नमस्कार मित्रांनो तुम्हाला विसरण्याचा दुःख होत नाही का तू मला मिळेल ही अशाच मी सोडलेली होती मित्रांनो समजूतदार व्यक्ती तोच आहे की ज्या व्यक्तीचा डोकं चालतो न समजूतदार व्यक्तित्व आहे ज्याचं तोंड चालतं एखादी मुलगी जर तिच्या घरातली गोष्टी तुम्हाला सांगत असते ती मुलगी कधीच तुम्हाला धोका देणार नाही मित्रांनो सगळा हा कर्मांचा खेळ आहे आणि तो परत तुम्हाला रडवण्यासाठी येत असतो रडण्यासाठी जर प्रेम करणं हा गुन्हा आहे.
तर मनुष्य कसला आणि जर तो करणार नाही आणि म्हणूनच मित्रांनो एखाद्यावर एवढेही प्रेम करू नका की नंतर ना तेच प्रेम तुमच्या वेदना होऊन जातील. तू तर सांगितलं होतं की प्रत्येक रात्री तुझी खुशाली मी विचारपूस करेन तू बदलला का तुझ्या शहरांमध्ये रात्रच होत नाही का एक गोष्ट जरी खरी सांगितली तरी कोणीतरी कोणाकडून तरी अपेक्षा ठेवू नका.
अपेक्षा भंग झाला तर दुःख हे आपल्यालाच भोगायला लागतं समजून कोणी घेत नाही पण प्रत्येक जण समजावाला असतात बोलणं कोणी ऐकत नाही आणि बोललो तर लोकांना वाईट वाटतं त्याला उजेड बसंत होता म्हणून मी स्वतःला जाळून टाकलं मित्रांनो रडून व्यक्ती कमजोर बनते ही गोष्ट चुकीची आहे रडून तुटलेला व्यक्ती देखील तो जास्त मजबूत बनत असतो जाळून टाकलेले पुस्तक त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की प्रेम खूप सुंदर गोष्ट आहे मी तर तक्रार करत नाही पण खर आहे.
प्रेम करणाऱ्यांची कोणीही किंमत करत नाही प्रेम कितीही खरा असू द्या पण लोकांना खरे प्रेम करणारे नाही तर सुंदर चेहरे लोकांना पसंत येत असतात मित्रांनो स्त्रिया सर्वात जास्त प्रेमाने आदर याची गरज असते मित्रांनो ज्यावेळेस एखादी स्त्री लग्न करून तिच्या आई-वडिलांना सोडून नवऱ्याकडे येते तुम्ही तिच्या घरी तिचा सन्मान नाही केला तर तिला समजून नाही घेतलं तरी तुला तर त्या घरातील व्यक्तींवर तिला समजून घेणं अवघड वाटतं.
मित्रांनो समाज तर हे पाहतो हुंडा म्हणून काय घेऊन आले तिचं व्यक्तित्व कोणी समजूनच घेत नाही आणि आता जी स्त्री फिरते तिला जबाबदार हा समाजच आहे आणि तिच्या घरचे आहेत त्या स्त्रीला जर तुम्ही समजून घेतलं असतं तिच्या मनातल्या गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न केला असता तर तिची दशा तिने अशी केली नसती जर समाजाने तिला समजून घेतलं असतं तर या गोष्टी घडल्याच नसत्या.