दिवस रात्र वारंवार होणारी लघवी थांबवण्यासाठी करा हा घरगुती उपाय..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो वारंवार जर तुम्हाला लघवीला होत असेल किंवा लघवी मध्ये जळजळ होत असेल थांबून थांबून लघवी होत असेल तर हे काही साधारण कारण नाही आहे या पाठीमागे काही ना काही अडचणी नक्कीच निर्माण होणार आहेत रात्री देखील तुम्हाला वारंवार लघवीला होत असेल तर तुम्ही काही उपाय केला नाही ते तुमचं त्रास लवकर कमी होणार आहे या समस्या मागे काही लपलेले आजार देखील पाहायला मिळत असतात सतत लघवीची भावना होणे लघवी करताना जळजळणे थोडी थोडी लघवी वारंवारून रात्री दोन-तीनदा उठून लघवी करावी लागत असेल ही संधी लक्षणे गंभीर मानली जातात मधुमेह म्हणजेच डायबिटीस मूत्रमार्गाचा संसर्ग म्हणजे सुरेनेरी ट्रॅक्ट इन्फेक्शन पुरुषांमध्ये प्रोस्टेस्ट ग्रंथी वाढणे अति जास्त पाणी किंवा चहा कॉफी पिणे मूत्राशयावरचा ताण किंवा कमकुवतपण ही यामागील कारणे असणार आहेत.

 

हे फक्त छोटी समस्या वाटत असते पण एखाद्या मोठ्या आजाराचे संकेत असू शकते त्यामुळे वेळेत तपासणी करून योग्य तो उपाय घेणे खूप गरजेचे आहे याचा तुम्ही योग्य आणि नियमित प्रमाणे वापर केलास तरी असा तुम्हाला वारंवार लघवी होण्याची समस्या कमी होईल तिळामध्ये उष्णता कमी करणारा गुण हा असतो जो मूत्र भाग संस्थेतील थंड पणा दूर करत असतो यामध्ये नैसर्गिक तेल आणि अँटिऑक्सिडंट घटक मूत्राशयाची ताकद वाढवत असतात यामुळे सतत लघवी लागणे कमी होते. मूत्रमार्ग स्वच्छ ठेवण्यास मदत करतो आणि लघवी करताना होणारी जळजळ कमी करत असतो.

 

तीळ आणि गूळ याचा वापर आपल्याला करायचा आहे वारंवार लघवीला जाण्याच्या समस्या वर हा रामबाण उपाय ठरणार आहे तर तो कसा करायचा हे आज आपण जाणून घेऊ या. काळे तीळ तुम्हाला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आणि गूळ घालून रोज एक छोटा लाडू तुम्हाला तयार करायचा आहे हा लाडू रात्री झोपताना खायचा आहे जर तुम्हाला लाडू करायला जमत नसेल तर एक चमचा तीळ आणि एक छोटा गुळाचा तुकडा सकाळी उपाशीपोटी खायचा आहे हिवाळ्यात किंवा थंडीच्या दिवसांमध्ये हा उपाय जास्त प्रभावी आहे मधुमेह असणाऱ्या लोकांनी गुळ नियंत्रणात घ्यायचा आहे. मधुमेह जर जास्त असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन हा उपाय करायचा आहे.

 

मित्रांनो दुसरा उपाय आहे तो म्हणजे बडीशेप चा काढा मित्रांनो बडीशेप चा काढा हा देखील अनेक वेळा लघवीला जावे लागत असेल तर या समस्या वरती फार प्रभावी असा उपाय मांडला जातो बडीशेप मध्ये थंड असे गुणधर्म असतात जे शरीरात साठलेले उष्णता कमी करत असतात त्यामुळे लघवी करताना होणारी जळजळ घाण वास किंवा वारंवार लघवीची भावना होणे कमी होते बडीशेप मूत्रमार्ग स्वच्छ करण्याचं काम देखील करत असते यामुळे इन्फेक्शन देखील आपल्याला कोणत्या प्रकारचे होत नाही.

 

लाईफस्टाईल मध्ये बदल मित्रांनो फक्त घरगुती उपाय नाही तर काही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बदल करणे देखील फार आवश्यक आहे तेव्हा काही सोपे उपाय आणि जीवनशैलीमध्ये कोणते बदल करावे हे देखील जाणून घेऊया मित्रांनो दररोज पुरेसे पाणी पिणे फार महत्त्वाचे आहे परंतु पाणी जास्त प्रमाणात एकदम पिणे टाळायचे आहे दिवसभरात थोडे थोडे पाणी पीत राहायचे आहे शरीराचे जास्त वजन मूत्राशयावरती दबाव देखील आणू शकते तर मित्रांनो साधा सोपा सही घरगुती उपाय तुम्ही आवश्यक करायचा आहे यामुळे तुम्हाला जो काही त्रास आहे तो त्रास तुमचा कायमचा कमी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.