नमस्कार मित्रांनो एखादा दिवशी तुझं पण मन दुखेल आणि एखाद्या दिवशी तू पण माझ्या आठवणीत तेवढाच तडपशील भलेही आज तुझ्याजवळ सगळं काही असेल पण तू माझ्या प्रेमासाठी नक्कीच तरशील आणि त्या दिवशी तुला त्या चुकीची जाणीव होईल की तू काय गमावलेस माझं मन मारायला तयार होत नाही नाहीतर हे मला दाखवते समजलं होतं की तुझ्या मनात माझ्यासाठी पहिल्यासारखी जागा नाही राहिली ते फक्त एवढा फरक आहे तुझ्या आणि माझ्या प्रेमात मी सगळ्यांना सोडून तुला किंमत दिली आणि तू मला सोडून सगळ्यांना किंमत दिलीस.
सोडून दिले सगळे कारण मला चांगलंच माहित आहे की ही मजबुरी तेव्हाच येते जेव्हा नात्यातून मन भरत दुनियेतील सगळ्यात स्वस्त खेळणं हे पुरुषाचं मन असतं. मला पार्थना रे खूप मिळाले पण समजून घेणारे कोणीच नाही पण मला समजून घेणारा पाहिजे होता मित्रांनो खोटी हमदर्दी कधीच कोणाला दिलेली नाही जे काही केलं ते आज पर्यंत मनापासून केलं तरी देखील नजरेत इज्जत आहे बोलण्यामध्ये जर तमिज नसेल तर ते नाते जास्त दिवस टिकत नाही.
ते लवकरच तुटत असतं पण तुम्हाला एकटं राहिला सवय लागलेले आहे म्हणून तुम्हाला असं वाटून घ्यायचे नाही आहे की ती तुम्हाला आता तिरस्कार करते पण आता जाणीव झालेली आहे की सर्वजण स्वार्थ आहेत कधी तुमच्या प्रेमावर तुम्हाला गर्व करायचा नाही तुमच्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला जर चांगले मिळाले तर तुम्हाला इग्नोरच केला जात.
तुला कारणे खूप मिळतील माझ्यापासून लांब जायचे. पण तुला एवढे लक्षात ठेवायचे आहे की प्रेमामध्ये प्रत्येक वेळी तुला फक्त माझीच आठवण येणार आहे तुझ्या प्रत्येक गोष्टीवरती मी विश्वास ठेवत होते पण स्त्री एकदा खेळून झालं की ते खेळणं तोडूनच टाकते आणि तो खोटं पण खुप प्रेमाने बोलतं होता. तिला जर या दोन गोष्टी न मागता देत असाल तर ती स्त्री तुम्हाला सोडून जात नाही. तुमच्या प्रेमा मध्ये तिला स्वातंत्र्य देत जावा . आणि विश्र्वास ठेवा की ति स्त्री तुम्हाला कधीच सोडून जात नाही..