मित्रांनो प्रत्येक वेळेस असं म्हटलं जातं की स्त्रिया लग्नानंतर बाहेर अफेअर करत असतात पण त्या का करतात कशासाठी करतात किंवा त्या पाठीमागे कारणे काय आहेत हे आजपर्यंत कोणी जाणूनच घेतलं नाही पण ते कर नक्कीच पण योग्य आहे कितपत अयोग्य आहे हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत.
पहिली गोष्ट म्हणजे ज्या नात्याला तुम्ही शेवटपर्यंत नेहू शकणार नाही. किंवा लपून-छपून करत आहात ते नातं खरंच तुम्हाला आयुष्यभर मरेपर्यंत जाणार आहे काय किंवा मध्येच संपणार आहे किंवा त्या नात्याचा कुठेतरी शेवट होणार आहे मग अशा नात्यांमध्ये पडायचं कशाला.
मित्रांनो हे पूर्णपणे चुकीच आहे की म्हणजे नवरा बायकोचं जर हॅप्पी हार्मोन पटलं तरच होतं असं नाही हे पूर्णपणे चुकीचा आहे. नवरा बायकोचं जर पटलं नाही तर हॅप्पी हार्मोन्स होत नाही असं जर असतं तर आपण पूर्ण ब्रह्मचर्याशन जो अध्ययनाचा जो आपला पंचवीस वर्षे तर तो आपण आनंदात जगू शकलो नसतो. जेव्हा आनंद मिळणाऱ्या आपल्याला आतून जेव्हा आनंद येतो अशा गोष्टी आपण करतो त्या वेळेला निर्माण होतात त्यामुळे फक्त शारीरिकिक मानसिक आणि या गोष्टी जर आपल्या पूर्ण झाल्यावरच आपल्यामध्ये हॅपी हार्मोन्स निर्माण होणारे आणि तरच आपण कुठेतरी काहीतरी करू शकतो तरच कार्यक्षमता वाढणार आहे हे पूर्णपणे चुकीचा आहे .
हे लक्षात घ्या हे जे नातं आहे हे तुमचं शेवटपर्यंत टिकणार नाहीये दुसरी गोष्ट तुम्ही विवाहित आहात तुम्ही वैवाहिक जीवनात आहात आणि तुम्हाला जर मुलं असतील हा सुद्धा विचार करा जर तुमचं नातं उद्या समाजासमोर उघडं पडलं तर तुम्ही काय कराल अशा वेळेला तुमच्या मुलांचे काय हाल होतील तुमचे काय हाल होतील तर हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा सेल्फ इंटरेस्टेशन करा लिहून काढा की तुम्हाला याची खरच गरज आहे का आणि तुम्हाला अशा काही गोष्टी आहेत का की ज्यातून तुम्ही आनंद निर्माण करू शकता अशा गोष्टी आपल्याला शोधायच्या आहेत .
आता जेव्हा आपण काही निर्माण करणार काही निर्मिती करणार त्या वेळेला आपल्या डोक्यातला माईंड ब्लॉक किंवा आपल्या मनातला माईंड ब्लॉक हा पहिल्यांदा आपण क्लिअर केला पाहिजे तो कसा करणार ही गोष्ट मनाशी घट्ट करा मनाशी खुणगाड बांधला आणि पूर्णपणे पक्की करा की या अफेअर मधून सर्वांगीण दृष्टीने नुकसानच आहे सर्वांच्या हिताचं हे नाहीये ना माझ्या हिताचे ना माझ्या मुलांच्या हिताचे त्यामुळे असं काही असेल तर ताबडतोब हे बंद करा आता तुमच्या मनात अजून एक माईंड ब्लॉक आहे की याच्यामुळेच मला आनंद मिळतो तर तो सुद्धा माईंड ब्लॉक काढून टाका असं काहीच नाहीये की या गोष्टी मिळाल्या तरच तुम्हाला आनंद मिळेल.
बाहेरून तुम्ही कुठलाही भावनिक किंवा मानसिक आधार घेऊ शकत नाही तुमचा आनंद हा तुमच्या अंतरात्म्यामध्येच तुम्हाला शोधायचा आहे तुम्हाला दुसरा कोणीही तुमच्यामध्ये आनंद निर्माण करू शकत नाही आता सर्वप्रथम तुमची डायरी किंवा वही पेन तुम्ही बाहेर काढायचं आणि स्वतःच्या मनाला विचारायचे की तुम्हाला काय आवडतं तुम्हाला कुठल्या इतर गोष्टी आवडतात म्हणजे जर तुम्ही धार्मिक असाल तर तुम्ही पूजा तुमचा विश्वास असेल आणि त्यात तुमचं मन रमत असेल तर ते तुम्ही ताबडतोब करायला सुरुवात करा म्हणजे अगदी आजपासूनच ते करायला सुरुवात करा.
हळूहळू त्यातून तुम्हाला आनंद मिळायला लागेल कारण यापूर्वी तो आनंद अनुभवलेला आहे जर तुम्हाला कुकिंगची आवड असेल तर वेगवेगळी पुस्तक काढा youtube वर बघा आणि छान छान रेसिपीज घरात तयार करायला सुरुवात करा केक बनवायचे आवड असेल तर ते करायला सुरुवात करा तर तुम्ही खेळ खेळायला सुरुवात करावा अशा गोष्टीतून आनंद शोधा डान्स आवडत असेल तर डान्स करा तुम्हाला वाचनाची आवड असेल तर चांगली पुस्तकं वाचा आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे संगत नेहमी चांगली ठेवा एक वेळ तुम्हाला संगत नसेल तरी चालेल परंतु वाईट संगतीत कधीच येऊ नका अधून मधून कुठेतरी छान फिरायला जा जिथे तुम्हाला भरपूर ऊन वारा पाऊस मिळेल आणि स्वच्छंद निसर्गामध्ये तुमच्या फॅमिली बरोबर आनंद घ्या.
आपल्या मुलांकडे लक्ष केंद्रित करा कारण एक उज्वल भविष्य घडवण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे आणि जर तुमच्या मुलांचं उज्वल भविष्य तुम्ही घडवलं तर उज्वल भारत सहजच निर्माण होऊ शकणार आहे तसेच जर तुम्हाला हा अंतरिक आनंद अशा चांगल्या क्रिएटिव्ह गोष्टींमधून मिळू लागला तर तुम्हाला बाहेरून आनंद शोधण्याची गरज नाही आणि असे हॅपी हर होल्स हे कुठलीही गोष्ट जी तुम्हाला आनंद देते जी क्रिएटिव्ह आहे जी चांगली आहे जी नाही तीच आहे आणि जी कुठलीही करताना तुमचा अंतरात्मा तुमचा मन कधीही घाबरणार नाही अशी गोष्ट जर तुम्ही केली अशा गोष्टींमधून जर तुम्ही आनंद मिळवला तर नक्कीच हे हॅपी हॉर्मोन्स तुम्हाला इतर कुठल्याही अनैतिक मार्गाने शोधण्याची गरज नाही.