नमस्कार मित्रांनो स्त्रिया या दिसायला खूप सुंदर असतात आणि त्या कितीही सुंदर असला तरी त्याच्यामध्ये काहीतरी अवगुण हे असतातच प्रत्येक स्त्रिया ह्या चांगल्या असतात असे काहीच नाही काहीच स्त्रियांमध्ये थोडेफार वाईट गुण हे असतातच अशा काही आज स्त्रियांची नावे सांगणार आहे किंवा त्या स्त्रियांबद्दल थोडी माहिती सांगणार आहे या स्त्रियांच्या प्रेमामध्ये किंवा चक्कर मध्ये तुम्ही कधीही पडायचे नाही. किंवा त्या स्त्रियांच्या नादाला देखील लागू नका.
मित्रांनो आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतीशास्त्रामध्ये जीवनावरून काही पैलू सांगितले आहे अतिशय महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी सांगितलेले आहे. मित्रांनो चाणक्य नीति मध्ये सांगितल्याप्रमाणे धावून आलेल्या समस्या म्हणजेच की बिन बुलाये महिमान तुम्ही सन्माननीय जीवन व्यतीत करू शकता नीति शस्त्रा मध्ये स्त्रियांबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत नीतीशास्त्रामध्ये महिलांच्या अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यावरून तुम्ही अशा महिलांपासून नेहमी दूरच राहणार आहात अन्यथा तुम्ही अडचणींना सामोरे जाण्यास तयार राहा आणि तुम्हाला नेहमी अपमानाचा सामना देखील करावा लागेल.
मित्रांनो सर्वात प्रथम आहे ते म्हणजे दृष्ट स्वभावाच्या स्त्रिया मित्रांनो आर्य चाणक्यानुसार दृष्ट स्त्रिया यांच्यापासून तुम्हाला नेहमी दूर राहायचे आहे त्या स्त्रिया फक्त स्वार्थासाठी तुमच्याजवळ आलेल्या असतात आणि त्याचबरोबर तुमच्या सोबत ती चुकीचं वागायला कधीही विचार करत नाही अशा स्त्रिया तुमच्या सर्व नाश करतात त्यामुळे अशा स्त्रियांपासून नेहमी तुम्हाला दूर राहायला हवे मित्रांनो शारीरिक हानी पेक्षा तुम्हाला मानसिक हानी होऊ शकते.
मित्रांनो दुसरा आहे ते म्हणजे कुसंस्कार स्त्री मित्रांनो आर्य चाणक्य असे म्हणतात की जी स्त्री संस्कारी नसते अशा स्त्रीपासून तुम्हाला नेहमी दूर राहायचे आहे मित्रांनो एखादी स्थिती फक्त शरीराने सुंदर असून परंतु हे फक्त काही वेळा पुरतेच असते पण ज्या स्त्रियांची मनाची सुंदरता जीवन बनवते म्हणून मित्रांनो शरीराने सुंदर असणारे स्त्रिया निवडू नका.
पण मनाने सुंदर असणारी स्त्री नेहमी तुमचं आयुष्य बदलून टाकत असते आणि ती स्त्री सुशील आणि संस्कारी असते तुम्ही जर अशा स्त्रीसोबत राहिला तर तुमचा मान सन्मान वाढू शकतो पण या विरुद्ध जर तुम्ही भूसंस्कारी स्त्री बरोबर राहिला तर तुम्हाला वारंवार अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल.
मित्रांनो तिसरा आहे ते म्हणजे लालची आणि स्वार्थी स्त्री ज्या स्त्रीच्या मनामध्ये लालपणा येतो ती स्त्री तुमच्या आयुष्यामध्ये कधीही काही सुद्धा चांगलं करू शकत नाही आणि अशा स्त्रियांपासून नेहमी तुम्हाला दूर राहायचे आहे कारण अशा स्त्रिया आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करू शकतात. त्या स्त्रीचा स्वार्थ पूर्ण झाल्यानंतर न ती स्त्री तुम्हाला सोडून जाऊ शकते एखादी स्त्री तुमच्या आयुष्यामध्ये अशी येत असेल तर ती स्त्री नक्कीच तुम्हाला धोका देऊ शकते.
मित्रांनो चौथा आहे ते म्हणजे चारित्रहीन स्त्री एखादी स्त्री एकापेक्षा जास्त स्त्रियांसोबत संबंध प्रस्थापित करत असते आणि समाज तिला वेशा मानतो अशा स्त्रीपासून तुम्हाला लांब राहायचे आहे अशा स्त्रियांनी घरामध्ये जेवण बनवण पापच असते धूम्रपान ड्रिंक करणे हे पण कर्म खराब आहेत अशा स्त्रियांमुळे तुम्हाला सामाजिक अडचणीना सामोरे जावे लागेल.