तरुण वयाच्या मुलांना मोठ्या वयाच्या महिला का आवडतात, ही आहेत ५ शास्त्रीय कारणे…!!

Uncategorized

मित्रांनो, मुलं जेव्हा रिलेशनशीपमध्ये येत असतात. त्यावेळी जर त्यांच्या वयापेक्षा मोठी मुलगी असेल तर जास्त त्यांना जास्त आवडत असतं. जर तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल तर ही खूपच सामान्य गोष्ट आहे. कारण अनेक मुलांना त्यांच्यापेक्षा मोठया असलेल्या मुली खूप आवडतात. या आकर्षणामागचं नेमके कारण काय आहे ते आज या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

वयाने मोठ्या असलेल्या मुलींची मॅच्यूरीटी मुलांना आवडत असते. वयाने मोठ्या मुली मुलांची जास्त काळजी घेतात, त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष देतात, त्यांच्यावर जास्त प्रेम करतात, शरीरसंबंधादरम्यानही त्या पुढाकार घेऊन मुलांचा इच्छा पूर्ण करतात. बहुतांश मुलांना वयाने मोठ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये राहायला आवडते. सहसा मुले ही गोष्ट ही गोष्ट बोलून दाखवत नाहीत, मात्र हे सत्य आहे. वयाने मोठ्या असणाऱ्या मुलींची मॅच्युरिटी मुलांना आवडते.

 

वयाने मोठ्या असलेल्या मुलींमध्ये साधे राहणे, कमी मेकअप करणे, स्टायलिश पण सिलेक्टीव्ह गोष्टी घेणे असे बदल होतात. त्यांच्या याच गोष्टी मुलांना अधिक भावतात कारण मुलांना सहसा शोऑफ करणे आवडत नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या वयापेक्षा मोठी असलेली मुलगी आवडते..

 

मुलांपेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुली या साहजिकच स्वतःच्या पायावर उभ्या झालेल्या असतात. त्यामुळे त्यांची खर्च करण्याची क्षमता असते. तुलनेने कमी वयाच्या मुली कमवत नसल्यामुळे जबाबदारी उचलू शकत नाहीत. आपल्या जोडीदाराकडेही त्या असेच लक्ष देतात. याच गोष्टीमुळे वाईट काळाचा सामना मोठ्या वयाच्या मुली जास्त खंबीरपणे करतात.

 

प्रौढ महिलांना प्रेम आणि रोमान्सच्या बाबतीत अधिक अनुभव असतो. अशा परिस्थितीत त्या अधिक स्थिर आणि नातेसंबंधांच्या बाबतीत कमी असुरक्षित असतात. त्यांच्यात एकटे राहण्याची भीती कुठेतरी संपते. तसेच, नातेसंबंधात त्यांचा स्वाभिमान न गमावता त्यांच्या जोडीदाराला कसे आनंदी ठेवायचे हे त्यांना माहीत असते. प्रौढ स्त्रियांमध्ये प्रापंचिकतेची समज चांगली विकसित झालेली असते. जगाकडे पाहण्याचा त्याचा स्वतःचा दृष्टिकोन असतो. ज्या तत्वज्ञानाच्या गोष्टी आपण पुस्तकात वाचतो, ती जवळजवळ तिच्या आयुष्यात जगत असते. अशा परिस्थितीत मुलांना त्यांच्यासोबत अधिक सुरक्षित वाटते.

 

प्रौढ स्त्रिया आत्मकेंद्रित नसतात, जे तरुण वयात असणे थोडे कठीण आहे. अशा वेळी नात्यात काही गडबड झाली तर ती त्यांना चांगल्या पद्धतीने हाताळण्यास सक्षम असते. त्याच वेळी, ती तिच्या जोडीदारासाठी अधिक समर्थन करते आणि त्याला समजून घेते. तसे, प्रामाणिकपणाचा वयाशी काहीही संबंध नाही. पण जसजशी लोकांची समज वाढत जाते तसतशी त्यांची प्रामाणिकपणाची भावना वाढते. समज सहसा वयानुसार वाढते. त्यामुळेच मुले मोठ्या मुलींसोबत राहण्यात अधिक सोयीस्कर असतात. कारण नात्यात त्यांची फसवणूक होण्याची शक्यता कमी असते.

 

या काही कारणांमुळे मुलांना त्यांच्यापेक्षा वयाने जास्त असणारा महिला आवडतात.

Leave a Reply

Your email address will not be published.