्त याच्यामुळे शिल्लक राहत नाही.