आपल्या अंगणात रोज कावळा ओरडत असेल तर हा कसला संकेत आहे यावर स्वामींचा काय उपाय आहे नक्की बघा …..?

Uncategorized

 

मित्रांनो, आपल्या शास्त्रात कावळ्याला खूप महत्त्व आहे. पिंडाला कावळा शिवल्या शिवाय मुक्ती प्रदान होत नाही, कावळा कोणत्या ठिकाणी दिसतो, त्यानुसार त्याचे संदर्भ असतात. कावळा आपल्याला भविष्याचे शुभ आणि अशुभ असे संकेत देत असतो. पण कधी- कधी कावळा आपल्यासोबत, वैयक्तिक व्यवहार करतो.

 

जर कावळा अशा प्रकारे करत असेल तर नक्कीच आपले आयुष्य खूप कमी राहिले असून आपण लवकरच मृत्यूला प्राप्त होणार आहे. आपल्या घरावर कावळा येऊन ओरडताना आपण पाहिला असेल, जर खूप वेळ पर्यंत आपल्या घरावर कावळा ओरडत असेल तर आपल्या घरी पाहुणा येणार आहे. हा अर्थ बहुदा सगळ्यांनाच माहिती आहे. आणि तसा अनुभव सुद्धा आहे. पण कावळा हा एकच संकेत आपल्याला देत नाही. कावळ्याचा वेगवेगळ्या तऱ्हचा वेगवेगळा व्यवहार आपल्याला खूप काही संकेत देतात. त्यात शुभ आणि अशुभ असे दोन्ही संकेत आहेत.

 

संत ज्ञानेश्वर महाराजांनी पण आपल्या अभंगात कावळ्याच्या भविष्याचे संकेत देणाऱ्या गुणांचं वर्णन केलं आहे. संत ज्ञानेश्वर आपल्या अभंगातू “पैल तोगे काहु कोकताहे, शगुन गे माये सांगताहे ” असे म्हणून कावळ्याच्या या गुणांचं वर्णन करतात. म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण कावळ्याचे शुभ अशुभ संकेत जाणून घेणार आहोत.

 

1. सकाळी सकाळी कावळा आपल्या घरातून काही खाऊन जात असेल तर आपल्याला ब्राह्मण भोजनाचे पुण्य मिळते.

2. जर तुम्हाला कावळा आपल्या चोचीने माती उकरताना, दिसला तर नक्कीच तुम्हाला मोठा धनलाभ होणार आहे.

3. जर तुम्हाला कुठल्या गोष्टीचं टेंशन असेल आणि त्या टेंशन मध्ये तुम्हाला कावळा तुमच्ची- कडे बघून काव-काव करताना दिसला, तर तुमचे टेंशन ताबडतोब दूर होणार आहे.

4. जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर कावळा चोचीने मारण्याचा प्रयल करत असेल, तर नक्कीच ती व्यक्ती दीर्घकालीन आजारपणाला बळी पडणार आहे.

5. जर रात्री स्वप्नामध्ये कावळा बघितला आणि सकाळी सकाळी सर्वात प्राथम कावळ्याचे दर्शन होत असेल तर आपले आयुष्य संपले असून आपले जिवन लवकरच संपून आपण मृत्यूला प्राप्त होणार आहे

6. रस्त्याने जात असताना जरु कावळ्याचे ओरडणे ऐकू येत असेल तर आपले दारिद्र्य लवकरच संपणार आहे.

7. जर आपल्या घरावर एकापेक्षा जास्त कावळे फिरत असतिल आणि ओरडत असतिल तर नक्किच आपल्या घरी कोणी तरी आजारी पडणार आहे.

8. जर आपल्याला कावळा पाणी पिताना दिसला तर धनलाभ होण्याचा संकेत अहि.

9. जर आपल्याला कावळ्याच्या तोंडात मांसाचा तुकडा दिसला तर आपल्या कामात आपल्याला यश येणार हे नक्की.

10. जर तुम्ही कावळ्याला गवाताचे किंवा काड्याचे घरटे बांधताना दिसले असेल तर तुम्हाला वडिलोपार्जित धन अथवा प्रॉपर्टी मिळणार आहे.

11. आपण दिलेला पोळीचा तुकडा वा नैवेद्य जर कावळ्याने ग्रहण केला तर त्या दिवशीची सर्व कामे मार्गी लागणार आहेत.

12. कावळ्याच्या चोचीत फूल अथवा पान दिसले असेल तर आज आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील हे नक्की.

13. गायीच्या पाठीवर बसलेला कावळा जर तुम्ही पाहिला असेल तर आपली आवडती व्यक्ती आपल्या भेटीला येत आहे आणि त्याची भेट होणार आहे. असे समजावे.

 

अशाप्रकारे हे काही कावळ्याच्या संदर्भातील काही संकेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.