स्त्री-पुरुषांच्या आठवणीत तडपते तेव्हा पुरुषाला मिळतात हे दोन संकेत मिळतात..!! पुरुषांनी एकदा नक्की बघा..!!

Uncategorized

मित्रांनो सर्वजणच हे विचार करत असतात आपण जास्त विचार यावेळेस करत असतो ज्यावेळेस आपण झोपलेलो असतो झोपल्यानंतर ना आपल्याला दिवसभराच्या सर्व गोष्टी आठवत असतात किंवा जे विचार करायच्या गोष्टी आहे त्या देखील आपल्याला रात्री झोपल्यानंतर नाच आठवत असतात मित्रांनो जर तुम्हाला अवघड प्रसंग सोडवायचे असेल तर झोपण्याआधी तुम्हाला नक्की विचार करायचा आहे मित्रांनो सायकॉलॉजीनुसार असं म्हटलं आहे की ज्या वेळेस तुम्ही उदास असतात त्यावेळेस तुम्ही कोणतं गाणं ऐकता ते तुमच्या मूड प्रतिबिंब करत असते.

 

मित्रांनो जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचा चेहरा सतत आठवत असाल तर ती व्यक्ती तुमच्या स्वप्नामध्ये नक्कीच येणार आहे आणि ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या जीवनात महत्त्वपूर्ण असणार आहे त्या व्यक्तीचा चेहरा जर तुमच्या डोळ्यांसमोर सारखा सारखा येत असतो तर तुम्ही त्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करत आहात ते सात ते आठ तासाची झोप न घेतल्यामुळे तुमच्या डोक्यातील कार्यक्षमता कमी होऊ लागते आणि तुम्हाला निर्णय क्षमता देखील कमी होऊन जाते आणि तुम्हाला निर्णय घेण्याची कमतरता देखील भासते.

 

जेव्हा एखादी व्यक्ती बारकाईने तुमच्याकडे बघत असते तर ती गोष्ट पटकन तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही जे लोक शांत आणि कमी बोलतात ते नेहमी त्यांचे विचाराने खूप पुढे असतात ते बुद्धिमान देखील असतात जे लोक नेहमी स्वतःला अयशस्वी समजत असतात ते लोक नेहमी दुसऱ्यांना यशस्वी आणि खुश आहेत असं समजून जातात अश्रू हे आपल्या मनातील ओझे हलके करत असते.

 

ज्यावेळेस आपण रडत असतो त्यावेळेस आपल्या मनातील ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही मनातल्या भावना आहेत त्या आपल्या निघून जात असतात आणि त्या अश्रूंद्वारे आपले मन देखील पूर्णपणे शांत होऊन जाते लोक नेहमी त्याच व्यक्तींवर विश्वास ठेवतात जे त्यांचे कठीण वेळेमध्ये साथ दिले होते फक्त त्यांच्या सुखातच सोबत होते मित्रांनो फरक तुम्ही कसे दिसता यावरून पडत नाही तर तुम्ही काय आहेत .

 

याच्यावरून पडत असतो तुम्ही काय करू शकता प्रत्येक व्यक्तीची काही ना काही कमजोरी ही नक्कीच असते आणि तीच त्याची ताकद देखील बनवू शकते म्हणून असं आहे की मासे जंगलात नाही पडू शकत आणि जसे की सिंह पाण्यात राजा नाही म्हणू काट्यांवरून चालल्यावर आपल्याला लवकर रस्ता मिळू शकतो कारण ते काटे आपल्या पायांचे वेदना वाढवत असतात तर आपण आपले प्रेमासाठी थोडं झुकू नाही शकलो.

 

तर मित्रांनो लक्षात ठेवायचे आहे की ते प्रेम कधीही जास्त दिवस टिकत नाही मित्रांनो व्यक्ती कोणताही असू दे तो अचानक कधीही बदलत नाही काही घटना त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या असतात ज्यामुळे त्या व्यक्तीला पूर्णपणे बदलण्यासाठी भाग पाडत असतात जेव्हा एखादी स्त्री एखादा पुरुषाला आठवणीमध्ये तडपवत असते त्यावेळेस त्या पुरुषाला हे संकेत नक्की मिळतात अचानक त्या पुरुषाला त्या स्त्रीचा मनामध्ये कोणताही विचार नसताना त्या स्त्रीची आठवण येणे आणि दुसरी म्हणजे त्या पुरुषाचे म्हण त्या स्त्रीच्या आठवणी मध्ये उदास होणे.

Leave a Reply

Your email address will not be published.