मित्रांनो प्रत्येकाला कुलदेव आणि कुलदेवी ही माहीत असणे फार गरजेचे आहे प्रत्येक कुळानुसार कुलदैवत आणि कुलदेवी ही बदलत असते आणि वर्षातून एकदा तरी कुलदेवला जाऊन येणे फार गरजेचे आहे प्रत्येकांची कुळानुसार हे त्यांचे कुलदैवत बदलते ज्या लोकांना आपल्या कुलदेवतेची माहिती आहे त्यासाठी काही पाच दुर्लभ उपाय आहे सांगणार आहे आणि ज्यांना कुलदेवते विषयी माहित नाही त्यांनी देखील हा उपाय करायचा आहे असे करून तुम्ही तुमचे जागृत देव प्रसन्न करू शकता काही वेळा असे होते की ते कुलदेवतेची पूजा कधीही करत नाही तुझी सेवा करत नाही आणि या कारणामुळे आपल्याला देखील माहित नसते की आपल्या घरात कुळदेवी आणि कुळदेव कोणता आहे.
कुलदेवी ही आपल्या घरामध्ये पीडित परंपरा असते आणि आपण ज्यामुळे त्यांची सेवा करणे फार महत्त्वाचे आहे त्यांना नैवेद्य दाखवणे त्यांची सेवा करणे हे आपले काम आहे आणि जर अशी नाही केले तर ते आपल्यावर कोपले देखील जाऊ शकते. त्याने ते आपल्या घरातून निघून जातात आणि त्या आपल्या घरावर त्यांचा वास राहत नाही त्यांची कृपा होत नाही या कारणामुळे होते असे की आपल्या घरात सुरक्षा कवच असते ते भंग पावते जे की आपल्या मुख्य दरवाजाच्या चौकटीमध्ये बसवलेले असते ते तुटले जाते जे की आपल्या कुलदेवीचे असते आणि जेव्हाही नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करते किंवा आपल्या घरामध्ये दारिद्रता प्रवेश करते त्यामुळे आपल्याला फार मोठे नुकसान भोगावे लागत असते.
थोड्याशा पूजेने तुमचे पूर्ण आयुष्य बदलून जाते आणि तुमचा पुढे जो येणार मार्ग आहे तो देखील पूर्णपणे मोकळा होतो जसे की तुमचे घरामध्ये बरकत येने आजारांना मोकळे करणे. घरात सुख शांती राहणे पती-पत्नी मधील आपापसात मधील प्रेम वाढवणे आनंदाचे वातावरण निर्माण करणे घरातील सदस्यांकडून योग्य व अचूक निर्णय घेतले जातील हे सर्व कार्य जे आहेत ते आपले कुलदेवी आणि कुलदेवतेच्या कृपेने होत असते.
मित्रांनो सर्वात पहिला उपाय आहे तो म्हणजे जेव्हा पण तुम्ही चपाती भाकरी बनवत असतात तर त्यातील पहिली चपाती किंवा भाकरी तुम्हाला कुलदेवतेच्या नावाने काढून ठेवायचे आहे जर तुमच्या घरामध्ये कुलदेवी आणि कुलदेवता दोन्ही आहे तर तुम्हाला पहिल्या दोन चपाती त्यांच्या नावाने काढायचे आहे एक कुलदेवतेच्या नावाने आणि एक कुलदेवीतेच्या नावाने आणि त्यावर अगदी थोडासा गुळाचा तुकडा तुम्हाला ठेवायचा आहे.
आणि आपल्या हातामध्ये घेऊन कुलदेवतेचा किंवा कुलदेवीचं नामस्मरण करायचे आहे किंवा कुलदैवत माहीत नसेल तर हे बोलायचं आहे की हे माझ्या घराची कुलदेवी किंवा कुलदैवत मी एक अज्ञात बाळ आहे तुमच्याविषयी माहीत नाही तर तुमच्या नावाची आहे कृपया यास तुम्ही स्वीकार करावा आणि प्रसन्न व्हा आणि मग ही जी चपाती काढले आहे ती जागेवर ठेवायचे आहे. आणि अर्धा एक तासानं तुम्हाला ती चपाती गाईला खाऊ घालायची आहे.
दुसरा उपाय आहे तो म्हणजे ज्या दिवशी तुमच्या हातामध्ये पैसे येतात किंवा तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर तुमच्या हातामध्ये पैसा आता तुम्ही कोणतीही नोकरी किंवा तुमच्याकडे कुठून देखील पैसे येत असेल तर त्या पैशाचे अगोदर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेच्या नावाने काढून ठेवायचा आहे त्यातला थोडा हिस्सा जरी तुम्ही काढून ठेवला तरी देखील चालू शकतात आता जर तुम्हाला समजून जायचे आहे की तुम्ही दहा हजार कमवत आहात त्यातलं तुम्ही दहा रुपये काढा किंवा शंभर रुपये काढा.
हे तुमच्या इच्छेनुसार आहे ज्यावेळेस आपण त्यांच्या नावाने पैसे बाजूस काढण्यास सुरुवात करतो तेव्हा माणसाला की दहा रुपये आपण काढतो त्यावेळेस समजून जायचे आहे की आपले कुलदेव किंवा कुलदेवी शंभर रुपयासाठी आपल्याकडे पुढे येत असतात आपल्या बरकतीसाठी मार्ग खुले करत असतात शंभर काडला तर हजार रुपये हे नक्कीच देतील. हे पैसे काढल्यानंतर तुम्ही जमा पेटीमध्ये कुठेही ठेवू शकता हे पैसे तुम्हाला कधीही खर्च करायचे नाही हे जे पैसे आहेत ते पैसे तुम्हाला त्यांच्या कामासाठीच खर्च करायचे आहेत म्हणजेच की जागरणासाठी किंवा अनेक कोणत्याही कामासाठी देवाच्या तुम्ही खर्च करू शकता भजन कीर्तन देखील करू शकता.
मित्रांनो तिसरा नियम आहे तो म्हणजे वर्षातून तुम्ही किती वेळा कुलदेवतेच्या किंवा कुलदेवच्या दर्शनाला जात आहे देखील महत्त्वाचे आहे तुम्हाला तुमच्या वेळेतून वेळ काढून थोडा वेळ तरी कुलदेवीच्या किंवा कुलदेवतेच्या दर्शनाला नक्कीच जायचे आहे. जेणेकरून तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी लवकरच दूर होण्यास प्रयत्न होतील तुम्ही ज्या वेळेस त्यांच्या दर्शनाला जाऊन याल त्या वेळेपासून तुम्हाला ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी देखील नक्कीच दूर होतील वेळ हा कोणाला मिळत नसतो वेळ हा आपल्या देवांसाठी आपल्याला काढावा लागत असतो.