एके दिवशी लक्ष्मी माता विचारत असते की लोक नेहमी गरीब का राहत असतात आणि काही व्यक्ती अशा असतात की ज्या गरिबीतून लवकर श्रीमंत होत असतात याचं काय रहस्य आहे तेव्हा भगवान श्री हरी विष्णू म्हणतात की तू हा विचारलेला प्रश्न अगदी योग्य आहे आणि त्याचा सर्वांसाठी खूप फायदा देखील होणार आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत की जीवनामध्ये मनुष्य गरीब नेहमी का राहत असतो ज्याला सकाळी उठल्यानंतर ना ते करत असतात त्याच्यामुळे ते गरीब राहतात मनुष्य जरी या चार सवयींना बदलत असतील तर त्यांना जीवनामध्ये धनवान होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही.
प्राचीन काळामध्ये एक गोष्ट घडलेली होती त्या गावांमध्ये एक साधू महाराज राहत होते तिथे त्यांचा आश्रम देखील होते त्यांच्या जवळ लोक खूप लांबून येत होते आणि त्याचं समाधान देखील ते साधू करत असायचे गावांमध्ये एक गरीब शेतकरी राहत होता त्याच्या कुटुंबामध्ये एक पत्नी आणि दोन मुले असा परिवार होता त्यांच्याकडे शेती करण्यासाठी खूप कमी पैसे होते त्याच्यावर शेती करणे हे त्याच्यासाठी खूप अवघड काम होतं पण तो खूप प्रयत्न करत होता.
रामू सकाळी खूप वेळाने उठायचा आणि कुठलाही योजना न करता तो काम करत असायचा आणि तो खूप आयुष्य असल्यामुळे त्याची कामे करायला तो टाळाटाळ करत असायचा त्याची पिके व्यवस्थित प्रकारे लावल्यामुळे त्याला फार नुकसान देखील व्हायचे. तर त्याचे समाधान महाराजांना देखील लागले नाही दुसऱ्या दिवशी साधू महाराज संपूर्ण गावकऱ्यांना बोलवून घेतात आणि सकाळी लवकर उठण्याचा आदेश देत असतात तुम्ही जर लवकर उठला तर मी जो काही ठेवला आहे.
त्यातील धन तुम्हाला नक्की मिळेल आणि तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमच्या दिवसाची सुरुवात देखील खूपच चांगल्या प्रकारे होणार आहे असे देखील ते साधू सांगत असतात. सूर्य उगवायच्या अगोदर मुख्य दरवाजा जवळ सोन्याचे सीखे आणि रथ असतील ही घोषणा त्यावेळेस केलेली होती जो सर्वात अगोदर येईल तो हा सर्व खजाना घेऊन जाईल काही शेतकरी आळसामुळे लवकर उठत नाहीत.
जेव्हा ते उठून तिथे येतात त्याच्या अगोदरच ते सर्व सोने रथ घेऊन गेलेले असतात एक वृद्ध शेतकरी जो नेहमी सकाळी लवकर उठायचा तो सर्वात अगोदर पोहोचला आणि तो राजाच्या बक्षिसाचा पात्र झाला राजाने सर्वांना सांगितले की जो आयुष्य असतो तो आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी प्राप्त करू शकत नाही वेळेवर उठणे आणि काम करणे हेच महत्त्वाचे आहे.
या जर चुका तुम्ही देखील करत असाल तर पासूनच सावधान व्हायचे आहे तर ते कोणत्या चुका आहेत आणि त्या तुम्हाला करायचे नाहीत जर तुम्ही केला तर तुमचा संसार हा कधीही सुखाचा होणार नाही जी कोणती कामे आहेत ते सकाळच्या वेळेमध्ये करायचे नाही सर्वात पहिला आहे ते म्हणजे आरसा मित्रांनो सकाळी उठल्यानंतर ना सर्वात अगोदर आरशामध्ये कधीही बघायचे नाही आणि ते वास्तुशास्त्रानुसार शुभ मानले जात नाहीत.
सकाळी उठल्यानंतर ना सर्वात अगोदर देवांचे दर्शन घेणे महत्त्वाचे आहे असं केल्याने दिवसाची सुरुवात चांगली होते घरामध्ये बंद असलेले घड्याळ बघणं किंवा घरात ठेवणे याच्यामुळे भाग्य बिघडत असते घरामध्ये बंद घड्याळ ठेवला नाही घरामध्ये वाईट वेळ यायला सुरुवात होते शस्त्रांच्या मते बंद घड्याळ बघितल्याने भांडणे होण्याची शक्यता असते.
दिवसभराच्या पूर्ण कामांमध्ये अडथळे निर्माण होत असतात आणि तुम्ही केलेले काम देखील बिघडायला सुरुवात होते मित्रांनो तिसरा आहे ते म्हणजे खरकाटे भांडे सकाळी उठल्यानंतर मग तुम्ही खरकाटे भांडे बघितले तर शरीरामध्ये असणारे सकारात्मक ऊर्जा कमी होऊन जाते शस्त्रांच्या मते रात्रीही किचन स्वच्छ करणे गरजेचे आहे खरकाटे भांडे ठेवल्याने घरामध्ये दरिद्ररित्या येत असते.