आलं आणि गूळ याचे मिश्रण करून रात्री झोपण्यापूर्वी एकदा प्या, ७० मध्ये पण २५ चा जोश काय टिकून राहील ..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आज पर्यंत आपण खूप असे फायदे जाणून घेतले आहेत त्याचबरोबर आज आपण आलं आणि गुळ कोणते फायदे आहेत आपल्या शरीरावर त्याचा काय फायदा होतो किंवा ते कशासाठी घ्यायचं असतं हे आज आपण जाणून घेणार आहोत आपल्याला या ठिकाणी एक मोठा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे व त्याच्या वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे सामग्री मध्ये वापर करायचा नाही त्याच्यामुळे वरची साल आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायचे आहे ही सामग्री तुम्हाला एकदा बनवल्यानंतर सारखी सारखी बनवावी लागणार नाही ते तुम्हाला निवांत एक दोन महिने तर निवांत जाऊ शकते.

 

त्याच्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे व एक खीसणी घेऊन त्याच्यावर आपल्याला ते आलं खिसून घ्यायचे आहे. या ठिकाणी आपल्याला त्याला कापायचे नाही तर किसून घ्यायचे आहे. याच्यानंतर ना आपल्याला एक कढई घ्यायची आहे व ती कढई आपल्याला गॅस वरती ठेवायचे आहे. किंवा या ठिकाणी तुम्ही फ्राय पॅन घेतला तरी देखील चालू शकतो. तुम्हाला या ठिकाणी हे शुद्ध गाईचे तूप घ्यायचे आहे. आणि जर ते घरातलं बनवलेलं असेल तर ते अत्यंत चांगलं असणार आहे.

 

या ठिकाणी आपल्याला एक चमचे साधे शुद्ध गाईचे तूप घ्यायचे आहे त्याला थोडेसे गरम करायचा आहे त्या गरम तुपामध्ये आपल्याला जो आपण किसलेला आल आहे ते टाकायचे आहे. त्या तुपामध्ये ते आलं एकदम मिक्स करून घ्यायचा आहे. एक दोन बारीक गॅस करून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे या ठिकाणी आता आपल्याला गूळ घ्यायचा आहे या ठिकाणी आपल्याला लाल गूळ घ्यायचा आहे या ठिकाणी पांढरा गुळ घ्यायचा नाही तर लाल गुळ या ठिकाणी आपल्याला लागणार आहे.

 

यानंतर ना आपल्याला जे आलं आपण मध्ये घातले आहे ते थोडं बाजूला करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर ना आपल्याला गॅस बारीक करून द्यायचा आहे आणि त्यानंतर ना आता आपल्याला त्या मिश्रणामध्ये गुळ घालायचा आहे गुळ या ठिकाणी तुम्हाला चिरूनच टाकायचा आहे किंवा किसून टाकला तरी देखील चालू शकतात चांगल्या प्रकारे तुम्हाला तुपामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे .

जसे गुळ गरम होत जाईल तसं त्याचं ते मिळत होणार आहे पाच ते सात मिनिटं एकदम लो फ्लेमवर याला हलवत राहायचं आहे. त्याचा कलर चेंज होईल तसं आपल्याला एक चमचा पाणी घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि पुन्हा आपल्याला ते मिक्स करत गरम करून घ्यायचा आहे. पाण्याची मात्रा या ठिकाणी आपल्याला थोडी देखील ठेवायचे नाही त्यानंतर ना आपल्याला गॅस बंद करायचा आहे त्यानंतर ना आपल्याला थोडा वेळ त्या मिश्रणाला हलवायचा आहे त्याच्यानंतर ना आपल्याला एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये आपल्याला तूप टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण मिश्रण केलेला आहे ते मिश्रण टाकायचा आहे हे आता जाणून घेऊया.

 

ते मिश्रण गार झाल्यानंतर त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत नाहीतर तुम्ही तसे देखील खाल्ला तरी देखील चालू शकतात. पावसाळ्यामध्ये ज्या लोकांना एलर्जी आहे त्या लोकांनीही वापरू शकता. सर्दी जर तुम्हाला जास्त असेल तर तुम्ही देखील हे मिश्रण वापरू शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ब्लड सर्क्युलेशन साठी हे अत्यंत महत्त्वाचा आहे शरीरामध्ये वेगळीच एनर्जी आणि पॉवर येते आपल्याला हे रात्री झोपताना खायचा आहे यातला एक छोटासा बॉल करून आपल्याला खायचा आहे व एक ग्लास गरम दूध आपल्याला प्यायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.