जर घरात दिसले हे 5 संकेत तर सावध व्हा येणार आहे भयंकर संकट….!!

Uncategorized

मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्रानुसार काही गोष्टी या अत्यंत शुभ मानला जातो या शुभ गोष्टींमध्ये भरपूर प्रमाणात सकारात्मक ऊर्जा सामावलेले असते. ज्याप्रमाणे शुभ गोष्टी या जगामध्ये आहेत त्याचप्रमाणे अशुभ गोष्टी देखील या जगामध्ये असतात. या अशुभ गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा सामावलेली असते. अशा या अशुभ गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात आणि जर या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असते तर आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठे संकट येण्याचे आपल्याला संकेत त्या गोष्टींमधून मिळत असतात. म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण अशा काही पाच अशुभ गोष्टींची माहिती जाणून घेणार आहोत कि ज्यामुळे आपल्याला कळते की आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठे संकट येणार आहे.

 

घरात सदैव सकारात्मक वातावरण राहावं, घरातील व्यक्तींची प्रगती व्हावी, भरभराट व्हावी, असं सर्वांनाच वाटतं. मात्र कधीकधी नकळतपणे आपल्या वास्तूत नकारात्मक शक्तींचा प्रवेश होतो आणि मग येऊ लागतात अडचणी. त्यामुळे नकारात्मक शक्तींना वेळीच ओळखावं नाहीतर जगणंच अडचणीत बुडून जाऊ शकतं. ज्योतिषांनी घरात नकारात्मक शक्ती आली हे कसं ओळखावं सांगितलं आहे. अशा काही पाच गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.

 

त्यातील पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरातील खुर्ची, बेड कशा वस्तू ज्यावर आपण बसत असतो, झोपत असतो. या जर अचानकपणे तुटल्या तर त्याचा अर्थ असा असतो की येणाऱ्या वेळेमध्ये आपणाला खूप मोठे संकट येणार आहे. आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यावर त्याचा परिणाम आपल्याला दिसून येईल. म्हणूनच अशा जर गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडल्या तर वेळीच आपण सावध राहिले पाहिजे.

 

दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्या जवळील मौलवान वस्तू म्हणजेच सोन्या चांदीच्या दागिने किंवा हिरामोतींच्या वस्तू दागिने जर अचानकपणे तुमच्याकडून हरवल्या तर हे आपल्याला भविष्यात येणाऱ्या खूप मोठ्या आर्थिक संकटाचे संकेत देत असते. या मौलवान वस्तू चोरीला जाणे ही गोष्ट वेगळी असते. परंतु जर आपल्याकडून या वस्तू हरवल्या तर त्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये खूप मोठा आर्थिक संकटाला सामोरे जायला लागू शकते. म्हणून जर अशा वस्तू तुमच्याकडून हरवला गेला तर नक्कीच तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला खूप मोठा त्याचा फटका बसणार आहे.

 

तिसरी गोष्ट म्हणजे आपल्यासमोर अचानकपणे एखादी स्त्री वेगवेगळ्या प्रकारचे आभूषणे घालून सौंदर्य अलंकार घालून जर तुमच्या समोर आली तर ही खूपच शुभ घटना समजली जाते. पण हीच स्त्री जर आपल्या स्वप्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दागिने वेगवेगळ्या प्रकारच्या आभूषणे घालून स्वप्नात येत असेल तर हे अत्यंत अशुभ मानले जाते. याचा संकेत असा होतो की आपल्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये हे कोणत्यातरी संकटाचे संकेत असू शकते. म्हणून जर तुमच्या स्वप्नामध्ये अशी स्त्री सौंदर्य अलंकार घालून आली असेल तर वेळच आपण सावध राहावे.

 

चौथी गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरामध्ये अचानकपणे जास्त प्रमाणात उंदीर होऊ लागले किंवा लहान सहान कीटक जास्त प्रमाणात होऊ लागतात. ज्यामध्ये ढेकून, मधमाशी असेल किंवा इतर कीटक जास्त प्रमाणात येऊ लागली. मुंग्या सोडून इतर कोणतेही लहान सहान कीटक जर तुमच्या घरामध्ये जास्त प्रमाणात येऊ लागलेत तर हा खूप मोठा संकट येण्याचा संकेत मानला जातो. तुम्हालाच नाही तर तुमच्या घरातच सर्वांनाच हा संकेत संकट येण्याचा सांगितला जातो. म्हणून आपण वेळेत सावध राहिले पाहिजे.

 

आणि पाचवी गोष्ट म्हणजे जर तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणताही ठिकाणी ढोल वाचत असेल आणि या ढोलचा आवाज जर तुम्हाला पानांच्या सळसळाटा प्रमाणे ऐकू येत असेल तर हा खूप मोठा आशुभ संकेत मानला जातो. जर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला असा ढोलाचा आवाज पानाच्या सळसळाटा प्रमाणे ऐकू आला तर तो खूप आशुभ संकेत आहे. यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठे संकट येणार आहेत. त्यामुळे आपण वेळीच सावध राहिले पाहिजे.

 

अशाप्रकारे हे काही पाच संकेत आहेत जे वाईट वेळ येण्यापूर्वी आपल्याला मिळत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published.