मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये एखादे तरी व्यक्ती मृत्यू पावलेले असते आणि त्या व्यक्तीचा फोटो आपण आपल्या घरामध्ये लावत असतो तर तो फोटो लावला मागे काही कारणे असू शकतात या मुळे घरात चांगले वातावरण किंवा वाईट वातावरण निर्माण होऊ शकते तर मित्रांनो ज्या व्यक्ती घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर फोटो लावतात तर त्या फोटो बद्दल आज आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत जे लोक आपल्या घरात स्वर्गीय आई-वडिलांचे फोटो लावतात त्यांनी लक्ष देऊन वाचायच आहे.
घरात स्वर्गीय आई-वडिलांचे किंवा इतर स्वर्गीय व्यक्तींचे फोटो लावणे आपण सर्वांनी अनेक लोकांच्या घरांमध्ये पाहिले असेलच की जेव्हा आई-वडिलांचे किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याचे या जगातून निधन होते तेव्हा त्यांच्या आठवणी जपण्यासाठी आपण त्यांच्या फोटोला मोठ्या आदराने घराच्या भिंतीवर लावतो कोणी हॉलमध्ये लावतो कोणी पूजा घरात तर कोणी आपल्या खोलीत लावतो कुठे माळ घातलेली असते कुठे पेढे ठेवलेले असतात कुठे अगरबत्ती लावलेली असते.
घराच्या भिंतीवर टांगलेल्या त्या फोटोला नीट पाहिले आहे का त्यांच्या डोळ्यात जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे का तिथे तुम्हाला काय सांगू इच्छित आहे कदाचित तुम्ही नाही कारण आपल्यातील बहुतेक जण फक्त या विचाराने फोटो लावत असतात की हे आपले होते त्यांची आठवण राहावी म्हणून फोटो लाव पण अध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहण्यास जाऊ तर शास्त्र म्हणतात म्हणजे पित्रांचा दर्जा देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे हे फक्त आपल्या जन्मतातील आहे तर संपूर्ण वंश परंपरेचे पायाभरणी आहेत आपल्याला मिळालेली ऊर्जा आपल्यात असलेली संस्कार हे सर्व पितरांचे देन आहे त्यामुळे त्यांच्या फोटोला जेव्हा आपण घरात ठेवतो .
तेव्हा तो फक्त एक स्मृतीचिन्ह राहत नाही तर तो घराच्या संपूर्ण परिणाम करू लागतो आता असा प्रश्न निर्माण होतो की मृत आई-वडिलांचे किंवा स्वर्गीय व्यक्तींचे फोटो घरात लावावेत की नाही आणि जर लावायचे असतील तर कुठे लावावे कुठे नाही घर खूप सुंदर आहे सर्व काही ठीक आहे पण कशामुळे तरी घरात सतत अशांती राहते वारंवार आजार पण येतात पैसा येतो पण टिकत नाही आपल्या नोकरी प्रगती थांबलेली आहे तेव्हा गुरुंनी तुम्ही घरात कुठल्या स्वर्गीय नातेवाईकांचा फोटो लावलेला आहे का तर त्यांनी उत्तर दिले तर हो गुरुजी आमच्या हॉलमध्येच आई-बाबांचे फोटो लावलेले आहेत
आम्ही रोज त्यांना नतमस्तक होत असतो तेव्हा गुरुजी म्हणाले तुमची चूक इथूनच सुरू होते आता तुम्ही विचार करत असाल की मृत आई-वडिलांचे फोटो लावणे चूक कसे असू शकते फक्त जेव्हा एखाद्या आत्म्याचा देहांत होतो तेव्हा ती पितृ लोकांच्या प्रवासाला जाते पण आपल्या भावना आपल्या आठवण यामुळे आपण त्यांना पुन्हा पुन्हा या लोकात खेचतो आणि जर आपण त्यांच्या फोटोला चुकीच्या ठिकाणी लावले तर ती ऊर्जा घरातील सकारात्मक लहरींना रोपटे त्यामुळे घरात पैसे मी रोग आणि मानसिक ताण त्यांना वाढतो म्हणून प्रथम आपण हे जाणून घ्यायला हवी की मृत आई-वडिलांचे किंवा स्वर्गीय नातेवाईकांचे फोटो घरात लावने योग्य आहे की अयोग्य ज्याचे सरळ उत्तर आहे होय फोटो लावू शकतो.
कारण हे आपल्या प्रेम आणि श्रद्धेचे प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही संकोच पडेल आपल्या स्वर्गीय आई वडिलांचे फोटो घरात लावू शकता पण फक्त फोटो आपण जाणून घेऊ की फोटो घरात कुठल्या ठिकाणी लावावे आणि कुठल्या ठिकाणी लावू नये तसेच फोटो लावण्याची योग्य दिशा कोणती आहे आणि आपण दररोज आपल्या पित्रांची पूजा करावी का की नाही या सगळ्यांबद्दल माहिती जाणून घेऊया मृत व्यक्तींचा फोटो घरात कोणत्या दिशेला असावा तर वास्तुशास्त्र आणि धर्मग्रंथ दोन्ही आपल्याला हे सांगतात की पित्रांचा फोटो नेहमी योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणीच लावला पाहिजे.
पण माहिती अभावी काही लोक चुकतात आणि याच ठिकाणापासून घरात अडचणी येऊ लागतात म्हणून लक्षात ठेवा पित्रांचा फोटो घरात लावताना किंवा आधीच लावलेला असेल तर त्यांचा चेहरा नेहमी दक्षिण दिशेसाठी ठेवावा कारण दक्षिण दिशा ही यम दिशा मानली जाते त्याच दिशेने आत्मा पितृ लोकाकडे प्रवास करतो जेव्हा तुम्ही पित्रांचा फोटो दक्षिण दिशेला ठेवता तेव्हा घरात शांती राहते आणि पित्रांचे आशीर्वाद सुद्धा मिळेल पण समस्या अशी आहे की बरेच लोक फोटो कुठे लावून ठेवतात.
तुझ्या घरात बेडरूम मध्ये स्वयंपाक घरा शेजारी अगदी लहान मुलांच्या खोली सुद्धा आणि मग नकळत घराची ऊर्जा असंतुलित होते आता विचार करा जर एखाद्या व्यक्तीने घराच्या पूजा घरात पित्रांचा फोटो लावला तर त्याचा काय परिणाम होईल पूजा घर हे देवतांचे स्थान असते देवता आणि पितरांची ऊर्जा ही वेगळी असते जेव्हा दोन्ही एकत्र ठेवतात तेव्हा ऊर्जेचा संघर्ष सुरू होतो.
देवतांच्या पूजेची दिव्यता आणि सात्विकता असावी की बाधित होते म्हणून शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे की पितरांचे फोटो कधीही मंदिरात किंवा पूजा घरात ठेवायचे नाही.