स्त्रियांच्या या खोट्या प्रेमाच्या ११ लक्षणावरून लक्षात येते की तिचे प्रेम खोटे आहे? पुरुषांनी एकदा नक्की बघा..!!

Uncategorized

मित्रांनो स्त्रिया या खरं प्रेम करतात की खोटे प्रेम करतात हे लवकर समजून येत नाही पण मी आज तुम्हाला काही अशा टिप्स सांगणार आहे ज्या टिप्स वरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल की ती स्त्री तुमच्यावर खोटे प्रेम करत आहे आणि त्याचबरोबर खोटे प्रेमाची देखील काही लक्ष नाही मी सांगणार आहे असं म्हटलं जाते की प्रेम हे खूप आंधळं असतं कारण जेव्हा कोणी प्रेमात पडतात चांगले वाईट यातला फरक कळत नाही.

 

तेव्हा फक्त त्या व्यक्तीला आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तिचा चेहरा नेहमी दिसत असतो अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीसोबत वेगळं नातं बनवून जातं आणि असं वाटत असतं की त्याच्याशिवाय आपण एक क्षणही जगू शकत नाही इथेपर्यंत ठीक आहे पण आपण ज्या व्यक्तीसाठी एवढं करत असतो तोही व्यक्ती आपल्या सोबत तसेच फील करत असतो का आणि तो खरोखरच आपलं प्रेम करतो का हे जाणून गेलो फार महत्त्वाचे आहे ज्या व्यक्तीला आपण म्हणून प्रेम करत असतो.

 

त्यामुळे आपल्याला प्रेम करायला हवं असा आपल्याला वाटत असतं काही वेळा लोक आपले फायदा देखील उचलत असतात आणि आपल्याशी खोटी प्रेमाचे नाटक करत असला आणि त्यांचे स्वार्थ पूर्ण होतात त्यावेळेस ते आपल्याला सोडून दूर निघून जातात पण काही आपणच खोट्या प्रेमाला लवकर ओळखलं गेलो तर आपल्याला होणारा त्रास हा खूप कमी होईल खोटं प्रेमाचे काही ठराविक निशाणी देखील असतात.

 

जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येऊन आयुष्यभर सोबत राहण्याची स्वप्न दाखवत असते आणि त्याचबरोबर शप्था देखील घेत असते पण काही काळाने त्याचे वागणे बदलून जाते आणि त्याच्यासाठी तुमच्या भावना त्याला काहीच फरक पडत नाही तेव्हा त्याला खोटे प्रेम म्हटले जाते अशा प्रेमात स्वार्थ असतो आणि गरज संपली की प्रेम म्हणजे खोटं अशा परिस्थितीमध्ये तुमचं प्रेम खोटं असण्याची शक्यता दिसून येत असते.

 

कोणतीही डिसिजन घेण्यापूर्वी दोघेही एकमेकांशी चर्चा करणे तेवढेच महत्त्वाचे आहे समस्या आणि परिस्थिती समजून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. किंमत न देणे हा देखील खोटे प्रेम असलेल्या चेस लक्षण म्हणून ओळखले जाते नात्याच्या सुरुवातीला तुम्हाला असं भासवलं जाईल की तुम्ही त्या व्यक्तीसाठी सर्व काही आहात पण काही काळाने ती व्यक्ती तुम्हाला किंमत देखील देणार नाही.

 

उदाहरणार्थ तुम्हाला वेळ न देणे ऑनलाईन असून देखील तुमच्याशी न बोलणे तुमचा कॉल नाही उचलला तुमच्याशी बोलायला नकार देणे किंवा तुम्हाला भेटायला येणार नाही म्हणून वारंवार होत असतील तर या खोटं प्रेमाची निशाणी म्हणून ओळखले जाते सारखी कारणे देणे वारंवार कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून तुम्हाला ती व्यक्ती कारणे देत असेल किंवा टाळत असेल तरीदेखील तुम्हाला ओळखून जायचे आहे किती व्यक्ती तुमच्यावर खोटे प्रेम करत आहे आणि ती सतत तुमच्या पासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असेल तरीदेखील तुम्हाला ओळखून जायचे आहे.

 

दुर्लक्ष करणे जर कोणी ठोस कारणाशिवाय तुम्हाला इग्नोर करत असेल किंवा तुमचा कॉल मेसेज रिसीव करत नसेल आणि भविष्यातील कोणत्याही योजना तुमच्या सोबत शेअर करत नसेल किंवा तुमच्या नात्यासंदर्भात बोलण्यास टाळाटाळ करत असेल तर सावध व्हायचे आहे किती खोटे प्रेमाचे लक्षण आहे जर ती व्यक्ती तुमच्या सोबत मनमोकळेपणाने बोलत नसेल गोष्टी शेअर करत नसेल आणि या वेळेत गोष्टी लपवत असेल खोटा प्रेमाचं हे लक्षण आहे. खोटे प्रेम करणारे व्यक्ती आपले खरे लपवण्यासाठी अनेक वेळा खोटे देखील बोलत असतात.

 

तर तुम्ही त्यांच्या सामोरे गेले तर त्यांची खोटी जर तुम्ही पकडला तर देखील ते मान्य करणार नाही आणि उलट तुम्हाला चुकीचे ठरवले जातील यामुळे नात्यांमध्ये विश्वास देखील राहत नाही जर सतत तुमच्यामध्ये चुका काढत असेल म्हणजेच की तुमची चुकी नसताना देखील तुम्ही चुकीचे आहे असे भास होत असेल तर ते तुम्हाला समजून जायचे आहे किती व्यक्ती तुमच्यावर खोटे प्रेम करत आहे कारण खरं प्रेम करणारी व्यक्ती नेहमी आपल्याला समजून घेते व आपल्या अनेक अडचणींमध्ये किंवा आपल्याला हवी तशी ती स्वीकारत असते.

Leave a Reply

Your email address will not be published.