लग्नापूर्वी मुलीला हे पाच प्रश्न आवर्जून विचारा? आयुष्य सुखाने जगाल ..!!

Uncategorized

मित्रांनो लग्न हे दोन घरांना जोडण्याचे काम करत असते आणि त्याचबरोबर दोन मनांना देखील जोडण्याचे काम हे लग्न करत असते लग्न हे आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचे घटक आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी लग्न हे करावेच लागते त्याचबरोबर लग्नापूर्वी मुलींना काही प्रश्न विचारतात त्या प्रश्नांमध्ये हे पाच प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत ते कोणते कोणते प्रश्न आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो लव मॅरेज मध्ये प्रश्न विचारायचा विषय येत नाही कारण माहीत असते प्रश्न विचारण्याचा विषय येतो तो म्हणजे अरेंज मॅरेज मध्ये अरेंज मॅरेज मध्ये घरातले प्रश्न विचारून झाल्यानंतर ना जेव्हा दोघांना एकांतामध्ये प्रश्न विचारायला लावतात किंवा दोघांना बोलण्यासाठी वेळ देतात त्यावेळी मुलांनी किंवा मुलीने कोणते प्रश्न विचारावे यासाठी ते दोघेही फार गोंधळून जातात त्यामध्ये मुलांनी मुलींना वेगळं वाटेल किंवा असे कोणतेही वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारू नयेत.

 

कारण मुलगी गोंधळलेली असते त्याच्यामुळे असले प्रश्न विचारणे टाळायचे आहे. तुम्ही प्रश्न विचारताना त्या मुलीच्या आवडीनिवडी विचारा आणि जर ती मुलगी खूपच लाजाळू असेल तर फक्त तिच्याविषयी तिला विचारा अगोदर त्या मुलगीला विश्वासामध्ये घ्या आणि त्याच्यानंतर न ती मुलगी तुम्हाला तिच्याविषयी सर्व काही सांगून जाईल.

 

मित्रांनो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे तिला मोकळा वेळेमध्ये काय करायला आवडतं हे विचारायचं आहे तिचे फ्रेंड सर्कल माहीत करून घ्यायचे आहे तिला कसल्या पद्धतीचे मित्र किंवा मैत्रिणी आवडतात हे देखील तुम्ही जाणून घ्यायचे आहे.

 

मित्रांनो दुसरा प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे आई-वडिलांबद्दल काय विचार केला आहेस प्रत्येक मुलींना आई-वडिलांची ही खूपच काळजी असते त्यावेळेस तुम्ही हा प्रश्न विचारायचा आहे लग्नानंतर तुझी आई वडिलांकडे कोण लक्ष देईल त्यांच्याबद्दल तू काही विचार केला आहेस का आणि ज्या वेळेस ती काही उत्तर देईल त्यावरून तुम्हाला देखील तुमचे उत्तर मिळून जाईल.

 

मित्रांनो तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे त्या मुलगीला विचारायचे आहे की तुला कोणत्या पद्धतीचे कपडे घालायला आवडतात मित्रांनो मुलगी आपलं सर्व काही तुम्हाला सांगेल की नाही माहित नाही पण तिच्या कपड्यांबद्दल सर्व तुम्हाला बोलून जाईल मुलगीला कोणत्या प्रकारचे कपडे घालायला आवडतात हे देखील जाणून घेणे फार गरजेचे आहे जर ती मुलगी वेस्टर्न कपडे घालत असेल किंवा पारंपारिक वेशभूषा करत असेल तर याबद्दलची पूर्णपणे माहिती तुम्हाला जाणून घ्यायची आहे.

 

मित्रांनो चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे लग्नाविषयी काय विचार केला आहेस मुलींना तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडून लग्नाविषयी सल्ला घेणे फारच आवडत असते. पाचवा प्रश्न आहे तो म्हणजे पुढे तुझे करिअर बद्दल तू काय विचार केला आहेस तुम्ही तिच्या करिअर बद्दल जाणून घ्या किंवा तिच्या करिअरमध्ये तुम्ही थोडं विचारपूस देखील करा ती करिअर बद्दल काय विचार करते त्यावरून तिची इच्छा तिचे ध्येय तुम्हाला नक्कीच समजून जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published.