उन्हाळा चालू आहे? ताक पिताय हे पाच नियम जरूर पाळा, नाहीतर फायदा होण्याऐवजी अनेक आजारांना आमंत्रण..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो ताकाला हे पृथ्वी वरील अमृत मानलं जातं म्हणजेच की ताक पिण्याचे अनेक फायदे देखील आहेत मित्रांनो ताक आपण वजन कमी करण्यासाठी पोट साफ होण्यासाठी शरीरातील उष्णता जळजळ होत असेल ती कमी करण्यासाठी आपण ताकाचा उपयोग करत असतो. मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की ताक पिताना काही पाच नियम आपल्याला पाळायचे आहे तर ते कोणते नियम आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया

 

मित्रांनो जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा तुम्हाला वारंवार सर्दी होता खोकला ऍलर्जीची सर्दी दमा किंवा बीपी डायबेटीस असा त्रास असेल त्याचबरोबर संधिवात गुडघेदुखी पित्त असेल तर यावेळी तुम्हाला पाच गोष्टी पाळणे खूप गरजेचे आहे यामुळे तुम्हाला ताकाचे फायदे मिळणे तोटेच मिळतील आणि आरोग्यावर त्याचं नुकसान होऊ शकतात.

 

मित्रांनो ज्यावेळेस आपण ताक पीत असतो त्यावेळेस आपल्याला ते ताक बनवताना किंवा आपण जर विकत जाणत असेल तर ते अति आंबट ताक आपल्याला प्यायचं नाही जास्त वेळ ताक बनवून देखील ठेवणं हानिकारक आहे ताक बनवल्यानंतर नेहमी आपल्याला दोन तासाच्या आत मध्येच ते प्यायचे आहे. मित्रांनो जास्त आंबट असलेलं ताक जर आपण पिलं तर आपल्याला अनेक आजार देखील होऊ शकतात म्हणजेच की दंत रोग दातांचा पिवळेपणा दातांची सेन्सिटिव्हिटी या प्रकारचे त्रास आपल्याला जाणवू शकतात.

 

मित्रांनो दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे 99% लोक ही चूक करत असतात की ती चूक आहे ते म्हणजे फ्रिजमध्ये ठेवलेल्या ताकाचे सेवन करणे फ्रीजमधून काढल्या काढल्या त्या ताकाचे सेवन कधीही करू नये. जर तुम्ही फ्रीज मधून काढला काढला ताक पिला तर तुम्हाला आम्लपित्त होऊ शकतं आणि जर असेल तर त्याचा त्रास तुम्हाला जास्त उद्भवू शकतो. आणि याचबरोबर कप देखील वाढू शकतो म्हणजेच की घशामध्ये दुखणे अशा प्रकारचं तुम्हाला होऊ शकतो.

 

मित्रांनो जर तुम्ही ताकाचे सेवन हे वजन कमी करण्यासाठी करत असाल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की जर तुम्ही फ्रीजमधलं गार ताक जर पीत असाल तर यामुळे तुमचं वजन कमी न होता उलट ते वजन वाढणार आहे आणि जर त्याबरोबरच तुम्हाला पचना संबंधित काही अडचणी असतील पचन सुधारण्यासाठी हे मदत करतं अति थंड ताकामुळे पचन क्रिया आणखीनच मंदावते.

 

मित्रांनो आता गेले तीन-चार वर्षांमध्ये असं देखील जाणून आलेला आहे की उन्हाळ्यामध्ये देखील ढगाळ वातावरण पाऊस पडत असेल तर अशावेळी ताक पिणे आपल्याला टाळायचे आहे. जर त्यावेळेस आपण ताक पीत असेल तर आपण अनेक आजारांना आमंत्रण देत आहोत असं म्हटलं जातं मित्रांनो ताक हे नेहमी आपल्याला दुपारी प्यायची आहे सूर्यास्तानंतर न कधीही आपल्याला दही ताकाचे सेवन करायचे नाही दुपारी जेवताना तुम्ही ताक घेऊ शकता किंवा जेवण झाल्यानंतर न तुम्ही ताक पिऊ शकता.

 

मित्रांनो जर तुम्ही पॅकिंग मधलं ताक पीत असाल तर ते तुम्हाला बंद करायचे आहे कारण ते ताज नसतं आणि ते भरपूर वेळ फ्रीजमध्ये बनवून ठेवलेला असतं आणि त्याचे दुष्परिणाम खूप आपल्याला भोगायला लागत असतात मित्रांनो ते आंबट होऊ नये यासाठी त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मीठ टाकलेला असतं आणि त्यामुळेच बीपी वाढण्याची देखील शक्यता असते घरी बनवलेला ताकामध्ये तुम्ही चव वाढवण्यासाठी थोडं सैंधव मीठ घातलं तरी देखील चालू शकतं.

Leave a Reply

Your email address will not be published.