मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एक बटाटा लागणार आहे . बटाट्याचा वरचा भाग काढून घ्यायचा आहे त्यानंतर एक छोटीशी वाटी किंवा प्लेट घ्या आणि त्यामध्ये हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे बटाटा आशी गोष्ट आहे जे की सर्वांच्या घरी असते आणि बटाट्यामध्ये नॅचरल ब्लीचिंग एजंट असतात जे की आपल्या स्किनला ग्लोविंग बनवतात आणि त्वचेवरील काळे डाग काढण्यासाठी बटाटा खूप जास्त फायदेशीर आहे आणि हो फक्त डार्कसर्कल साठी काळी वर्तुळासाठी याला आपण वापरायचं आहे. काळे स्पॉट झाले असतील तेथील तुम्हाला याला वापरता येईल भरपूर फायदे आहेत तर इथे आपण एक बटाटा किसून घायचा आहे.
त्यानंतर याला आपण असं पिळून घेणार आहोत यामधील आपल्याला रस बाजूला काढायचा आहे साधारण दीड दोन चमचे रस यामध्ये निघालेला आहे. आता बटाट्याचा हा जो रस आहे तो आपल्याला असाच लावायचा नाही तर इथे आपल्याला कापसाचे दोन भागांमध्ये तुकडे करून घेतलेला आहे आणि त्याला आपण या बटाट्याचा रसामध्ये असं भिजवून घेणार आहोत आणि याला लगेचच वापरायचं नाही तर याला आपण ठेवणार आहोत फ्रीज मध्ये पाच मिनिटासाठी फ्रीजमध्ये याला ठेवून द्या आणि लक्षात ठेवा हे तुम्हाला असं नक्की बनवून ठेवायचा आहे .
दुसऱ्या दिवशी वापरायच अजिबात नाही फ्रेश बनवा फ्रेश वापरा तरच फायदा होतो आणि ही पहिली स्टेप आहे दुसरी स्टेप आपण यानंतर बघणार आहोत हा उपाय ठराविक दिवशी आणि ठराविक वेळेमध्ये करायचा आहे फ्रीजमध्ये ठेवलेला कॉटन चा गोळा काढून घ्यायचा आहे मी त्याला आपण थोडसं पिळून घेणार आहोत जास्त पिळायचं नाही अगदी कोरडा करायचा नाही तर अगदी यामधून जो रस आहे तो गळू नये यासाठी आपण थोडं त्याला अशाप्रकारे पीळून घेणार आहोत पहिली स्टेप आहे ही करन खूप गरजेचं आहे.
यानंतरच आपल्याला दुसरी स्टेप करायची आहे तर आता आपण जे कॉटनचे पूर्ण पट्टा तयार केलेल्या आहे थोड्याशा पिळून घेतल्या आणि तुम्ही म्हणलं असं नाही की डार्क सर्कल तुमचा जर नाकाचा अवतीभवती किंवा ओठांचा आजूबाजूला देखील काळसरपणा वाटत असेल तर त्याच्या कोणत्याही भागावरील काळे डाग काढायचे असतील तर तुम्हाला हीच प्रोसेस फॉलो करायची आहे त्याला लावा दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे असंच त्यामधील कायम राहतो कसं लावायचं 15 मिनिटानंतर हा कॉटन जो आहे त्यामध्ये ओलसरपणा चांगलाच असतो तो आपल्याला चोळून घ्यायचा आहे
जास्त दाबून चोळायचं नाही अगदी हळूहळू आपण मसाज करत म्हणू शकता डोळ्यांच्या अवतीभोवती याला पाच सहा वेळा तरी हळूहळू आपण याला असाच करणार आहोत आपण त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे मसाज करून प्रोसेस वीस मिनिटांची आहे आणि दिवसातून तुम्हाला एक वेळा ही करायची किंवा वेळेनुसार तुम्ही याला करू शकता आणि यामध्ये आपण जो कॉटन वापरला आहे तो आपण एकाच वेळी वापरणार आहोत दुसऱ्या वेळेस आपल्याला दुसरा कॉटन वापरायचा आहे लक्षात ठेवा आणि मेकअप न करता तुम्हाला हा उपाय करायचा आहे कॉटन देखील कोरडा झालेला आहे आता यानंतर आपली जी दुसरी स्टेप आहे ते आपण बघूयात.
यानंतर आपल्याला एक वाटी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा बदामाचं तेल इथे आपल्याला बदामाचं तेल लागणार आहे पण तुमच्याकडे बदामाचे तेल नसेल किंवा भेटत नसेल तर तुम्ही इथे खोबरेल तेल एक चमचा देखील घेऊ शकता आणि इथे आपल्याला लागणार आहे ते म्हणजे कोरफड जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एलोवेरा जेल देखील वापरू शकता अर्धा चमचा वापरू शकता आणि आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत इथे आपण एक क्रीम तयार करत आहोत जी की तुमची नाईट क्रीम देखील तयार होईल किंवा जे काळे वर्तुळ आहे त्यांना काढण्यासाठी क्रीम अगदी रामबाण उपाय करिता आपल्याला विटामिन ई च्या दोन गोळ्या घ्यायच्या आहेत .
तुम्हाला कोणत्याही मेडिकलच्या दुकानात अगदी सहज भेटतील नक्की विटामिन ई च्या गोळ्या वापरात तरच तुम्हाला फायदा होईल क्रीम आहे ती लावायची पद्धत अशी की जर तुम्हाला याला पूर्ण चेहऱ्यावरती लावायच असेल तर तुम्ही लावू शकता फक्त काळी वर्तुळ काढायचे असतील तर असं डोळ्याच्या खाली आणि डोळ्याच्या वरी लावा बिनधास्त लावा यामुळे काहीही त्रास होत नाही छान चेहरा देखील यामुळे टवटवीत राहतो तर आता ही जी क्रीम आहे ती आपल्याला लावायची आहे रात्री झोपण्या अगोदर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि त्यानंतर ही क्रिम लावावी.
आपल्या हाताच्या बोटांनी आपल्याला डोळ्यांच्या अवतीभोवती मसाज करायचे आहे तुम्ही चेहऱ्यावरती देखील अशी मसाज करू शकता. पहिली स्टेप जी होती ती आपल्याला दररोज दिवसा कधीही आपण करू शकतो आणि ही जी दुसरी स्टेप आहे ती आपल्याला झोपण्या अगोदरच करायची आहे आणि दररोज आठ दिवस करा अगदी तुम्हाला पहिल्याच दिवशी फरक जाणवेल आणि अगदी आठव्या दिवशी पर्यंत पूर्ण काळी वर्तुळ आहे ती गायब झालेली दिसतील.