रात्रंदिवस प्रगती होत जाईल गुरुवारच्या दिवशी फक्त एवढेच एका काम करा……!!

Uncategorized

मित्रांनो, माता लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात. सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून अन्नदानही करतात. जेणेकरून देवीचा आशीर्वाद तुमच्यावर राहतील आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्या येऊ नये. आपण सर्वजण ही देवीची आराधना आणि पूजा केल्याने ती आपल्यावर प्रसन्न होते. तुम्ही पूजा करत असता, देवी तुमच्या घरात वास करते. मग ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जेव्हा तुम्ही घरात राहता तेव्हा तुम्हाला नक्कीच जाणवते.

 

काही वेळा तुम्ही तीला पाहण्यास सक्षम देखील असाल. अनेक वेळा असे घडते की देवी तुमच्या घरात वास करते. पण तुमच्याच काही चुकांमुळे तुमच्या काही वाईट कर्मामुळे ती परत जाते. कारण त्यावेळी अनेकदा लोक चूक करतात लक्ष्मी चा आदर करत नाही की, असे अनेक लोक आहेत त्यांच्या घरी लक्ष्मी देवी राहते. त्यांच्या घरी कशाचीच कमी नसते. धन दौलत, जमिन जुमला पण त्यांना त्याची जाणीव होत नसेल आणि ते स्वतः तीचा अपमान करून तीला परत पाठवतात.

 

गुरुवारच्या दिवशी कोणते उपाय केले ने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि अखंड आपल्या घरी वास करते. गुरुवार हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अत्यंत प्रिय दिवस आहे. लक्ष्मीची पूजा केल्यास सुख-समृद्धी प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे अडथळे हळूहळू दूर होतात. ज्योतिष शास्त्रामध्ये लक्ष्मी देवीला सहज प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने लक्ष्मी माता घरी नांदते आणि यासाठी तुम्हाला काही सोपे उपाय करावे लागतील.

 

गुरुवारच्या दिवशी मनोभावे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी त्यासाठी बुधवारीच पूर्ण घर स्वच्छ करून हळद खडे मीट थोडेसे गोमूत्र टाकून फरशी पुसून घ्यावी. गुरुवारच्या दिवशी मात्र फरशी पुसू नये फक्त झाडू मारावा गुरुवारच्या दिवशी फरशी पुसण्याला सक्त मनाई केली आहे. आणि जर काही कारणास्तव फरशी पुसावी लागली तर त्याच्यामध्ये मीठ अजिबात घालू नये.लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम लक्ष्मीची पूजा करा आणि त्यानंतर लक्ष्मी स्तोत्र, श्री सूक्त किंवा कनकधारा स्तोत्राचे पठण करा.

 

धनसंचय करण्यासाठी लक्ष्मीच्या या चमत्कारिक पठणामुळे चांगले लाभ मिळतात. पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली उपाय मानला जातो. यासोबतच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात समृद्धी प्राप्त होते, अशी मान्यता आहे.तसेच गुरुवारच्या दिवशी केस कापू नयेत तसेच गुरुवारच्या दिवशी केस कापू नये, नखे कापू नयेत. कोणाचा अपमान करू नये, कोणाला कटू वचनाने दुखवू नये. घरातील लक्ष्मी रुपी स्री चा अपमान करु नका. गुरुवारी ब्रह्म मुहूर्तावर उठून, नित्य कार्य आटपुन, घर स्वच्छ करावे, उंबरठ्यावर हळदीचे लेपन करून, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पुजा करावी.

 

 

१). गुरुवारच्या दिवशी स्नान करून एक हळकुंड पिवळ्या रंगाचे रुमालामध्ये ठेवा हळदीने रंगवलेले तांदूळ, नारळ आणि एक सुपारी त्याच रूमलात ठेवा हळदी रंगवलेला एक रुपया त्यामध्ये ठेवून त्याची पूजा करा या उपायाने धनधान्यांमध्ये वाढ होते.

२). धनप्राप्तीसाठी रोज देवी लक्ष्मीची पूजा कराल लक्ष्मीला एक लवंग अर्पण करा त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते.

३). कवड्या शुद्ध केशरांमध्ये रंगवून पिवळा कपड्यात बांधा आणि पैसे ठेवण्याच्या जागेवर ते ठेवा त्यामुळे घरात धन येत राहते.

४). रात्री दहा नंतर सर्व कामे संपून उत्तर दिशेला तोंड करून पिवळ्या रंगाच्या आसनावर बसावं समोर त्याला चे नऊ दिवे लावा. हे दिवे पूजा करताना विजले नाही पाहिजेत. लाल रंगाचे तांदूळ घ्या. त्यावर श्री यंत्र ठेवा आणि त्याची पूजा करा. हा उपाय पौर्णिमेला केल्याने धनलाभ होईल.

५). प्रत्येक अमावस्येला संपूर्ण घर स्वच्छ करावे आणि आंघोळ वगैरे केल्यानंतर घरातील देव्हाऱ्यात धूप अगरबत्ती लावावी या उपाय केल्याने घरात बरकत येईल .

६). सुख-समृद्धीसाठी गुरवारी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कमळ किंवा गुलाबाचे फूल अर्पण करा. ही फुले लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि लक्ष्मी स्वतः कमळाच्या फुलावर विराजमान आहे. गुरुवारी लक्ष्मीची पूजा करताना हातात कमळ किंवा गुलाबाचे फूल ठेवा आणि लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा. असे केल्याने घरात सुख-समृद्धी नांदेल आणि प्रगतीचा मार्ग सुखकर होतो अशी मान्यता आहे.

७). लक्ष्मीची पूजा करताना हे लक्षात ठेवा की, प्रथम तुम्ही चार कापूर आणि दोन लवंगा घ्या. यानंतर चारही कापूर जाळून त्यावर लवंग टाकून माता लक्ष्मीची आरती करावी.असे केल्याने लक्ष्मी कृपा प्राप्त होते आणि घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात. लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे. असे सांगितले जाते.

८) लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा करताना सौभाग्याच्या वस्तू सोबत ठेवाव्यात आणि मग ते विवाहित महिलांना द्यावे. असे केल्याने सौभाग्य आणि आरोग्य लाभते.असे मानले जाते. तसेच घरात कधीही आर्थिक आणि अन्नाची कमतरता भासत नाही.

९). जर तुम्हाला तुमचे घर पैसे आणि धना धान्याने परिपूर्ण असावे असे वाटत असेलर चांदी किंवा सोन्यापासून बनलेले श्रीयंत्र स्थापित करा घराच्या ईशान्य कोपऱ्यात बसवा आणि दररोज त्याची पूजा करा हा उपाय केल्याने पैशाचा मार्ग मोकळा होईल.

१०). लाख प्रयत्न करूनही जर तुम्ही पैसे गोळा करू शकत नसाल तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही गुंजाचे बीज एका लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरी ठेवा.

११). बुधवारी कोणालाही कर्ज देऊ नये या दिवशी दिलेले कर्ज लवकर येत नाही खर्च देण्याप्रमाणे घेण्यासाठी देखील दिवसाची काळजी घ्या आणि मंगळवारी कर्ज घेऊ नका परंतु या दिवशी लोकांकडून घेतलेले पैसे परत केले पाहिजेत .

१२). दर अमावस्येच्या रात्री घराच्या ईशान्येला गाईच्या तुपाचा दिवा लावावा तसेच कापसाच्या वाती ऐवजी लाल सुती धागा वापरावा तसेच तसेच तुपात थोडे कुंकू टाकावे असा दिवा लावल्याने घरात जनाची आवक वाढते आणि माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद मिळतो.

१३). खूप प्रयत्न करूनही पैशाची चनचण संपत नसेल तर घरातील प्रमुख व्यक्तीने रोज पांढरा चंदनाचा टीका लावा आणि घराच्या स्वयंपाक घरातच भोजन करावे यामुळे पैशासाठी नवीन मार्ग तयार होतील .

१४). रोज महालक्ष्मी चा “ओम श्री महालक्ष्मी नमः ” 108 वेळा हा मंत्र जपावा. सहा महिण्यात अनुभव येईल.

१५). दुकानात ऑफिसमध्ये गाईच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या मोहक कृष्णाची तस्वीर लावावी त्यामुळे उधारी लवकर. वसूलूल होईल.

१६). पिंपळ वृक्षाला पाणी घालावे त्यामुळे धनवृद्धी होण्याचा मदत होते त्या पाण्यामध्ये साखर तूप दूध घालावेत ते अधिक ठरते .

१७). ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा होते देवता साधु गुरांचा सन्मान होतो अशा घरांमध्ये लक्ष्मी निरंतर राहते.

१८). जी स्त्री नियमतपणे गोग्रास गाईस घास बाजूला काढून ठेवते आणि गाईची पूजा करते तिच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते.

१९). आर्थिक वृद्धी होण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरात येण्यासाठी आपण दर शनीवारी धान्य दळून आणावे

२०). नवीन केरसुणी वा झाडू वापरण्यास काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावरच वापरण्यासस सुरुवात करावे.

 

पैसा सर्वांनाच हवा आहे काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होते, तर काही लोकांना रात्र दिवस राबुन हि अगदी अपुरा पैसा प्राप्त होतो. अशावेळी वरील उपाय पालन केल्यास तुमच्या परिवारावर घरात लक्ष्मीची निरंतर कृपादृष्टी राहू शकते.

 

अशाप्रकारे गुरुवारी करायचे उपाय आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेतले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.