मित्रांनो जन्म वेळेनुसार देखील आपलं नशीब हे आपल्याला ओळखता येतो म्हणजेच की आपले जन्म वेळेनुसार आपल्या बाळाचे भविष्य काय आहे किंवा आपलं भविष्य काय आहे हे देखील आपल्याला समजत असतं. मुलाच्या जन्माने आपल्या घरातील वातावरण परिस्थिती व सर्व काही बदलत असते याबद्दल देखील आज आपण जाणून घेणार आहोत. आपण कोणत्या दिवशी जन्मलेली मुलं जास्त नशीबवान भाग्यशाली असतात. तर मित्रांनो जाणून घेऊया की कोणत्या वारानुसार कोणत्या मुलाचे नशीब काय आहे.
मित्रांनो सर्वात अगोदर आपण रविवारपासूनच करूया. ज्या व्यक्तींचा जन्म हा रविवारी होतो तर त्यांच्यावरती सूर्यदेवताची कृपा असते त्या नशीबवान असतात भाग्यवान असतात आणि त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती देखील होते त्या व्यक्तींचा स्वभाव मुळातच शांत स्वभावाचा असतो त्याच बरोबर रविवारी जन्म घेणारी ही व्यक्ती किंवा कोणाच्याही कामांमध्ये नाक खुपसत नाही आणि त्याच्या स्वतःच्या कामात सुद्धा कोणी नाक खुपसलेलं कोणी त्याच्यामध्ये लुडबुड केलेली त्या व्यक्तीला अजिबात आवडत नाही. तो व्यक्ती दुसऱ्याच्या कामांमध्ये अडथळा आनत नाही आणि त्याच्या कामांमध्ये देखील कोणी अडथळे आणलेले त्याला अजिबात आवडत नाहीत त्याचा प्रचंड त्याला राग येतो आणि त्याची चिडचिड होते.
मित्रानो आता पुढचा वार आहे सोमवार ज्या व्यक्तीचा जन्म हा सोमवारी होतो तर त्या व्यक्तीस अत्यंत गोडबोल्या असतात सतत हसमुख असतात सतत खुश असतात आनंदी असतात त्या व्यक्ती तुम्हाला कधीही नाराज दिसत नाहीत परंतु त्यांचा स्वभाव अतिशय चंचल असतो आणि त्यामुळे त्यांचे निर्णय हे सतत बदलत असतात त्याचबरोबर सोमवारी जन्म घेणारी व्यक्ती कोणतेही ठिकाणी केली तर सर्व लोकात मिसळून जाते आणि अशी ही व्यक्ती आपल्या आई वरती खूप प्रेम करत असतात म्हणजे सोमवारी ज्या व्यक्तीचा जन्म होतो तर त्या व्यक्तीचा आई वरती जरा जास्तच प्रमाणात जीव असतो.
मित्रांनो आता पुढचा वार आहे मंगळवार मंगळवारी ज्या व्यक्तींचा जन्म होतो ज्या बाळांचा जन्म होतो तर त्यांच्यावरती हनुमानाची कृपा असते त्यामुळे हे बाळ स्वभावानं खूप चांगल असतो मात्र ते खूप हट्टी असतं एखादी गोष्ट त्याला आवडली की ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते काहीही करू शकतात म्हणजे त्याच्यासाठी कितीही प्रयत्न करावे लागले तरी ते गोष्ट मिळवण्यासाठी त्या प्रयत्न करतात धडपड करतात मंगळवारी जन्मलेले बाळ इमानदार असते दुसऱ्यांना हे लोक निस्वार्थपणे मदत करत असतात कोणतेही परत फेडीची अपेक्षा न करता ते सर्वांनाच मदत करत असतात.
मित्रांनो आता पुढचा वार आहे बुधवार ज्या व्यक्तींचा जन्म बाळांचा बुधवारी जन्म होतो तर ते लोक शक्यतो धार्मिक कार्य करणारी असतात त्यांची बुद्धी अत्यंत तेजस्वी असते आणि ते व्यक्ती अतिशय नशीबवान असते भाग्यशाली असते हे लोक आपल्या घरातल्यांची म्हणजेच आपल्या जवळच्या आपल्या कुटुंबातील व्यक्तींची खूप काळजी घेतात त्याचबरोबर हे लोक जास्तीत जास्त देवधर्म करण्यात मग्न असतात त्याचबरोबर आपल्याकडून कोणतेही व्यक्तीला इजा होणार नाही याची देखील ते विशेष काळजी घेत असतात.
मित्रांनो आता पुढचा वार आहे गुरुवार ज्या व्यक्तीचा ज्या बाळाचा गुरुवारी जन्म होतो तर त्याचे एक वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यावर कितीही कठीण परिस्थिती आली अडचण आली तरीसुद्धा त्यावरती मात कशी करायची हे गुरुवारी जन्मलेल्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे समजतं दुसऱ्यावरती छाप कशी सोडावी हे त्याला चांगलं जमतं त्याचबरोबर कोणतेही ठिकाणी गेले तर प्रत्येक व्यक्तीमध्ये असेच प्रत्येक ठिकाणी ते मिळून मिसळून राहतात सर्वांशी आनंदाने राहतात त्याचबरोबर कोणत्याही ठिकाणी केले तर ते आपल्या ठसा त्या ठिकाणी उमटवतात हे त्यांच्या वागण्यातून समोरच्या व्यक्तीला तू लगेच समजतं आणि समोरची व्यक्ती त्यांच्यावर आपोआप इम्प्रेस होते.
मिञांनो आत पुढचा वार आहे शुक्रवार शुक्रवारी ज्या बाळांचा म्हणजेच ज्या व्यक्तींचा जन्म होतो तर त्या व्यक्ती अतिशय बुद्धिमान असतात त्याच बरोबर त्यांच्यावरती कितीही संकट आली किती इडा पिडा आल्या तरी ती सहन करण्याची शक्ती ताकद त्यामध्ये असते कारण शुक्रवारी जन्मलेले बाळ हे व्यक्ती ही भाविक असते. भावनेला त्यांच्या जीवनामध्ये खूप महत्त्व असतं त्याचबरोबर त्यांची तुम्ही किती चेष्टा मस्करी करा ते कधीच त्याला सिरीयसली येत नाही तुम्ही काहीही जरी बोललं तर ते हसण्यावारी घेऊन जातात त्या अशा व्यक्ती म्हणजेच शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्ती या विचाराने खूप स्थिर असतात म्हणूनच त्यांच्या मनात काय चाललेले आहे तर ते तुम्ही कितीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला तरी या शुक्रवारी जलपलेल्या व्यक्तींच्या मनामध्ये काय चाललय हे आपल्याला कधीही कळत नाही कोणतीही गोष्ट ते हसण्यावारी घेऊन जातात.
मित्रांनो आता पुढचा वार आहे शनिवार शनिवारी ज्या व्यक्तीचा ज्या बाळाचा जन्म होतो तर त्याच्यावरती शनि देवाची कृपा ही नेहमी असते त्याच्यावर शनी ग्रहाचा प्रचंड प्रभाव आढळतो या व्यक्ती अगदी मनोमौषपणे जगत असतात एखाद्याला त्यांनी वचन दिल तर ते वचन ते कधीच सोडत नाहीत दुसऱ्याची मन जिंकून घेणारे असतात सतत हसतमुख असतात आणि एक प्रकारचे चैतन्य त्यांच्यामध्ये असते जिथे जातात तिथल्याच लोकांमध्ये ते मिळून मिसळून जातात आणि म्हणूनच लोक त्यांच्यावरती देखील तितकंच प्रेम करत असतात त्याचबरोबर ते आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे देखील विशेष काळजी घेत असतात त्याचबरोबर आपल्या कोणत्याही व्यवसायामध्ये नोकरीमध्ये त्यांना यश प्राप्त होत असतं.