वाईट वेळ आहे फक्त या चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो ..!!

Uncategorized

मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये वाईट वेळही येतच असते. काहींच्या जीवनामध्ये ती खूप काळ टिकुन राहते. तर काहींच्या जीवनामध्ये ते लगेच निघून जाते. या वाईट वेळामध्ये आपण खचून जाऊ नये. कारण जर या वाईट वेळेला आपण जिद्दीने सामोरे गेले तरच त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला मिळत असतो. म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण आपल्यावर वाईट वेळ आली तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. याबद्दलची माहिती पाहणार आहोत.

 

झाडांच्या पानाचे गळती झाल्याशिवाय झाडाला नवीन पालवी फुटत नाही. त्याचप्रमाणे माणसाच्या जीवनामध्ये अडचणी आणि संघर्ष आल्याशिवाय चांगले दिवस,चांगले वेळ येत नसते.

वाईट सवयी जर आपण वेळेमध्ये बदलला नाही तर ती वाईट सगळे आपली वेळच बदलून ठेवते.

उद्याची चिंता करू नका. ज्या ईश्वराने आजपर्यंत सांभाळले आहे तो यापुढे देखील सांभाळले.

एका विशामध्ये इतकं विष नसत जितकं आजकाल मानवाच्या मनामध्ये एकमेकांबद्दल विष असतं.

थोडं उशिरा बना परंतु जीवनामध्ये काहीतरी नक्कीच बनवून दाखवा. कारण लोक आपले हालचाल विचारत नाही आपली लायकी विचारतात.

या छोटाशा जीवनामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. नात सगळ्यांशी ठेवा परंतु अपेक्षा मात्र कोणाशी ठेवू नका.

आपलेपणा हा आपल्यासाठी लाखांमधून कोणाचा तरी एखाद्या डोळ्यांमध्ये दिसत असतो.

चांगल्या लोकांमध्ये एक वाईट सवय असते की तो सगळ्यांना चांगले म्हणत असतो.

कोण बोलतो की पैसा आणि सर्व काही विकत घेता येत. तुम्हाला वाटत असेल तर तुटलेल्या विश्वासाला पैशांमध्ये विकत घेऊन दाखवा.

जिथे तुम्हाला किंमत नाही तिथे जाणं बंद करा. मग ते कोणाचं घर असू द्या किंवा कोणाच हृदय.

अहंकार असलेला माणसाला ना आपल्या चुका दिसतात ना दुसऱ्यांच्या मध्ये असलेला चांगलेपणा.

लक्षात ठेवा कोणीही मरत नाही एकमेकांशिवाय कारण हा टाईम सर्वांना जगायला शिकवतो.

जीवन हे आपल्याला एकदाच मिळत असते ही गोष्ट खोटी आहे. मरण एकदा मिळत असत. जिवन दररोज आपल्याला मिळत असत.

डोळ्यातून पाणी आल्याशिवाय कांदा देखील कापला जात नाही. तर हे जीवन आहे असंच कसं जाईल.

जीवनात दोन लोकांपासून कायम दूर रहा. पहिले म्हणजे बिझी. दुसरं म्हणजे घमंडी. कारण बिझी माणूस त्याच्या मर्जीने तुमच्याशी बोलेल आणि घमंडी मतलबा पोटी.

जीवनामध्ये उतार चढाव येणे खूप महत्त्वाचे आहे. कारण ईसीजी मध्ये सरळ रेष येणे म्हणजे मरण आहे.

हे हृदय तर अपेक्षांमध्ये अडकून राहिल पण जीवन जगायला शिकवत.

सुंदरता हृदयात आणि स्वभावामध्ये असली पाहिजे. लोक त्याला विनाकारण कपडे आणि चेहऱ्यामध्ये शोधात असतो.

माणूस काय आहे याला महत्व नसून माणसांमध्ये काय आहे याला जास्त महत्त्व असते.

वेळ तर विनाकारण बदलतो आहे तो तर माणूस आहे.

सत्य एकाला लोक का घाबरतात माहित नाही परंतु खोटी तारीफ केली तर ते ऐकून खूप खुश होतात.

कधी पण विनाकारण चिडचिड करू नका. पण जर कोणी छोटी गोष्ट जरी बोलत असेल तर ती तुमचं मन मोठं करून ऐका.

 

अशाप्रकारे हे काही सुंदर सुविचार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.