हे १० संकेत स्त्री कडून पुरुषाला मिळतात तेव्हा समजून जा ती तुमच्यावर फुल फिदा आहे..!!

Uncategorized

मित्रांनो जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करू लागते तेव्हा पुरुषांनी समजून जायचे आहे की स्त्री तुम्हाला कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये आता सोडून जाणार नाही आणि ती तुमच्यावर फुल फिदा झालेले आहे आणि कोणत्याही अटीशिवायती कोणत्याही अपेक्षाशिवाय स्त्री तुमच्यावर प्रेम करत असते तर ती कोणती संकेत आहेत स्त्री तुमच्यावर फिदा आहे की नाही ओळखायचे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो फिदा ही अशी एक शक्ती आहे जी तुम्हाला विचार करीत करते आणि तुमचे स्वप्न ती एक सावली बनून जाते हे संबंध एक अज्ञात रस्ता आहे ही एक अशी जादू आहे जी आपल्यावर न सांगता होत असते आणि आपल्याला मजबूर करते मित्रांनो तुम्ही हे कधी जाणून घेतला आहे का एखादी व्यक्ती जर तुम्हाला डोळ्यांनी इशारे देते एखादी स्त्री जर तुम्हाला सारखी सारखी बघत असते पण ती तुम्हाला वळून देखील पाहत असते. आणि ज्या वेळेस तुम्ही बघता त्यावेळेस ती नजर खाली करते किंवा दुसरीकडे करते हा देखील मित्रांनो संकेत असू शकतो की ती स्त्री तुमच्यावर फिदा आहे.

 

स्त्रिया जेव्हा डोळ्यांनी नजर मिळवण्याचे प्रयत्न करत असतात ती नजर जर तुम्ही टिकून ठेवत असाल हा देखील एक संकेत आहे की तिची रुची तुमच्या मध्ये असू देखील शक्ती किती स्त्री तुमच्यावर फिदा आहे एखाद्या तुम्ही कॅफेमध्ये बसला आहात आणि ती स्त्री दुसऱ्या टेबल वरती आहे आणि ती तिथून तुम्हाला बघत आहे आणि ती स्माईल देत आहे आणि त्यावेळेस तुम्हाला जाणीव होते की ती तुमच्याकडे बघून संकेत देत असते आणि म्हणूनच ती स्त्री तुमच्यावर पूर्णपणे फीदा आहे.

 

मित्रांनो एखादी स्त्री जर तुमचे बोलणे लक्ष देऊन ऐकत असेल म्हणजेच ती स्त्री तुमच्या मध्ये आकर्षित होत आहे एखादी स्त्री जर एखादी तुम्ही गोष्ट सांगत असाल किंवा काही जरी तुम्ही बोलत असाल आणि त्याच्यावरती स्त्री लक्ष केंद्रित होऊन ऐकत असेल तर तुम्हाला समजून जायचे आहे की ती स्त्री तुमच्यावर फिदा आहे तुमची पसंत नापसंती जर लक्षात ठेवत असेल आणि ही देखील एक संकेत आहे की ती तुम्हाला पसंत करत आहे.

 

मित्रांनो एखादी स्त्री जर तुमची आवडती गोष्ट किंवा काही जरी तुम्ही त्या स्त्रीला सांगितला ती स्त्री दुसऱ्या दिवशी ती गोष्ट नक्की तुमच्यासाठी करत असते तुम्ही ज्या गोष्टीवर त्या स्त्रीशी बोललेला आहात ती गोष्ट ती स्त्री लक्षात ठेवते आणि त्या गोष्टीमधून ती स्त्री काहीतरी शिकत असते त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की ती स्त्री तुमच्यावर फिदा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.